es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 118 079 suscriptores, ocupando la posición 1 082 en la categoría Educación y el puesto 1 975 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 118 079 suscriptores.

Según los últimos datos del 09 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 6 715, y en las últimas 24 horas de 0, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 26.72%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 13.01% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 31 502 visualizaciones. En el primer día suele acumular 15 345 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 70.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 10 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

118 079
Suscriptores
Sin datos24 horas
+2 2647 días
+6 71530 días
Archivo de publicaciones
https://www.youtube.com/live/rXB4mhGwK4E?si=fz-Um_D2LB7Ow24V येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे भूगोल या विषयाचा विचार करता, राज्यसेवा पूर्व परीक्षा = 15 प्रश्न गट ब व क पूर्व परीक्षा= 10 प्रश्न मागील वर्षाचे प्रश्न पाहिले तर नक्कीच तुम्हाला या विषयाचे महत्त्व लक्षात येईल . वरील दोन्ही परीक्षेत जर आपल्याला उत्तीर्ण व्हायचे असेल तर भूगोलला मार्क्स आलेच पाहिजे. या विषयात तुम्हाला अधिकाधिक मार्क्स मिळावे यासाठी रयत प्रबोधिनी आपल्यासाठी "MIND SET DEVELOPMENT PROGRAMME" मधून घेउन येत आहे. 1) भूगोल मधील मागील प्रश्नांचा ॲप्रोच. 2) PYQ विश्लेषण (चारही पर्यायांच्या बाजूने). 3) आयोगाचे प्रश्न विचारण्याचे महत्वाचे टॉपिक शोधणे. इत्यादी तर चला मग या उप्रक्रमात सहभागी होऊयात ते पण अगदी *1 रुपयात* COURSE ची लिंक : https://bitly.ws/3a2n3 धन्यवाद🌱

Repost from Umesh Kudale
https://youtube.com/live/knPweemfXYU?feature=share Decoding Combine Pre चला विज्ञानाची भीती घालवूया... स्पर्धा परीक्षेतील दुर्लक्षित विषय म्हणजे सामान्य विज्ञान... याच विज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहिती मिळवण्यासाठी आणि आपल्या मार्कांमध्ये वाढ करण्यासाठी नक्की या... आज संध्याकाळी 7 वाजता

चालू घडामोडी: महाराष्ट्रातील पहिले गावे 1) पहिले फळांचे गाव - सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे राज्यातील पहिले फळांचे गाव घोषित 2) पहिले पुस्तकाचे गाव - भिलार (ता. महाबळेश्वर, सातारा) 3) पहिले मधाचे गाव - मांघर (ता. महाबळेश्वर, सातारा) 4) पहिले फुलपाखरांचे गाव - पारपोली (सिंधुदुर्ग) 5) पहिले नाचणीचे गाव - कुसुंबी (ता. जावळी, सातारा) 6) पहिले कवितांचे गाव - जकातवाडी (सातारा) Join - @rayatnotes

#महत्व state board चे... ✅17 डिसेंबर रोजी झालेल्या गट क मुख्य परीक्षेला पर्यावरणात आलेला हा प्रश्न आणि तो कोठून आला तर 12 sta
#महत्व state board चे... ✅17 डिसेंबर रोजी झालेल्या गट क मुख्य परीक्षेला पर्यावरणात आलेला हा प्रश्न आणि तो कोठून आला तर 12 state board मधून आला. ✅State Board वाचत जा फायदा होतो. Join- @rayatnotes

संपादकीय👆 @rayatnotes
संपादकीय👆 @rayatnotes

photo content

🔸रयतची सर्वात जास्त रिझल्ट देणारी super 60 batch येत्या 25 जानेवारी पासून पासून सुरू होत आहे. 🔸गेल्या काही मुख्य परीक्षा आणि 30 एप्रिल ला झालेल्या पुर्वपरीक्षेतील बदलांचा विचार करून या बॅचची आपण रचना केलेली आहे. 🔸गणित व सामान्य विज्ञान या विषयांसाठी pyq , mindeset व सराव प्रश्नांद्वारे विषयाची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. 🔸 चालू घडामोडी साठी टॉपिक नुसार तसेच oneliner स्वरूपात सराव टेस्ट घेतल्या जाणार आहेत. 🔸120 दिवस रोज एक सराव टेस्ट घेतली जाणार आहे. 🔸 प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक काउन्सिलिंग केले जाणार आहे. प्रवेश घेण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा https://www.youtube.com/live/n51oBa2qaXs?si =qRDtrdxf6mcEj03N Cource link : https://bitly.ws/38WKf अतिरिक्त माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा: 9216950101 / 9762131361

रयत प्रबोधिनी चे सुपर 60 रिव्हिजन मॉड्युल नेमकं काय आहे ? सुपर 60 बॅच मध्ये कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग केली जाणार आहे ? आणि ह्या बॅच च्या पाठीमागची भूमिका समजून सांगण्यासाठी आज संध्याकाळी मी रयत प्रबोधिनी च्या youtube चॅनेल वर लाईव्ह येतोय. मुख्य परीक्षेला जायचंय ना ? मग  नक्की या ... धन्यवाद! आपलाच उमेश कुदळे लेक्चर वेळ:- आज संध्याकाळी 6:00 वाजता लेक्चर लिंक:- https://www.youtube.com/live/n51oBa2qaXs?si=qRDtrdxf6mcEj03N

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 टायपिंग skill test साठी कोणता विषय निवडला आहे हे लक्षात नसेल तर आयोगाने प्रोफाइल फॉर्
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 टायपिंग skill test साठी कोणता विषय निवडला आहे हे लक्षात नसेल तर आयोगाने प्रोफाइल फॉर्म च्या log in मध्ये उपलब्ध करून दिला आहे., ज्यांना लक्षात नव्हते त्यांनी प्रोफाइल log in करून चेक करा.. Join- @rayatnotes

नवीन वर्ष खुप नवीन गोष्टी घेऊन येत असते. रयत चे विद्यार्थी रयतचा विचार पुढे घेऊन जाताना पाहून समाधान वाटते. रयत चा विद्यार्थी असणारा विनायक मगदूम सध्या भारतीय रेल्वे मधे कार्यरत आहे काही महिन्यांपूर्वी त्याची निवड झाली.. काल परवा त्याने रयत ला कृतज्ञता म्हणून रयत विद्यार्थी फंडाला 11,000 रुपयाचा धनादेश दिला. हा क्षण रयतच्या कामाची पावती आहे असे आम्हाला वाटते.. विनायक जरी अंध असला तरी त्याच्यातील हा डोळसपण पाहून आज अण्णा खूष असतील 🤞🤞 पहा ही रयतेची गोष्ट आज 8:00 वाजता https://youtu.be/PMd-xAuA34s

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. रजनिश सेठ यांनी आज दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. रजनिश सेठ यांनी आज दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी आयोगाचे मा.सदस्य, मा.सचिव, सहसचिव व उपसचिव उपस्थित होते.

नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो रयत परिवारातर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.... आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस आपल्याला नवा अनुभव देत असतो . खरंतर गेलेल वर्ष सुद्धा असेच अनेक अनुभव, धक्के, यश अपयशाची गुंतागुंत अशा अनेक गोष्टींनी भरून गेलेल असावं . कदाचित गेलेल्या वर्षात अपेक्षित गोष्टी घडल्याही नसतील. पण हे आलेल नवीन वर्ष तुमच्यासाठी अनेक नवनवीन संधी आणि स्व सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठीच आलेल आहे हे लक्षात ठेवून त्या संधीचं सोनं करण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा..... येणारा प्रत्येक दिवस तुमचाच असेल..... पुन्हा एकदा तुम्हाला रयत परिवारातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख आणि समाधान देऊन जावो ह्याच सदिच्छा... -रयत प्रबोधिनी

Repost from Umesh Kudale
https://www.youtube.com/live/S6XDC5hBrNo?si=iwhVhmwMsb2R_CKY Bye Bye 2023 with umesh kudale sir ठीक : 6:15 वाजता

https://youtu.be/uXCktmNcWXQ?si=fkp0pRRtgsr-c0VI स्किल टेस्ट नेमकी कशी असते एकदा समजून घ्या 👆

Eng & Marathi lesson - Copy.pdf4.80 KB

ISM 6.2 Software Licences from CDAC (1).zip276.17 MB

🛑 जलसंपदा भरती  (WRD) मराठी - Revision परीक्षेला जाता जाता.. भाग -2 मराठी - परीक्षेच्या दृष्टीने थोडे घटक उजळणी करूयात (Revision) YouTube Live -  4 वा. लिंक -https://youtube.com/live/cNq3_iQbuPQ?feature=sharehttps://youtube.com/live/cNq3_iQbuPQ?feature=share

नमस्कार सुपर 60 या रयत च्या सर्वाधिक यशस्वी आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीच्या मोड्युल मधील पूर्व परीक्षा साठी तयारी करून घेणाऱ्
नमस्कार सुपर 60 या रयत च्या सर्वाधिक यशस्वी आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीच्या मोड्युल मधील पूर्व परीक्षा साठी तयारी करून घेणाऱ्या बॅच चा शुभारंभ लवकरच करत आहोत .... धन्यवाद🙏

नमस्कार सुपर 60 या रयत च्या सर्वाधिक यशस्वी आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीच्या मोड्युल मधील पूर्व परीक्षा साठी तयारी करून घेणाऱ्
नमस्कार सुपर 60 या रयत च्या सर्वाधिक यशस्वी आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीच्या मोड्युल मधील पूर्व परीक्षा साठी तयारी करून घेणाऱ्या बॅच चा शुभारंभ लवकरच करत आहोत .... धन्यवाद

जलसंपदा भरती (WRD) मराठी - परीक्षेच्या दृष्टीने थोडे घटक उजळणी करूयात (Revision) परीक्षेला जाता जाता.... YouTube Live - 4 वा. https://youtube.com/live/tCf0yhu6D4w?feature=share