Rayat Lectures & Notes
Ir al canal en Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Mostrar másSin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
https://unacademy.com/course/super-101-history-predication-series-1/2O87PNQY
आज पासून Unacademy वरती स्पेशल मध्ये दरवर्षी होणारी प्रेडिक्शन सिरीज सुरू करत आहे.
येत्या काही दिवसांमध्ये परीक्षेसाठी येणाऱ्या महत्त्वाच्या 101 टॉपिक वर चर्चा करूयात.
आज संध्याकाळी ४ वाजता
धन्यवाद...
प्र.2) 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील कृषी क्षेत्रांचा हिस्सा.. ..टक्कयांनी कमी झाला आहे.
#महत्वाचे #combine 2022
# लक्षात असुद्या
Payment Bank- या अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा करत नाहीत कारण यांना कर्ज देण्याची परवानगी नसते.
Join- @rayatnotes
Repost from Umesh Kudale
मानसिकतेची परीक्षा पास होण्यासाठी !!
नमस्कार 🙏🏻
आयोगाच्या परीक्षेत जाणवणारा दबाव कुठल्या पद्धतीने आपल्यावर परिणाम करतो हे जाणून घेण्यासाठी आयोगाच्या पद्धतीचा एकतरी पेपर सोडवला पाहिजे.
रयत प्रबोधिनी च्या यावर्षीच्या टेस्ट सिरीज चा शेवटचा पेपर सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आला आहे. आवर्जून पेपर देण्यासाठी उपस्थित रहा.
"ऑफलाईन पेपर" संदर्भात सूचना :
👉🏻 प्रथम येणाऱ्या केवळ 500 विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात येईल.
👉🏻 एका बेंच वर एक विद्यार्थी आणि प्रत्येक वर्गाला स्वतंत्र पर्यवेक्षक असा नावीन्यपूर्ण उपक्रम.
👉🏻 आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील गूगल फॉर्म भरून द्यावा.
फॉर्म लिंक - https://forms.gle/Mt1yfoWBMuDoT2TD6
स्थळ : भावे हायस्कूल , पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे
वेळ : दुपारी 12.30 ते 1.30
"ऑनलाईन साठी" ...
👉🏻"Rayat Prabodhini Official" हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.
👉🏻त्यात store नावाच्या ऑप्शन मधून "combine pre test series-2022" नावाचा कोर्स निवडा.
👉🏻त्यात ऑनलाईन पद्धतीने टेस्ट आणि त्याची pdf दोन्ही उपलब्ध होतील.
उमेश कुदळे
कार्यकर्ता, रयत प्रबोधिनी पुणे
15 व्या वित्त आयोगाने पुढीलपैकी कोणत्या निकषास सर्वात जास्त भारांक दिला आहे?
नुकतीच वेग वेगळ्या राज्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या,पुढीलपैकी कोणत्या राज्यात घरून मतदान (Vote From Home) चा वापर करण्यात आला?
# लक्षात असुद्या
#combine 2022
दिमित्री मुराटोव्ह-
२०२१ सालच्या नोबेल शांतता पुरस्काराचे संयुक्त विजेते रशियन नागरिक दिमित्री मुराटोव्ह (Dmitry Muratov) यांनी युक्रेनियन निर्वासितांना मदत करण्याच्या उद्देशाने आपले नोबेल सुवर्णपदक दान करण्याचे जाहीर केले.
Join- @rayatnotes
