es
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 112 848 suscriptores, ocupando la posición 1 151 en la categoría Educación y el puesto 2 141 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 112 848 suscriptores.

Según los últimos datos del 25 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 2 431, y en las últimas 24 horas de 279, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 28.68%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 15.40% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 32 370 visualizaciones. En el primer día suele acumular 17 375 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 59.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 26 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

112 848
Suscriptores
+27924 horas
+1 1417 días
+2 43130 días
Archivo de publicaciones
एक दिवस रयत प्रबोधिनी साठी.. तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात रयत प्रबोधिनीचा खारीचाही वाटा असेल तर नक्की तुमच्या स्टेटसल
एक दिवस रयत प्रबोधिनी साठी.. तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात रयत प्रबोधिनीचा खारीचाही वाटा असेल तर नक्की तुमच्या स्टेटसला,सोशल मीडिया हँडल्सला ठेवा.. तुमच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचतील ❤️

रयत प्रबोधिनीच्या वर्धापन दिनानिम्मित सर्व बॅचेस वर आज , 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे. कूपन कोड: RAYAT11 ऑफर कालावधी : आजच
रयत प्रबोधिनीच्या वर्धापन दिनानिम्मित सर्व बॅचेस वर आज , 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे. कूपन कोड: RAYAT11 ऑफर कालावधी : आजचा दिवस असणार आहे. आपल्याला हवी असलेली बॅच घेऊन ठेवा. धन्यवाद🙏

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

“रयत विद्यार्थी आरोग्य सहायता” उपक्रम स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा भक्कम आधार ❤️

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ जाहिरात आलेली आहे🌼 वरती महत्वाच्या तारखा दिलेल्या आहेत. पूर्ण ज
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ जाहिरात आलेली आहे🌼 वरती महत्वाच्या तारखा दिलेल्या आहेत. पूर्ण जाहिरात: https://mpsc.gov.in/adv_notification/8# Join: @rayatnotes

तया सत्कर्मी रती वाढो.. तुमच्या,माझ्या,'आपल्या 'रयतचा वर्धापन दिन. 'सेवेसाठी ज्ञानार्जन ' हे ब्रीद घेऊन काम करत महात्मा जोतिब
तया सत्कर्मी रती वाढो.. तुमच्या,माझ्या,'आपल्या 'रयतचा वर्धापन दिन. 'सेवेसाठी ज्ञानार्जन ' हे ब्रीद घेऊन काम करत महात्मा जोतिबा फुलेंच्या जयंती दिवशी रयत प्रबोधिनी संस्था उभी राहिली. रयत प्रबोधिनी उभी राहत असताना खुप लोकांचे कष्ट,मेहनत कामी आलेला आहे . संस्था हि विचारांवर आणि तो विचार प्रत्यक्षात उतरावणाऱ्या माणसांवर  देखील उभी असते हि गोष्ट आम्ही जाणतो. म्हणूनच या वर्षी रयत घडविणाऱ्या हातांचा 'सन्मान' समारंभ पार पडत आहे. रयतच्या विद्यार्थ्यांना सदैव मदत करत असणाऱ्या मंडळींचा म्हणजेच मेसच्या माध्यमातून उत्तम जेवण देणाऱ्या मावशींचा काकांचा,चहा- नाश्ता वाल्या दादांचा,साफसफाई करणाऱ्या ताईंचा,योग्य वेळेला झेरॉक्स उपलब्ध करून देणाऱ्या झेरॉक्स वाल्या दादाचा आणि अश्या अनेक अदृश्य हातांच्या प्रतिनिधींचा सन्मान या वेळेच्या रयत वर्धापन दिन  सोहळ्यात केला जाणार आहे. अवघे अवघे या... तुमचाच, उमेश कुदळे 🙏

कृपया लक्ष द्या 🙏
कृपया लक्ष द्या 🙏

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

रोज Gs च्या प्रश्नांच्या सरावासाठी तसेच 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, 👉जुने स्टेट बोर्ड, 👉NCERT ची पुस्तके आणि 👉टेस्ट सिरीज साठी खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

#Fasttrack Batch 2026 आणि 2027 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठ
#Fasttrack Batch 2026 आणि 2027 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा. भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण बॅच लिंक https://awtbs.on-app.in/app/oc/814645/awtbs

रोज Gs च्या प्रश्नांच्या सरावासाठी तसेच 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, 👉जुने स्टेट बोर्ड, 👉NCERT ची पुस्तके आणि 👉टेस्ट सिरीज साठी खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

रोज Gs च्या प्रश्नांच्या सरावासाठी तसेच 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, 👉जुने स्टेट बोर्ड, 👉NCERT ची पुस्तके आणि 👉टेस्ट सिरीज साठी खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

रोज Gs च्या प्रश्नांच्या सरावासाठी तसेच 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, 👉जुने स्टेट बोर्ड, 👉NCERT ची पुस्तके आणि 👉टेस्ट सिरीज साठी खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

येत्या 12 एप्रिल पासून रयत प्रबोधिनी गट ब व गट क मुख्य परीक्षेचे टेस्ट सिरीज मध्ये कॉम्प्रेसिव्हचे पेपर सुरू होत आहेत. 📅📝 तरी ज्या मुलांना ह्या टेस्ट सिरीज मध्ये नव्याने प्रवेश घ्यायचे असतील तर पुढील दिलेल्या लिंक वरून ऍडमिशन घ्यावे. 🎓 मर्यादित जागा असल्याकारणाने लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. ⏳ लिंक: http://rayattest.in 🔗

रोज Gs च्या प्रश्नांच्या सरावासाठी तसेच 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, 👉जुने स्टेट बोर्ड, 👉NCERT ची पुस्तके आणि 👉टेस्ट सिरीज साठी खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

रोज Gs च्या प्रश्नांच्या सरावासाठी तसेच 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, 👉जुने स्टेट बोर्ड, 👉NCERT ची पुस्तके आणि 👉टेस्ट सिरीज साठी खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

30) देशातील आर्थिक सर्वसमावेशकता अधिक खोलवर आणि व्यापक करणे या उद्देशाने राष्ट्रीय आर्थिक सर्वसमावेशकता धोरण (NSFI) जाहीर केले?
Anonymous voting