Rayat Lectures & Notes
Ir al canal en Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Mostrar másSin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
Repost from Umesh Kudale
लॉर्ड लैन्सडाऊन या व्हाईसरॉयच्या काळात 1891 ला “एज ऑफ कंसेट एक्ट” लागू करण्यात आला यानुसार मुलीच्या विवाहाचे वय कमीत कमी किती ठरविण्यात आले?
#Economics
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
अ) ही कामगार आणि रोजगार मंत्रालयाची प्रमुख योजना आहे. ब) हे, इतर गोष्टींबरोबरच, सॉफ्ट स्किल्स, उद्योजकता, आर्थिक आणि डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण देखील देईल.
#Economics
'विद्यांजली योजने'चा उद्देश काय आहे?
अ) प्रसिद्ध परदेशी शैक्षणिक संस्थांना भारतात त्यांचे कॅम्पस उघडण्यास सक्षम करणे. ब) खाजगी क्षेत्र आणि समुदायाची मदत घेऊन सरकारी शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा वाढवणे.
#Economics
प्र. 54 खालील विधाने विचारात घ्या.
अ) मनरेगा योजना सप्टेंबर 2005 मध्ये अधिसूचित करण्यात आली. ब) मनरेगा योजनेची अंमलबजावणी करणारी ग्रामपंचायत ही महत्त्वपूर्ण संस्था आहे. क) मनरेगाच्या लाभार्थीना देयके फक्त रोख रक्कम स्वरुपात दिली जातात.
#Economics
MGNREGS(मनरेगा) योजनेविषयी योग्य विधान ओळखा.
अ) एकूण रोजगार निर्मिती मध्ये महिलांना 33% आरक्षण. ब) 1948 च्या किमान मजुरी कायद्यानुसार मजुरी. क) 2019 साली महाराष्ट्र मध्ये 203 रुपये मजुरी दर होता .
🛑आपल्या सर्वांचे प्रश्नाचे उत्तर आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा स्ट्रॅटेजी..
🔷मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा कि पूर्व परीक्षेचा सुरु करावा..
♦️CSAT QUALIFY केल्यानंतर GS ची आणि CSAT ची STARTEGY???
🔷जागा नंतर वाढणार का???
♦️सध्याचा राज्यसेवा मुख्य 2021 चा आयोगाचा प्रश्नाचा ट्रेंड कसा होता...
🔷राज्यसेवा पूर्व परिक्षा अभ्यासाचे नियोजन...
♦️अभ्यास आणि परीक्षेत होणाऱ्या कोणत्या चुका टाळव्यात...
असे अनेक प्रश्न discuss करू आणि गप्पा मारूया...
भेटूया आज
🔥🔥🔥संध्याकाळी 7 वाजता
⭕️Rayat Prabodhani Youtube channel Live
आपला मित्र
सोहेल शेख
Repost from Umesh Kudale
“सरकारने हा देश आधीच तुरुंग बनविल्याने आपण सर्व आधीच एका तुरुंगात आहोत, त्यातून प्रत्यक्ष तुरुंगात जाणे म्हणजे एका मोठ्या दालनातून लहान दालनात जाणे” हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत?
वर्णनानुसार व्यक्ती ओळखा.
१) नागपूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते.
२) त्यांनी "राष्ट्रफौज"नामक युवक दल उभारले होते ३) जनरल ही उपाधी लाभली होती. ४) झेंडा सत्याग्रह केला होता
खालील पैकी कोणी असहकार चळवळीला "आत्मघातक उन्मादाचा अशुभ झंझावात" असे म्हटले होते?
Repost from Umesh Kudale
स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहलेल्या "सत्यार्थ प्रकाश" या ग्रंथाचा ........यांनी पहिल्यांदा मराठीमध्ये अनुवाद केला.
Repost from Umesh Kudale
"18 व्या वर्षी पदवीधर, 25व्या वर्षी सार्वजनिक सभा आणि प्रांतीय परिषदेचे सचिव, 29व्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, 31व्या वर्षी महत्त्वाच्या रॉयल कमिशनसमोर प्रमुख साक्षीदार, प्रांतीय 34 व्या वर्षी आमदार, 36 व्या वर्षी इम्पीरियल आमदार
व्यक्ती ओळखा?
भाग 4 मध्ये असलेल्या तरतुदींच्या संदर्भात, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत?
अ) ते न्यायालयांद्वारे लागू केले जातील.
ब) ते कोणत्याही न्यायालयाद्वारे लागू होणार नाहीत. क) या भागात घालून दिलेली तत्त्वे राज्याद्वारे कायदे बनविण्यावर प्रभाव पाडणारी आहेत.
1. खालील विधाने विचारात घ्या:
अ) भारतीय राज्यघटनेचे 20 भाग आहेत.
ब) भारतीय राज्यघटनेत एकूण 390 कलमे आहेत. क) नववी, दहावी, अकरावी आणि बारावी अनुसूची भारतीय राज्यघटनेत घटना कायद्यांद्वारे जोडण्यात आली. च्या वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत?
हिस्टरी स्पेशल सिरीज चे लेक्चर
आज ४ वाजता
सर्वांसाठी खुले..
फॉरेस्ट मुख्य ची तयारी करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की या ..startegy अन् अभ्यासक्रमा वर बोलून पुढे जाऊयात ..
Unlock करण्यासाठी umeshkudale code वापरा 🙏🙏
https://unacademy.com/course/13-prbodhn-clvl-dhaarmik-sudhaarnnaa-clvl-bhaag-6/WPDF4YJI
