Rayat Lectures & Notes
Ir al canal en Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Mostrar másSin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
ABC पॅटर्न मधील A मधील विषयावर आपण नुकतीच चर्चा केली होती.
त्या विषयांचा अभ्यासक्रम , महत्वाचे टॉपिक आणि वारंवार विचारले जाणारे टॉपिक अशा सर्व गोष्टी व्यवस्थित दिलेले आहेत.
त्यावर तुम्ही सुद्धा स्वतः काम करा.
मार्क्स वाढवण्यासाठी उपयुक्त PDF आहे.🙏
उमेश कुदळे
15 oct 2025, 05:46
Day 23:
6.15 वाजता अर्थशास्त्र विषयाचे "Revision Mentorship Program" पेपरचे disscussion होईल.
14 oct 2025, 08:25
Day 23:
6.15 वाजता अर्थशास्त्र विषयाचे "Revision Mentorship Program" पेपरचे disscussion होईल.
14 oct 2025, 08:25
14 oct 2025, ~08:25
+4
चालू घडामोडीचालू घडामोडी मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांना अभियानांचे ब्रँड अँबेसिडर, राज्यांचे पर्यटनाचे ब्रँड अँबेसिडर अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आयोग नेहमी एक तरी प्रश्न विचारत असतो. त्याच मुद्द्याला धरून 2024 2025 मधील महत्त्वाचे ब्रँड अँबेसिडर एका जागी दिलेले आहेत. ते तुमच्याकडे लिहून घ्या अथवा हे फोटो तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. - धन्यवाद Join:
14 oct 2025, 00:41
14 oct 2025, ~00:47
Day 22:
6.15 वाजता अर्थशास्त्र विषयाचे "Revision Mentorship Program" पेपरचे disscussion होईल.
Join- https://t.me/rayatnotes
13 oct 2025, 08:33
Revision Mentorship Program चा पेपर 12:15 पर्यंत अपलोड करण्यात येईल.
तसदीबद्दल क्षमस्व 🙏
13 oct 2025, 02:20
13 oct 2025, ~03:40
तलाठी अभ्यासक्रम विश्लेषणतलाठी बॅचमधील विश्लेषणाची लेक्चर सुरू आहे यातील... आज उमेश कुदळे सरांचे इतिहास विषयाचे लेक्चर सकाळी 11 वाजता रयत सरळ सेवा ॲप मध्ये होईल. तलाठी बॅच लिंक: https://hnmxbw.courses.store/737363?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
13 oct 2025, 00:30
Day - 21 (ESC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf
12 oct 2025, 23:48
Lecture सुरू झाले आहे स्किल टेस्ट साठी आताच ज्या अडचणी आहेत त्याच निरसन करून टायपिंग ला लागा.
लाइव्ह या👆
11 oct 2025, 09:04
11 oct 2025, ~10:40
नुकतीच 21 सप्टेंबरला आपला गट क मुख्य परीक्षेचा पार पडला.
त्यानंतर आयोगाने उत्तर तालिका प्रसिद्ध केलेली आहे.
आजपर्यंत सगळ्यांनी आपले स्कोर माजून पण ठेवले असतील आता पुढला एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे "कौशल्य चाचणी"(Skill Test).
ही कौशल्य चाचणी कशी पार पडते?
कौशल्य चाचणी पास होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे?
सराव कसा केला पाहिजे ?
या सर्व प्रश्न तुम्हाला पडले असतील तर....
ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन भेटूयात आज संध्याकाळी 6:30 वाजता
लिंक:
https://youtube.com/live/rjpYZz8EzsA?feature=share
11 oct 2025, 08:58
नुकतीच 21 सप्टेंबरला आपला गट क मुख्य परीक्षेचा पार पडला.
त्यानंतर आयोगाने उत्तर तालिका प्रसिद्ध केलेली आहे.
आजपर्यंत सगळ्यांनी आपले स्कोर माजून पण ठेवले असतील आता पुढला एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे "कौशल्य चाचणी"(Skill Test).
ही कौशल्य चाचणी कशी पार पडते?
कौशल्य चाचणी पास होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे?
सराव कसा केला पाहिजे ?
या सर्व प्रश्न तुम्हाला पडले असतील तर....
ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन भेटूयात आज संध्याकाळी 6:00 वाजता
लिंक:
https://youtube.com/live/f-nOTdUbvOg?feature=share
11 oct 2025, 07:03
11 oct 2025, ~09:05
Revision Mentorship Program चे Day 21 चे डिस्कशन :
1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता.
2) अर्थशास्त्र : संध्याकाळी 6.15 वाजता.
काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏
- धन्यवाद🙏
11 oct 2025, 06:50
