cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स

Mostrar más
Advertising posts
85 532Suscriptores
-4824 hours
-4497 days
-95730 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

एका पुस्तकांचा 2/3 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचवायची राहिली, तर पुस्तकात किती पाने आहेत?Anonymous voting
  • 180
  • 270
  • 300
  • 750
0 votes
नरेश 15 दिवसापूर्वी मंदीरात गेला होता त्यादिवशी शनीवार होता तर आज कोणता दिवस असेल?Anonymous voting
  • शुक्रवार
  • शनिवार
  • रविवार
  • सोमवार
0 votes
स्वाती आणि प्रिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षांनंतर त्यांच्या चयाचे गुणोत्तर 11:16 होईल. तर प्रितीचे आजचे वय काय?Anonymous voting
  • 15 वर्षे
  • 25 वर्ष
  • 11 वर्ष
  • 40 वर्ष
0 votes
सागर हा विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे, तर सर्वात कमी उंची कोणाची?Anonymous voting
  • सुजित
  • सागर
  • विजय
  • अजित
0 votes
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Mostrar todo...
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*........ 🤩🤗 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर* ❤️‍🔥 *666 जम्बो FULLY UPDATED EDITION* *मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* ➡️ *वैशिष्ट्ये*- 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🛜 *प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🤗 *कमी किंमतीत जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध असलेला महाराष्ट्रातील एकमेव प्रश्नपत्रिका संच.* ▶ या पुस्तकातील *प्रश्नपत्रिका सोडविल्यास इतर कोणतेही सराव प्रश्नपत्रिका संच सोडविण्याची गरज भासणार नाही.* 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर Amazon* https://amzn.to/47U88sS 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/1PjB-R0Fcv8?si=loi1AUACIh-mnDNm 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9767165594*
Mostrar todo...
120, 300, आणि105 यांचा मसावी किती?Anonymous voting
  • 15
  • 10
  • 25
  • 5
0 votes
15 टक्के पगारात वाढ झाल्यावर पगार 92 रुपये होतो तर मूळ पगार किती असेल?Anonymous voting
  • 82
  • 80
  • 70
  • 65
0 votes
(95)² - (85)²= ?Anonymous voting
  • 1800
  • 18500
  • 18000
  • 17000
0 votes
एका खोलीत चौरसाकृती 2500 फरश्या बसविल्या आहेत. जर फरशांचा आकार दुप्पट केल्यास किती फरशा लागतील.Anonymous voting
  • 154
  • 54
  • 14
  • 625
0 votes