संपूर्ण मराठी व्याकरण (Official)™
★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण प्रश्न सराव टेस्ट ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 30 प्रश्न ★ टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ TCS & IBPS पॅटर्न नुसार अत्यंत महत्वाचे 90,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत
Mostrar más69 520Suscriptores
-1624 hours
-1657 days
-66930 days
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
रंग + छटा =?Anonymous voting
- रंगछटा
- रंगच्छटा
- छटारंग
- यापैकी नाही
खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे?Anonymous voting
- नदी
- सरोवर
- कुंड
- झरा
तिथी, वार, नक्षत्र, योग, करणाऱ्या पाच घटकांनी युक्त अशा दिनी-वैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका कोणती?Anonymous voting
- पंचीकरण
- पंचांग
- पंचशील
- पंचीकृती
पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता?Anonymous voting
- सुंदर
- कडू
- रानटी
- शहाणा
क्रियापद म्हणजे :Anonymous voting
- वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द
- क्रिया करणारा
- क्रिया वस्तुवर घडते
- ज्याच्यात कर्म असते
समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता ❓️Anonymous voting
- समीरण
- अर्णव
- रत्नाकर
- सागर
'चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा' या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतातAnonymous voting
- अनाग्रही
- दुराग्रही
- पंचशील
- पंचीकृत
उंदीर या शब्दाचे अनेकवचन काय ❓️Anonymous voting
- उंदीर
- उंदरे
- उदिरे
- यापैकी नाही
हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत.Anonymous voting
- आवृत्ती वाचक
- क्रमवाचक
- सार्वनामिक
- गणनावाचक