Rayat Lectures & Notes
Ir al canal en Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Mostrar másSin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
नमस्कार,
वरील महाराष्ट्र भूगोलाचे 13 दिवसाचे नियोजन पुडीलप्रमाणे-
गुरुवार - संयुक्त महाराष्ट्र निर्मिती व महाराष्ट्राचे स्थान व विस्तार.
शुक्रवार - प्राकृतिक भाग
शनिवार- नदी प्रणाली
रविवार - टेस्ट
सोमवार - महाराष्ट्र खनिजे व ऊर्जा
मंगळवार - वाहतूक व दळणवळण
बुधवार - मृदा व पिके
गुरुवार - वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती
शुक्रवार - हवामान
शनिवार - आदीवासी जमाती (भारत, जग, महाराष्ट्र)
रविवार - लोकसंख्या(भारत व महाराष्ट्र)
सोमवार - लोकसंख्या व टेस्ट
वरील लेक्टर पहिले 2 दिवस मोफत असेल.
धन्यवाद😊🙏
Umesh kudale:
श्रीरामपुर त्रिमुर्ती
(serampur trio)
विल्यम कॕरे
विल्यम वार्ड
जोशुआ मार्शमन
१८००-१८१५ मधा भारतात मिशनरी काम झपाट्याने पुढे नेणारी त्रयी.
छापखाने संदर्भात महत्वाची..
उद्या सकाळी 10.30 वाजता शनिवारी झालेल्या पॉलिटीच्या पेपरचे (प्रश्न -60) सलग 2 तास discussiin होईल.
कृपया आपला पेपर घेऊन यावे.
धन्यवाद😊
नमस्कार ,
स्पर्धा परिक्षा इतिहास क्षेत्रातील नामांकित आणि अभ्यासु नाव म्हणजे
"गौरव कोटेचा सर"
नुकतेच सरांचे
"प्राचीन मध्ययुगीन NCERT सार "हे पुस्तक प्रकाशित झाले आहे .विद्यार्थी मित्रांच्या अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया या निमित्ताने येत आहेत .
या पुस्तकाच्या निमित्ताने पुस्तकाचे प्रकाशन आणि गौरव सरांचे
"प्राचीन मध्ययुगीन इतिहासाचे राज्यसेवा पुर्व परिक्षा" दृष्टीने एक महत्वाचे सत्र रयत प्रबोधिनीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
Improvement आणि Basic गुंता सोडविण्यासाठी हे सत्र उपयोगी ठरणार आहे.
कार्यशाळा दिनांक- १ डिसेंबर २०१८
वेळ- दुपारी २- ४
पत्ता -रयत प्रबोधिनी,
C/O Ambition career point
बालाजी मंदीर वर,ABC पुणे.
9762131361
धन्यवाद..
(session विनामुल्य आहे ..नक्कीच Attend करा)🙏🙏
उद्या दुपारी 1.00 वाजता पॉलिटी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट होईल.
त्यानंतर त्यावर Discussion होईल.
Open to all.
🙏🙏
Umesh kudale:
प्राचीन महाराष्ट्र ची टाईमलाईन
शांतपणे ऐका..
राजा कृष्णचंद्र यादव आणि रामचंद्र यादव यांचा कालावधी सांगायचा छोटासा प्रयत्न ..
यादवांच्या वैभवी मंदिरातुन..
https://youtu.be/bsqcpSmvyIE
प्रतिक्रिया द्या..
नमस्कार,
पूर्व परीक्षा झाल्यावर मुख्य परीक्षेच्या विषयासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि त्यातील मराठी व्याकरण आत्ताच पूर्णपणे समजून घेऊन त्यावेळी फक्त त्याची Revision घेता यावी यासाठी रयत प्रबोधिनी मराठी विषयाची तयारी पूर्णपणे पुढल्या 1 महिण्यात करून घेत आहे.
उद्या सकाळी ठीक 8 वाजता
मार्गदर्शक - श्री.विशाल सुतार सर
(प्रत्येक विध्यार्थ्यांवर वयक्तिक लक्ष व मार्गदर्शन)
धन्यवाद.😊
Tommorow at 1:30 p.m.
Test held on economics subject .all topic covered in class.
100 marks test for 1 hour duration .
Inform to your friends
Umesh kudale:
आज
"५नोव्हेंबर"
इतिहासातील 'दोन'महत्वाच्या लढाया आज झाल्या
पाणिपत ची दुसरी लढाई
५नोव्हेंबर १५५६
विक्रमादित्य हेमु विरुध्द अकबर
"हेमु पराभुत "
"मराठेशाहीची तिसरी लढाई"
तिसरे इग्रंज मराठा युध्द -
५ नोव्हेंबर१८१८
पराभुत मराठे @
सीताबर्डी लढाई-भोसले
महित्पुर -होळकर
खडकी ,कोरगाव ,आष्टी-पेशवे.
मराठेशाहीची समाप्ती.
