es
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 113 130 suscriptores, ocupando la posición 1 150 en la categoría Educación y el puesto 2 136 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 113 130 suscriptores.

Según los últimos datos del 27 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 2 579, y en las últimas 24 horas de 133, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 29.61%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 14.03% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 33 500 visualizaciones. En el primer día suele acumular 15 875 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 68.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 28 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

113 130
Suscriptores
+13324 horas
+1 3997 días
+2 57930 días
Archivo de publicaciones
यावर्षी चालू घडामोडी मध्ये वित्त आयोग चर्चेत आहे, त्यामुळे चालू घडामोडी किंवा अर्थशास्त्र विषयामध्ये या टॉपिकवर प्रश्न आपल्या
यावर्षी चालू घडामोडी मध्ये वित्त आयोग चर्चेत आहे, त्यामुळे चालू घडामोडी किंवा अर्थशास्त्र विषयामध्ये या टॉपिकवर प्रश्न आपल्याला दिसू शकतो.. वर दिलेल्या फोटो मध्ये आपल्याला वित्त आयोगाचे कार्य आणि वित्त आयोगाची रचना दिलेली आहे. ती तुमच्याकडे लिहून ठेवा✍ धन्यवाद🙏 Join- @rayatnotes

सरनामा,_परिशिष्टये_आणि_घटनेची_वैशिष्ट्ये_19_Dec_25_WITH_Answerkey.pdf

आज सायं ५.३० वाजता.. दिवस २ रा.. “राज्यव्यवस्था Prediction series” लिंक - https://youtube.com/live/20OCca8odco?feature=share

अर्थिक घडामोडी 👆 वेळ: 7 वाजता लिंक: https://www.youtube.com/live/IbzNMWku_zY?si=5OwKOfKeC1XFChE-

दिवस - २ रा.. आजचे Prediction series चे सेशन.. सायं ५ वाजता.. टॅापीक - सरनामा, परिशिष्टे, घटनेची वैशिष्ट्यें लिंक - https://youtube.com/live/4b-ABT2_WFA?feature=share

वेळेत बदल आपले सामान्य विज्ञान विषयाचे सेशन आज सकाळी ११ वाजता होईल… लिंक- https://youtube.com/live/nFnsgcYHd54?feature=share

https://youtube.com/live/a204hH-4dfI?feature=share Lecture सुरू झाले आहे 👆

विज्ञान सामान्य बनवण्याचा दिवस दुसरा… आज संध्याकाळी ५ वाजता… नक्की या.. लिंक: https://youtube.com/live/_36nHoviMfI?feature=sh
विज्ञान सामान्य बनवण्याचा दिवस दुसरा… आज संध्याकाळी ५ वाजता… नक्की या.. लिंक: https://youtube.com/live/_36nHoviMfI?feature=share

संविधान सभा (18 Dec 25) WITH Answerkey.pdf4.26 KB

आज पासुन.. ठीक ११ वाजता..रयत प्रबोधिनी या आपल्या युट्यूब चॅनेल वर..मोफत. आजचा टॅापीक - संविधान सभा.. नक्की लाईव्ह या. लिंक -
आज पासुन.. ठीक ११ वाजता..रयत प्रबोधिनी या आपल्या युट्यूब चॅनेल वर..मोफत. आजचा टॅापीक - संविधान सभा.. नक्की लाईव्ह या. लिंक - https://youtube.com/live/sD9oDF4Skks?feature=share

day 2 international_251217_195531.pdf

बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित.. “राज्यव्यवस्था मोफत Prediction series” उद्या पासुन…दररोज सकाळी ११ वाजता.. आपल्या रयत प्रबोधिनी
बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित.. “राज्यव्यवस्था मोफत Prediction series” उद्या पासुन…दररोज सकाळी ११ वाजता.. आपल्या रयत प्रबोधिनी या युट्युब चॅनेलवर नक्की सर्वांनी या..

day1 pdf_251216_213255.pdf

नमस्कार आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून पुढील ४-५ दिवस विज्ञान विषयाला सामान्य बनवण्याचा प्रयत्न करूयात… यात शक्यतोवर आपल्याला प
नमस्कार आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून पुढील ४-५ दिवस विज्ञान विषयाला सामान्य बनवण्याचा प्रयत्न करूयात… यात शक्यतोवर आपल्याला परीक्षेत विज्ञान विषयाच्या प्रश्नाना सोडवताना येणाऱ्या अडचणीवर विशेष काम करूयात… मागील काही दिवसात आपण मिळून हा विषय भरपूर सोपा केला आहे… आता अंतिम टप्प्यात ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे ते करुयात … वेळ - आज संध्याकाळी ५ वाजता लिंक: https://www.youtube.com/live/1nnEYHyy2eE?si=RSwHnfbwVBAkyEd9

आज दुपारी 2:00 वाजता इतिहास एकदिवसीय बॅचचे लाईव्ह सेशन सुरु होईल..🙏

कर सहायक, लिपिक पदाच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन.. खरी लढाई इथून पुढे सुरू होणार आहे.. संयुक्त पूर्व परीक्षा तोंडावर आहे त्यामुळे स्किल टेस्ट च्या सरावाचे नियोजन आणि अभ्यास याची व्यवस्थित सांगड घाला.. लक्षात ठेवा की आपण एका परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यावर तर एका परीक्षेच्या पहिल्या टप्प्यावर आहोत त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन अगदी योग्य करा.. स्किल टेस्ट ला हलक्यात घेऊ नका.. बाकी सगळ्यांनी एकदा कट ऑफ बघून घ्या म्हणजे पूर्व परीक्षा ही एकमेव लढाई नसून मुख्य परीक्षा ही त्यापेक्षा मोठी जबाबदारी आहे हे लक्षात येईल आणि त्याचा फायदा तुम्हाला पूर्व परीक्षेचे तणाव व्यवस्थापन करायला नक्की होईल.. उमेश कुदळे 🌿