es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 117 918 suscriptores, ocupando la posición 1 078 en la categoría Educación y el puesto 1 971 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 117 918 suscriptores.

Según los últimos datos del 07 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 6 680, y en las últimas 24 horas de 228, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 24.66%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 13.24% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 29 045 visualizaciones. En el primer día suele acumular 15 592 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 68.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 08 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

117 918
Suscriptores
+22824 horas
+3 8247 días
+6 68030 días
Archivo de publicaciones
#Rayat Revision Program #Day - 23 (Test - 23) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

काल पोलिस उपनिरीक्षक 2022 पदांचा निकाल लागला.. रयत साठी PSI चा निकाल नेहमी जिव्हाळ्याचा असतो. अथक प्रयत्नांनंतर स्वप्नपूर्ती
काल पोलिस उपनिरीक्षक 2022 पदांचा निकाल लागला.. रयत साठी PSI चा निकाल नेहमी जिव्हाळ्याचा असतो. अथक प्रयत्नांनंतर स्वप्नपूर्ती जेव्हा होते तेव्हा जल्लोष होतोच अश्या उत्तुंग वेळी कृतज्ञता म्हणून पोरांना रयत ची आठवण येते हॆ आमच्या साठी समाधानाचे आहे. पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थी मित्रांचे कौतुक अन अचानक अनपेक्षित झालेला हा "फौजदारांचा कौतुक सोहळा" https://www.youtube.com/live/PZKemuikKW0

Day - 23 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 23 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 22 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 22 (Test - 22)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

🎯Decoding Current Affairs 🔸वर्षभर तयारी करावा लागणारा विषय जो इतर GS च्या विषयांमधे reflect होतो,जो मेरिट ठरवणारा विषय आहे. 🔸पूर्व, मुख्य अश्या दोन्ही टप्प्यावर असणारा आणि भरपूर मार्क देणारा विषय आज समजून घेऊयात. संग्राम पाटील सरांसोबत.. आज दुपारी 2:00 ला लाईव्ह https://www.youtube.com/live/PZKemuikKW0

#Rayat Revision Program #Day - 22 (Test - 22) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 45 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 21 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 21 (Test - 21)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 22 आजचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 22 आजचे टॉपिक : https://t.me/rayatnotes

नमस्कार मुख्य परीक्षेत लीड मिळाल्या शिवाय पोस्ट मिळणे अशक्यप्राय गोष्ट बनते. आणि ही लीड मिळवणे सहज शक्य आहे... त्यासाठी असे काही विषय जे अगदी थोडक्यात समजून घेऊन परिपूर्ण मार्क्स घेता येतात त्यावर लक्ष दिले पाहिजे.. त्यातीलच एक महत्वाचा विषय ज्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान या नावाखाली वर्गीकृत करण्यात आलेले आहे ज्याचे थोडक्यात आकलन दोन वेगवेगळ्या मुद्द्याच्या संदर्भात म्हणजेच "माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि हवाई छायाचित्रण आणि सुदूर संवेदन" असे केले जाते. आज थोडक्यात या विषयाच्या तयारीची दिशा समजून घेऊ... https://www.youtube.com/live/EnZCaTK1XhI वेळ आज दुपारी 2 वाजता..

#Rayat Revision Program #Day - 21 (Test - 21) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 45 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

तमाशाला लोकनाट्य अशी प्रतिष्ठा ज्यांनी मिळवुण दिली, वंचित ,शोषितांचा कामगारांचा जे आवाज झाले. सर्वसामान्य घरात जन्म घेवुन हि
तमाशाला लोकनाट्य अशी प्रतिष्ठा ज्यांनी मिळवुण दिली, वंचित ,शोषितांचा कामगारांचा जे आवाज झाले. सर्वसामान्य घरात जन्म घेवुन हि साहित्य क्षेत्रात नवे प्रवाह ,नवे विचार ज्यांनी आणले लावणी,पोवाडे,कथा,कांदबरी या साहित्या प्रकारांमधे निर्विवाद पणे ज्यांनी राज्य केले असे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे .. आपली लेखणी हि समाजउद्धाराचे माध्यम ज्यांनी बनविली.. तुमचा माझा अभिमान असणाऱ्या साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन..💐

+1
MAHARASTRA MAP @rayatnotes

Day - 21 उद्याचे टॉपिक : उद्या lecture करताना महाराष्ट्र आणि भारताचे प्रत्येकी 2-2 नकाशे सोबत ठेवा. https://t.me/rayatnotes
Day - 21 उद्याचे टॉपिक : उद्या lecture करताना महाराष्ट्र आणि भारताचे प्रत्येकी 2-2 नकाशे सोबत ठेवा. https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 20 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 20 (Test - 20)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program #Day - 20 (Test - 20) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

2024- 2025 च्या परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास नेमका कसा करावा? इतिहास किती वाचला तरी काहीच लक्षात राहत नाही काय करावं? इतिहासात व्यक्तीच एवढ्या आहेत कोण कोणत्या धार्मिक संघटनेत, राजकीय संघटनेत , आणि तेच शेतकरी संघटनेत याचा मेळ लागत नाही. इतिहास विषयाचे प्रश्न कुठून येतात काहीच समजत नाही... तुमच्यासोबत सुद्धा हेच होत असेल तर एकदा रयत प्रबोधिनी सोबत या विषयाची तयारी करून पहा. पुन्हा कधी इतिहास विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही. आज दुपारी 2 वाजता नक्की या. विषय सोप्पा करूयात. - उमेश कुदळे लिंक : https://www.youtube.com/live/JTaINTrk7Dk

Day - 20 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 20 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 19 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 19 (Test - 19)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program #Day - 19 (Test - 19) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 50 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " महर्षी बॅच -2025 ही Integreted Batch, Group B & Group C पर
Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " महर्षी बॅच -2025 ही Integreted Batch, Group B & Group C परीक्षासाठी ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे. मुळापासून शिकवला जाणारा अभ्यासक्रम, परिपूर्ण टेस्ट आणि टेस्ट सिरीज, Live, Weekly, Monthly Doubt क्लिअरिंग, Mentorship, आढावा, घरपोच नोट्स आणि रयत चा निकाल देणारा स्टडी प्लॅन या बॅच मधे समाविष्ट असणार आहे. या वेळी बॅच ची फीस 3 टप्प्यात भरता येईल 🙏🙏 #AffordableEducation