es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más
Sin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
आज पासून रयत mentorship 2.0 अंतर्गत revision lecture series पार पडत आहेत आज विज्ञान विषयाचे biology revision session थोड्याच
आज पासून रयत mentorship 2.0 अंतर्गत revision lecture series पार पडत आहेत आज विज्ञान विषयाचे biology revision session थोड्याच वेळात सुरू होत आहे अभ्यासाच्या शेवटच्या टप्यात विज्ञान विषयाचे मार्क्स आणि confidence वाढविण्यासाठी नक्की पहा

पंचवार्षिक योजनांमध्ये राज्यांचा सहभागी करून घेण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली?
Anonymous voting

https://youtu.be/n9PcKNvYTQI Predication Part -3

राजस्थानच्या वाळवंटात कोणत्या प्रकारच्या वसाहती पहावयास मिळतात ?
Anonymous voting

Umesh Kudale: https://youtu.be/_XRIsmddJj0 Predection series part- 2 Live at 4:00

............ स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली म्हणून केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटावरील माउंट हॅरिएट (Mount Harriet) या बेट शिखराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
Anonymous voting

अलीकडेच कोणत्या सरकारने भास्करब्दा (Bhaskarabda) ही चांद्र- सौर दिनदर्शिका (Luni Solar Calendar) सरकारची कार्यालयीन दिनदर्शिका म्हणून वापरणार असल्याची घोषणा केली आहे?
Anonymous voting

भारतामध्ये उत्तरप्रदेश नंतर कोणत्या राज्यास सर्वात जास्त राज्याच्या सीमा लागून आहेत?
Anonymous voting

आज कर्मवीर अण्णांची जयंती रयत प्रबोधिनीची स्थापना कर्मवीरांच्याच विचारावर झालेली असून अण्णांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. 'सेवेसाठी ज्ञानार्जन' हे ब्रीद घेऊन रयत प्रबोधिनी अण्णांच्या कामाचा छोटासा भेट होण्याचा प्रयत्न करत आहे आज अण्णांच्या जयंतीच्या दिवशी रयतचे प्रवर्तक सचिन दादा पवार आपल्याशी बोलत आहेत. खूप खूप धन्यवाद.. जय हिंद..जय महाराष्ट्र.. https://youtu.be/AUHFE2R2vJc

History for combine - Trend Analysis_removed.pdf

सुरू झाले आहे👆

#Prediction इतिहास विषयाची प्रेडिक्शन सिरीज आजपासून सुरू करत आहे.. पुढील पंधरा मिनिटात संयुक्त पूर्व परीक्षा इतिहासाचा अभ्यासक्रम आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी युट्युब लाईव्ह येत आहे.. भेटू .. https://youtu.be/njeEJekG028 धन्यवाद !!

#Prediction इतिहास विषयाची प्रेडिक्शन सिरीज आजपासून सुरू करत आहे.. पुढील पंधरा मिनिटात संयुक्त पूर्व परीक्षा इतिहासाचा अभ्यासक्रम आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी युट्युब लाईव्ह येत आहे.. भेटू .. धन्यवाद !!

भारत सरकारद्वारे 'भारतीय वारसा संस्था' (Indian Institute of Heritage) ही देशातील पहिली वारसा संस्था कोठे उभारली जाणार आहे ?
Anonymous voting

photo content

नमस्कार दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील "इतिहास एकदिवसीय रीव्हिजन बॅच" येत्या 28 सप्टेंबर रोजी आयोजित आहे. 👉 केवळ 5 तासात परीक्षेला अपेक्षित इतिहास शिकवणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नावीन्यपूर्ण उपक्रम ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आहे.. 📍"ऑफलाईन" प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा : Rayat Prabodhini Official App download करा :: त्यात लॉगिन केल्यावर store नावाच्या ऑप्शनला निवडा :: त्यातील "OFFLINE इतिहास one day revision " नावाचा कोर्स खरेदी करा :: आणि ऑफलाईन लेक्चर क्या ठिकाणी ह्या कोर्सची पावती दाखवून प्रवेश घ्या. 🔰 ऑफलाईन संदर्भात सूचना : 1. मर्यादित केवळ 300 ऑफलाईन प्रवेश असणार आहेत. 2. ऑफलाईन एडमिशन केवळ ॲप वरच होतील ह्याची नोंद घ्या. (स्पॉट admission नसतील) 📍 "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी देखील सारखीच पद्धत आहे फक्त कोर्स निवडताना "ONLINE- इतिहास One day revision" नावाचा निवडावा. 📍(ऑनलाईन लेक्चर्स 29 सप्टेंबर दुपारी 4 वाजेपर्यंत उपलब्ध होतील) 📍 🔰कुठल्याही प्रकारच्या माहितीसाठी कृपया : 9762131361 या क्रमांकावर संपर्क करावा... धन्यवाद

#combine2022 #शानन ढाका Join- @rayatnotes
#combine2022 #शानन ढाका Join- @rayatnotes

Kamgar Chalaval (2).pdf

भारतातील कोणत्या राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मुलींसाठी 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ?
Anonymous voting

उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर दोन वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी .......... उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे.
Anonymous voting