es
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 111 753 suscriptores, ocupando la posición 1 166 en la categoría Educación y el puesto 2 162 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 111 753 suscriptores.

Según los últimos datos del 21 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 1 612, y en las últimas 24 horas de 10, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 24.89%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 13.45% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 27 813 visualizaciones. En el primer día suele acumular 15 026 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 54.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 22 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

111 753
Suscriptores
+1024 horas
+1877 días
+1 61230 días
Archivo de publicaciones
MPSC गट क पूर्व परीक्षा ज्यानी मागे अर्ज केला होता.. त्यांच्यासाठी (Talathi) हा पर्याय Automatic पात्र झालेला आहे. चेक करून प
MPSC गट क पूर्व परीक्षा ज्यानी मागे अर्ज केला होता.. त्यांच्यासाठी (Talathi) हा पर्याय Automatic पात्र झालेला आहे. चेक करून प्रिंट काढून घ्या. पर्याय चेक करण्यात आपण जसे मार्क्स चेक करतो. तस LOG IN करून MY ACCOUNT > सदरील गट क पूर्व परीक्षा 2026 निवडून > पुढे असलेले VIEW बटण वर क्लिक केले की आपला फॉर्म ओपन होईल.. त्यामुळे अगोदर ज्यांनी फॉर्म भरले त्यांना नव्याने काहीही करायची गरज नाही. धन्यवाद 🙏

आगामी गट क पूर्व परीक्षा 2026 थोडक्यात महसूल सहाय्यक, तलाठी, RTO इत्यादी पदांसाठी होत असलेल्या पूर्व परीक्षेसाठी सामान्य विज्
आगामी गट क पूर्व परीक्षा 2026 थोडक्यात महसूल सहाय्यक, तलाठी, RTO इत्यादी पदांसाठी होत असलेल्या पूर्व परीक्षेसाठी सामान्य विज्ञान हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आणि हा विषय १२+ मार्क्स मिळवून देऊ शकतो... (१५ पैकी) आपल्याला अवघड वाटणारा हा विषयभर सुयोग्य पद्धतीनं केला तर नक्की मार्क देणारा स्कोरिंग विषय बनू शकतो. उद्या पासून सुपर ६० बॅच च्या माध्यमातून या विषयाची तयारी सुरू होत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी दरम्यान मेसेज केले होते की येणाऱ्या गट व पूर्वसाठी एक विशिष्ट बॅच नियोजित करावी या बॅच मधून सामान्य विज्ञान या विषयाची तयारी कशी पूर्ण होणार यावर चर्चा करूयात. वेळ - आज संध्याकाळी ५ वाजता लिंक - https://youtube.com/live/7Xf4EUqA_mM?feature=share

https://youtube.com/live/7qEXxSuRh-8?feature=share मराठी व्याकरण विषयाच्या सरावाच्या सर्व समस्या आज पासून संपणार.. 1) 1990 पा
https://youtube.com/live/7qEXxSuRh-8?feature=share मराठी व्याकरण विषयाच्या सरावाच्या सर्व समस्या आज पासून संपणार.. 1) 1990 पासूनचे Topic wise वर्गीकरण केलेले PYQ. 2) Topic Wise सराव प्रश्न. 3) आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP). 4) मराठीच्या सराव प्रश्नपत्रिका. आणि व्हिडिओ स्पष्टीकरण देखील.. आपला मराठीचा प्रवास सोपा आणि स्वस्त करूया विशाल सुतार सरांसोबत.. आज सविस्तर चर्चा करूयात.. संध्याकाळी 5:00 वाजता.. मुहूर्त -आषाढी एकादशी 🙏

चॅनेल वर हॆ अश्या कोणत्याही प्रकारचे दिसणारे मेसेज हॆ टेलिग्राम advertise/ जाहिरात आहेत.काही बॅचेसच्या जाहिराती देखील चॅनेलवर
चॅनेल वर हॆ अश्या कोणत्याही प्रकारचे दिसणारे मेसेज हॆ टेलिग्राम advertise/ जाहिरात  आहेत.काही बॅचेसच्या जाहिराती  देखील चॅनेलवर दिसत आहेत. सदर पोस्ट मध्ये अत्यंत स्पष्टपणे Ad असे लिहिलेले आहे. त्यामुळे व्यवस्थित वाचून गोष्टींना React करत चला. स्पर्धा परीक्षा करणारे सुज्ञ विद्यार्थी म्हणून आपल्याला जाहिराती कळायला हव्यात 🙏 या जाहिराती "ऑटो जनरेटड"असल्याने त्या थेटपणे आम्हाला नियंत्रित करता येत नाही त्यासाठी या पुढील काळात नक्की कार्यवाही करू.. कोणत्याही जाहिरातींना भुलू नका..🙏 उमेश कुदळे 🙏

राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

एमपीएससी गट-क 2026 च्या परीक्षेची परिपूर्ण, नियोजनबद्ध आणि थेट गुणाभिमुख तयारी करण्यासाठी 'रयत प्रबोधिनी' घेऊन येत आहे विशेष
एमपीएससी गट-क 2026 च्या परीक्षेची परिपूर्ण, नियोजनबद्ध आणि थेट गुणाभिमुख तयारी करण्यासाठी 'रयत प्रबोधिनी' घेऊन येत आहे विशेष 'Super 60' ऑनलाईन बॅच! 📌 ही बॅच कोणत्या पदांसाठी उपयुक्त आहे? तलाठी महसूल सहायक (Revenue Assistant) कर सहायक (Tax Assistant) AMVI (सहायक मोटर वाहन निरीक्षक) व इतर सर्व गट-क पदे 📌 ही बॅच कोण करू शकते ? 1. ज्या मुलांचा अगोदर अभ्यास झालेला आहे व आत्ता रिविजन करायची आहे. 2. ज्यांनी नव्याने सुरुवात केलेली आहे व आता कमी वेळात जास्त आउटपुट काढण्यासाठी ही बॅच करू शकता. 🎁 बॅचसोबत मिळणारे मोफत साहित्य ! 📝 संपूर्ण ऑनलाईन स्वरूपातील रयत टेस्ट सिरीज मोफत (Exam-Oriented Practice) 📚 PYP (मागील वर्षांच्या प्रश्नांचा) सराव बॅच मोफत 📖 मुख्य परीक्षेसाठी संपूर्ण 'मराठी व्याकरण' बॅच मोफत ज्या मुलांना पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित अभ्यास करायचा आहे त्या मुलांनी वरील बॅचचा विचार करावा व आजच आपला प्रवेश निश्चित करावा. बॅचमध्ये कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे या साठी उमेश कुदळे सरांचे लेक्चर नक्की पहा : https://youtube.com/live/piOusO_PJs0?feature=share बॅच ची लिंक : https://shorturl.at/4pCcr

Sample Copy 🙏

*रयत दर्पण : चालू घडामोडींचा महिन्यानुसार घेतलेला संदर्भपूर्ण आढावा* या पुस्तकामध्ये दर महिन्याच्या महत्त्वाच्या घडामोडी सोप्
*रयत दर्पण : चालू घडामोडींचा महिन्यानुसार घेतलेला संदर्भपूर्ण आढावा* या पुस्तकामध्ये दर महिन्याच्या महत्त्वाच्या घडामोडी सोप्या व सरळ भाषेत समजावून सांगितल्या आहेत. यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुद्देसूद माहिती व तयार नोट्स आहेत. तसेच, सरावासाठी उपयुक्त असे आयोगाच्या धर्तीवर 1000 + MCQ देण्यात आलेले आहेत. हे पुस्तक तुमचा वेळ वाचवून अभ्यास अधिक प्रभावी आणि सोपा बनवेल याची खात्री आहे. टीम -रयत प्रबोधिनी 🙏 ऑर्डर करण्यासाठी लिंक - https://shorturl.at/9Stxg

प्रत्येक विषयाचे आपले कोणते टॉपिक वाचून झालेत, PYQ सोडवून झालेत आणि किती वेळा त्या टॉपिक ची revision झालेली आहे. हे स्वतःचे micro analysis करण्यासाठी काल लेक्चर मध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे आपल्याला वरील शीट उपलब्ध करून दिली जात आहे. धन्यवाद🙏 उमेश कुदळे https://t.me/umeshkudale

राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

Perfomance Sheet कोणत्या विषयाचा अभ्यास कुठला कशाप्रकारे झालेला आहे हे तपासून पाहण्यासाठी आता लेक्चर मध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे आपल्याला वरील शीट उपलब्ध करून दिलेली आहे. वेळ काढून भरा अभ्यास करण्यासाठी फायदा होईल 🙏 धन्यवाद https://t.me/umeshkudale

लेक्चर सुरू झाले आहे 👆

5707+ पदांची MPSC ची मेगाभरती 🔥 तलाठी आणि गट क साठी तयारीची दिशा कशी असावी? "Super 60 बॅच" 🎯 भेटूया आज संध्याकाळी 5 वाजता 🙏 लिंक 👇 https://youtube.com/live/piOusO_PJs0?feature=share

राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

photo content
+7

राज्यसेवा आणि संयुक्त गट ब व गट क साठी अभ्यास साहित्य ✓ स्टेट बोर्ड (जुने + नवे) ✓ पेपरमधील महत्त्वाची कात्रणे ✓ विविध टेस्ट सिरीजचे पेपर ✓ GS चा - आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांच्या सरावासाठी एकमेव चॅनेल.. https://t.me/mpscgsmaterial

photo content
+5

2026 आणि 2027 परीक्षांसाठी उपयुक्त महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल आज आणि उद्या या बॅचवर 25% सवलत देण्यात आली आहे , नक्की फायदा
2026 आणि 2027 परीक्षांसाठी उपयुक्त महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल आज आणि उद्या या बॅचवर 25% सवलत देण्यात आली आहे , नक्की फायदा घ्या कुपन कोड - GEO25 https://awtbs.on-app.in/app/oc/860886/awtbs ( पुस्तकसहीत) https://awtbs.on-app.in/app/oc/871340/awtbs? (पुस्तकविना)

photo content
+9

photo content