𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥
Get updates about all MPSC related videos, notes by Nipun Manohar here. Abt me : MPSC- राज्यसेवा 2020 निवड- Assistant Commissioner Of State Tax YouTube / telegram @yourmpscmentorr Contact 7972433290 /UrmpscmentorHelp
Mostrar más24 702
Suscriptores
-1424 horas
-707 días
-16930 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
🔴Our All Course at One Place
For all courses details :
https://t.me/YMMCourses
Visit Now
YOUR MPSC MENTOR COURSES
All Paid Initiatives information By Your Mpsc Mentor Team♥️♥️
👍 3
🛑Heat Budget
AL NINO LA NINA
RAJYASEVA PRELIMS IMP
record.ogg6.43 MB
👍 2
जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8971
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8972
हवामानशास्त्र भाग 1
वातावरणाचे स्तर
record.ogg8.23 MB
record.ogg6.43 MB
record.ogg13.99 MB
🛑CURRENT AFFAIRS🛑 COMPILATION
🔶 मार्च 2023🔶
@yourmpscmentorr
Compilation मार्च 2023.pdf4.16 MB
💥 संपू दे गा मोह MPSC पोस्टचा 💥
Part 1
🎗🎗⭐️⭐️🎗🎗⭐️⭐️🎗🎗⭐️⭐️🎗🎗⭐️⭐️🎗🎗⭐️⭐️🎗🎗⭐️⭐️🎗🎗⭐️⭐️
खूप दिवसापासुन MPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू आहे...💥
खूप दिवस लागतात पोस्ट काढायला अस ऐकून पण आहे मी..✌️
ऐकून काय म्हणता मी तर मनात बिंबवून ठेवल आहे सहज मिळत नाही म्हणून... ✌️
आपल्याकडे प्लॅन B वगैरे काही नाही..👎
MPSC शिवाय दुसरा कुठलाच फॉर्म मी भरत नाही...👎
मला दुसरी कुठलीही पोस्ट मिळते but
I want MPSC post... 💥
खूप वर्ष झाले अभ्यास सुरू आहे...👊
काही ना काही होत की MPSC च्या गेम मधून आउट व्हावे लागते... 😭
जवळपास purely 5 वर्ष झाले आहेत अभ्यास सुरू होऊन, सध्यापण सुरूच आहे म्हणा...✊
MPSC का करायची ? 🧐
तर पद, प्रतिष्ठा, पैसा ह्यामुळे... 🥰
लोकांनी भाव दिला पाहिजे आपल्याला म्हणून... 😎
कारण तरी मनापासून निघालेल असाव..🥳
सर्व तयारी करताय म्हणून नको...🤨
ह्या गोष्टींच confirmation हव की....🤓
MPSC तुमच जागेपणी स्वप्नं आहे की झोपाळे स्वप्न ?🤓
का तुम्ही शेतात काम करणार्या आई - बापाला स्वप्नं दाखवत आहात फक्त...?😫
मी जॉब नाही करत, फॉर्म नाही भरत कुठलेच सांगितल ना...
I want MPSC post 😇
मग मला पैसे लागले की घरी मागायचे..🙃
आई-वडील शेतात काम करतात आणि पैशे पाठवतात...🥹
माझ पैसे मागणे प्रत्येक महिन्याला सुरू असते..
आयुष्यात प्लॅन B नाही...🙂
MPSC सोडून दुसरा कुठलाच फॉर्म भरायचा नाही...🙃
हे म्हणजे अस झाल एकतर्फी प्रेम असल्यासारखं पुढचा व्यक्ती (MPSC) रेडी आहे का माहिती नाही..🤯
But I want MPSC
(Longtime Aspirant)
ध्यानात असू द्या aspirant लोकांनो...
हे कितपत योग्य आहे...?
करत रहावे फक्त आणि फक्त एकतर्फी अभ्यास ?
असा अभ्यास की जो फक्त स्वतःच्या साईडने MPSC मात्र त्याला नेहमी एकतर्फी मानून Reject करते..🤯
कधी Pre, कधी Mains, तर कधी साक्षात्कार च्या event ला... 🤘
पण आपल मात्र ठरलेले और कुछ नही करनेका...(only Mpsc) 🙏
जिगीषा #
Join @yourmpscmentorr
https://t.me/yourmpscmentorr
✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️
𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥
Get updates about all MPSC related videos, notes by Nipun Manohar here. Abt me : MPSC- राज्यसेवा 2020 निवड- Assistant Commissioner Of State Tax YouTube / telegram @yourmpscmentorr Contact 7972433290 /UrmpscmentorHelp
👍 20❤ 2
🔴Our All Course at One Place
For all courses details :
https://t.me/YMMCourses
Visit Now
YOUR MPSC MENTOR COURSES
All Paid Initiatives information By Your Mpsc Mentor Team♥️♥️
👍 3❤ 1
Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8970
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8969
👍 1❤ 1