cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

📚 BALBHARATI E BOOK

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल. 🔸शालेय पाठयक्रम ( स्टेट बोर्ड) 🔸सर्व पुस्तकाचे PDF 🔸NCERT E BOOK 🔸GK QUIZES

Mostrar más
Publicaciones publicitarias
1 762
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

*🛑📃चर्चेतील टॉप -5 MCQ | आगामी परीक्षेसाठी महत्वाचे* *1) दळणवळण मंत्रालयाने पुढीलपैकी कोणते पोस्ट विभागाचे ई-लर्निंग पोर्टल सुरु केले आहे?* 1.डाक सेवा 2.डाक आपके दुवार 3.डाक कर्मयोगी 4.डाक परिवार *2) ‘95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘श्री भारत सासणे’ यांची पुढीलपैकी कोणती साहित्य संपदा नाही.* 1.आयुष्याची छोटी गोष्ट 2.जंगलातील दुरचा प्रवास 3.विस्तीर्ण रात्र 4.प्रवास एका मनाचा *3) राज्य फुलपाखरू व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा.* 1.ब्लू मॉर्मन-महाराष्ट्र 2.ब्लू ड्युक-सिक्कीम 3.तामिळ रोओमन-तामिळनाडू 4.सदर्न बर्ड विंग-केरळ *4) बी. के. सिंगल यांचे नुकतेच निधन झाले त्यांना काय म्हणून ओळखले जायचे?* 1.भारतीय साहित्याचे जनक 2.भारतीय पोर्टलचे जनक 3.भारतीय इंटरनेटचे जनक 4.भारतीय कॉमर्सचे जनक *5)‘आदिवासींचा’ विश्वकोश तयार करणार पहिले राज्य कोणते आहे ?* 1.महाराष्ट्र 2.ओडिशा 3.सिक्कीम 4.मध्यप्रदेश *✅योग्य उत्तरे :-* 1) -3, 2)-4, 3) -4, 4) -2, 5) -2.
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न. 🎯 भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोची स्थापना केंव्हा करण्यात आली?
Mostrar todo...
1) 15 ऑगस्ट 1947
2) 26 जानेवारी 1950
3) 15 ऑगस्ट 1969
4) 26 जानेवारी 1947
⚜ योग्य उत्तर व पुढील प्रश्न ✔️✔️
🙏 Join Now 🙏
🛑English Grammar | इंग्रजी व्याकरण🛑 🔘MPSC-PSI-STI-ASO , Tax Asst , Excise SI , Clerk , उद्योग निरीक्षक, आरोग्य विभाग, TET, तलाठी , ग्रामसेवक , MES , IB, बँकिंग, 🔘इतर सर्व स्पर्धा परीक्षा 🔘तसेच 8 वी ते 12 वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. 👇Click & Send Request👇
Mostrar todo...
👉 Request to Join Channel ✅
🛑English Grammar | इंग्रजी व्याकरण🛑 🔘MPSC-PSI-STI-ASO , Tax Asst , Excise SI , Clerk , उद्योग निरीक्षक, आरोग्य विभाग, TET, तलाठी , ग्रामसेवक , MES , IB, बँकिंग, 🔘इतर सर्व स्पर्धा परीक्षा 🔘तसेच 8 वी ते 12 वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. 👇Click & Send Request👇
Mostrar todo...
👉 Request to Join Channel ✅
Photo unavailableShow in Telegram
⭕ हे प्रश्न पाठच करून ठेवा.१००% येणाऱ्या परिक्षेत विचारतात👇 🔰 आयसीसी महीला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे आयोजन कोणत्या देश करणार आहे ? ✅ जॉईन:- @ChaluGhadaModiGK66
Mostrar todo...
भारत
बांगलादेश
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
✅ योग्य उत्तर पाहा व जॉईन करा ✅
⭕️गणित टीप्स ट्रिक्स साठी क्लिक करा ⭕️
⭕️मराठी व्याकरण प्रश्न आणि उत्तरे... Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "रिपू" 1) सर्प 2) शत्रू✔️✔️ 3) बेडूक 4) वारांगणा Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "विपती" 1) गरुड ✔️✔️ 2) मित्र 3) बेडूक 4) वारांगणा Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "पान" 1) गांडूळ 2) शत्रू 3) बेडूक 4) सर्प ✔️✔️ Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "काष्ठ" 1) पुष्प 2) वेल 3) अरण्य 4) लाकूड ✔️✔️ Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "वारांगणा" 1) अबला 2) स्त्री 3) ममता 4) वेश्या ✔️✔️ Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "दर्दूर" 1) साप 2) सर्प 3) बेडूक ✔️✔️ 4) गांडूळ Join Us @MarathiVyakaranPYQ
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Mostrar todo...
🧿भारतातील पहिल्या महिला🧿 ❇️दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती  रझिया सुलताना ( १२३६ ) ❇️भारतीय राष्ट्रीय सभेच्या  पहिल्या महिला अध्यक्षा  ॲनी बेझंट ( १९१७ कलकत्ता अधिवेशन) ❇️युनोच्या आमसभेचे अध्यक्ष पद भूषविणारी पहिली भारतीय महिला विजयालक्ष्मी पंडित ( १९५३ ) ❇️पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू  ❇️भारताची परदेशातील पहिली महिला राजदूत सी. बी़ मुथाम्मा ❇️केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषविणारे पहिली महिला राजकुमारी अमृत कौर ❇️भारताच्या रशियातील पहिल्या महिला राजदूत विजयालक्ष्मी पंडित ❇️पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (२०१४)  ❇️उच्च न्यायालयात नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश  ॲनी चंडी ( ६ फेब्रुवारी १९५९) ❇️भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी  ❇️भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी (१९६२ – ६७, उत्तर प्रदेश)  ❇️भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय (महिला) अध्यक्षा  सरोजिनी नायडू ( १९२५ ) ❇️लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक  अवनी चतुर्वेदी, भावना कंठ, मोहना सिंह ❇️एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील (जगातील) अपंग महिला  अरुनिमा सिन्हा  ❇️इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला आरती साहा (गुप्ता)  ❇️पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त  व्ही एस रामादेवी ❇️मोनोरेल चालविणारी पहिली महिला जुईली भंडारे  ❇️उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविणारी पहिली महिला न्या. लैला शेठ (हिमाचल प्रदेश- 1991)  ❇️भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर  कल्पना चावला (१९९७) ❇️पहिल्या महिला आयएएस अधिकारी  अन्ना राजन जॉर्ज  ❇️एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला  प्रा. बचेंद्री पाल ❇️सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश न्या. मीरासाहिब फातिमाबिबी (१९८९) ❇️पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी (१९७२) ❇️नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला मानकरी  Pahili Mahila मदर तेरेसा (१९७९) ❇️भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय माहिती आयुक्त दीपक संधू ❇️भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय अध्यक्षा सरोजिनी नायडू(1925) ❇️पहिली महिला राष्ट्रपती श्रीमती. प्रतिभाताई पाटील. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @spardha_pariksha_katta
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
🎯 24 जानेवारी :-राष्ट्रीय बालिका दिन. 🎯24 जानेवारी 1966  रोजी  देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली . 🎯या ऐतिहासिक दिवसाची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. 🎯24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची घोषणा भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 2008 मध्ये केली. 🎯24 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. देशातील महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. 🙏🏽🙏🏽🙏🏽💐💐💐💐💐
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
⭕️ : भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते ❓
Mostrar todo...
(अ) लोणार सरोवर
(ब) चिल्का सरोवर
(क) दाल सरोवर
(ड) वूलर सरोवर
योग्य उत्तर व पुढील प्रश्न ✅