cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

महाराष्ट्र पोलीस

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण ➥ एकूण 10,000 + MCQ मोफत https://t.me/+dOjBu4p5PNQ0NDFl

Mostrar más
Publicaciones publicitarias
4 657
Suscriptores
-424 horas
-177 días
-8130 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Photo unavailable
🔴 Current Affairs 2024 : 🔵भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणाला जाहीर करण्यात आला आहे? _______________
Mostrar todo...
(A) लाडकृष्ण अडवाणी
(B) मुरली मनोहर जोशी
(C) अरुण जेटली
(D) सुसमा स्वराज
🔴योग्य उत्तर पहा आनि पुढील प्रश्न
खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. "महादेव"Anonymous voting
  • कर्मधारय
  • द्वंद्व
  • द्वि
  • अव्ययीभाव
0 votes
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद योजिले आहे ?Anonymous voting
  • मी सिनेमा पाहत नाही
  • रमेश जात नाही
  • मला खेळवते
  • कृष्णाने भीमाकडून जरासंधास मारविले
0 votes
‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या .Anonymous voting
  • बोलणे
  • शब्दांनी रचना करणे
  • लेखन करणे
  • दोष देणे
0 votes
पुढीलपैकी कोणता व्यंजन चा प्रकार नाही?Anonymous voting
  • अनुनासिक
  • अर्धस्वर
  • स्वरादी
  • स्पर्श
0 votes
Photo unavailable
💢 प्रवेश परीक्षेचा दिनांक :- रविवार, दि. 23 जून 2024 ✅ नाव नोंदणी दिनांक :- 13/05/2024 ते 19/06/2024
Mostrar todo...
Photo unavailable
🌺ठाणे महानगरपालिका संचालित, 🌼 चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था 🍀“केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेचे मोफत मार्गदर्शन_” 🎗 पूर्व परीक्षा मार्गदर्शन वर्ग (Prelims Batch) 2024-25 प्रवेश क्षमता -  100 प्रशिक्षणार्थी प्रवेश परीक्षा पध्दती : ऑनलाईन पध्दतीने •लेखी परीक्षा -200 गुण ( ऑनलाईन पध्दतीने) •मुलाखत -50 गुण ( ऑफलाईन पध्दतीने) 💢 प्रवेश परीक्षेचा दिनांक :-  रविवार, दि. 23 जून 2024 ✅ नाव नोंदणी दिनांक :- 13/05/2024 ते 19/06/2024 🔗Link :- https://forms.epravesh.com/CDInstitute/ 🖍परीक्षेचा कालावधी: सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 ( एकूण -  120 मिनिटे/ दोन तास )       परीक्षेचे स्वरूप :-  MCQ TYPE   प्रवेश परीक्षा शुल्क :-रु.100/- ⭕️प्रमुख वैशिष्टये :- ❕विद्यावेतन (Stipend) :- रु.3000/- ❕UPSC-2023 या परीक्षेत संस्थेतील 14 विद्यार्थी/ प्रशिक्षणार्थी UPSC मुख्य परीक्षेकरीता पात्र. ❕UPSC पूर्व परीक्षा/ मुख्य परीक्षा/ मोफत सराव परीक्षा (TEST SERIES) मार्गदर्शन व मूल्यमापन. 🔶 वातानुकुलित अभ्यासिका हॉल( STUDY ROOM ). 🔸 वातानुकुलित व्याख्यान हॉल (LECTURE HALL) 🔸 तज्ज्ञ प्रशिक्षक (EXPERT FACULTY) 🔸 प्रतिरूप मुलाखत (MOCK- INTERVIEW) 🔸 भव्य ग्रंथालय/ ई-लायब्ररी (E- LIBRARY) 🔸 IAS, IPS, IRS व इतर मान्यवरांचे विशेष मार्गदर्शन व्याख्यान (GUEST LECTURE) 🔸 UPSC मुख्य परीक्षेकरीता स्वतंत्र कक्ष 🔸क्षेत्रीयभेट (FIELD VISIT) 🔺 वेबसाईट -  www.cdinstitute.in OR www.cdinstitute.net 📞 संपर्क :-  25881421 / 9892313917 / 9326691979 / 9967940438
Mostrar todo...
Photo unavailable
🗂 शालेय पुस्तकांची मोफत Pdf आपल्या @Notes_Katta टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.. 📂 तसेच सर्व विषयांचे नोट्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे सर्वांनी लाभ घ्या. 📝 कोणतीही फसवणूक नाही खालील प्रत्येक बटणवर क्लिक करून चेक करा. 👇👇
Mostrar todo...
📙 भूगोल स्टेट बोर्ड
📙 राज्यशास्त्र स्टेट बोर्ड
📙 विज्ञान स्टेट बोर्ड
📑 चालू घडामोडी Free Test
📙 अर्थशास्त्र स्टेट बोर्ड
📙 इतिहास स्टेट बोर्ड
'चपला' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.Anonymous voting
  • जलद
  • कसर
  • पथ
  • वीज
0 votes
खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे?Anonymous voting
  • पोळपाट
  • मातापिता
  • त्रिशंकू
  • आमरण
0 votes