cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स

Mostrar más
Publicaciones publicitarias
88 244
Suscriptores
+3 17624 horas
+2 9337 días
+2 55830 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

'हसणे' हा मनुष्यस्वभाव आहे या वाक्यातील हसणे हा शब्द.....आहेAnonymous voting
  • धातुसाधित नाम
  • सर्वनाम
  • विशेषण
  • क्रियापद
0 votes
'तिने भिकाऱ्याला पैसे दि ला'. हे वाक्य क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहेAnonymous voting
  • विधान पूरक
  • फक्त सकर्मक
  • द्विक्रमक
  • उभयविध
0 votes
पुढील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणत्या गोष्टीचा बोध होतो तेवढी खिडकी लाव पाहू. ...Anonymous voting
  • सोम्या आज्ञा
  • प्रार्थना
  • आशीर्वाद
  • अनुमोदन प्रश्न
0 votes
रामने अभ्यास केला - हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?Anonymous voting
  • साधा भूतकाळ
  • चालु भुतकाळ
  • चालु वर्तमानकाळ
  • साधा वर्तमानकाळ
0 votes
Location - https://g.co/kgs/LvdKif के सागर ऑर्थो क्लिनिक तिसरा मजला, एस व्ही स्टडी हॉल BSNL ऑफिस समोर माडीवाले कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे सोमवार ते शुक्रवार Time- 5.00pm -8.00pm Tel- 020-29701962 +918830947321 Dr.Aniruddha Kshirsagar MBBS MS Ortho FIJR Consultant Deccan Hardikar Hospital, MMF's Joshi Hospital Panel Consultant Ruby Hall Clinic, Pune Honorary Orthopedic Consultant at Maharashtra Police Hospital, Swargate
Mostrar todo...
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का? आपण के सागर वाचले होतो का ? राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा. सूज्ञास अधिक काय सांगणे.. 1.प्रा.रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद के सागर सामान्य विज्ञान अनुवाद अमर मुळे,योगेश नेतनकर संस्करण डॉ.अनिरुद्ध https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/ 2.के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स प्रा.रवी भूषण अनुवाद प्रा.हेमंत देव संस्करण डॉ.अनिरुद्ध https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/
Mostrar todo...
Q.) सुनिताचे घर अनिताच्या घराच्या उत्तरेस 2 km आहे. अनिताचे घर हे केशवच्या घराच्या पूर्वेस 1 km अंतरावर आहे तर सुनिताचे घर केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे?Anonymous voting
  • पश्चिम
  • ईशान्य
  • आग्नेय
  • वायव्य
0 votes
Q.) दहा वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा तिप्पट होते. दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट झाले. तर वडील व मुलाच्या वर्तमान काळातील वयाचे गुणोत्तर किती?Anonymous voting
  • 3:2
  • 7:3
  • 5:6
  • 5:4
0 votes
25 चे 40% + 60 चे 20% = ?Anonymous voting
  • 20
  • 26
  • 24
  • 22
0 votes