cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स

Mostrar más
Publicaciones publicitarias
88 284
Suscriptores
-6324 horas
-2857 días
-69030 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

✅ महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
Mostrar todo...
1) 353
2) 355
3) 358
4) 360
✅ योग्य उत्तर पहा. 👉👉
A व B एक काम एकत्रितरित्या 12 दिवसात करतात. तेच काम A एकटाच 20 दिवसात करतो, तर B ला तेच काम एकट्याने करण्यास किती कालावधी लागेल?Anonymous voting
  • 60
  • 40
  • 20
  • 30
0 votes
29 विदर्यार्थांचे सरासरी वय 25 वर्ष आहे त्यात एक नवीन व्यक्ती आल्यामुळे सरासरी 3 महिन्यांनी वाढली तर नवीन माणसाचे वय किती.Anonymous voting
  • 32.5
  • 32
  • 33
  • 38.5
0 votes
१२०० रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने ५ वर्षांत दाम चारपट होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा?Anonymous voting
  • 60%
  • 40%
  • 12%
  • 30%
0 votes
हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले व रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. दोघांनी मिळून 880 रु. मिळाले तर त्यातील रामने किती रु. कमविले.Anonymous voting
  • 880 रु
  • 485 रु
  • 480 रू
  • 890 रू
0 votes
#Adv.... 🚨🚨🚨🚨🚨 🏹अंतिम प्रहार  🏹 (Project -50) 🌼राज्यसेवा पूर्व Revision बॅच Online + Offline (Hybrid) बॅच 📣 कालावधी - 30 दिवस 🌼रोज - 9 तास 🌼बॅच सुरू - 7 May 2024 Fees Offline - 1499/- Online - 999/- Per Subject - 499/- 🔖वैशिष्टे 1) संपूर्ण विषयाच्या नोट्स दिल्या जातील 2) चालू घडामोडी Telegram ला Audio 3) स्वतंत्र बैठक व्यवस्था+ AC हॉल 4) पहिल सत्र मोफत 📌Note - फक्त 50 विद्यार्थ्यांना प्रवेश (नाव नोंदणी आवश्यक) 📌Online Batch Catalyst Career Institute App वर उपलब्ध आहे. 📍पत्ता - Catalyst बिल्डिंग, पहिला मजला , टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे -30 Location - https://maps.app.goo.gl/vRG6tyDWkFuFcxz19 🔘शिक्षकांचे डेमो लेक्चर Catalyst च्या YouTube Channel वर उपलब्ध आहे  🔰🔰🔰🔰🔰🔰 🔗 अधिक माहितीसाठी Whatsapp नंबरवर MSG करा 👇👇👇👇👇  📱https //wa.me/+919021808033 🔽🔽🔽🔽🔽🔽 🔗YouTube Channel Link👇🏻 https://youtube.com/@CatalystCareerinstitute?si=knCA29l_Y9lVEo0k 🔗APP Link👇🏻 📱https://play.google.com/store/apps/details?id=co.hodor.vilmp ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📞9021808033 / 📞9226117007 🚨🚨🚨🚨
Mostrar todo...
महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही?Anonymous voting
  • वैशिष्ट्टी
  • तापी
  • भीमा
  • उल्हास
0 votes
पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये........... चे स्थान आहे.Anonymous voting
  • महाड
  • वाई
  • महाबळेश्वर
  • नाशिक
0 votes
कोयना नदी बाबत चुकीचे विधान निवडा.Anonymous voting
  • या नदीचा उगम सह्याद्री पर्वत रांगेत महाबळेश्वर या ठिकाणी होतो.
  • या नदीचे एकूण लांबी 119 किलोमीटर आहे
  • कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते
  • कोयना कृष्णा प्रीतीसंगम कराड येथे होतो
  • यापैकी नाही
0 votes