cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Sankalp Officers Academy

युवकांना स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे सोपे व्हावे यासाठी हे चॅनेल सुरू करण्यात येत आहे.. ज्यामधे अधिकारयांद्वारे मार्गदर्शन व नोट्स पुरवल्या शरदचंद्र शर्मा (उपशिक्षणाधिकारी) डॉ महेंद्र गजभिये(उपशिक्षणाधिकारी) अमोल रंगारी (सहव्यवस्थापक भारतीय पोस्ट बँक)

Mostrar más
India145 928El idioma no está especificadoLa categoría no está especificada
Publicaciones publicitarias
134
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

Mpsc राज्यसेवा परीक्षेत नवीन संवर्गाचा समावेश सहायक कामगार आयुक्त गट अ सरकारी कामगार अधिकारी गट ब वरील पदे आता राज्यसेवा परीक्षेतुन भरली जाणार
Mostrar todo...
Emailing 202105201641298007.pdf
Mostrar todo...
🏦SBI भारतीय स्टेट बँक लिपिक 5121 जागांची भरती 2021 (Job No 2534) 🔗https://www.fjs.co.in/jobs/sbi-clerk-notification-2021-5843 ➖➖➖➖➖➖➖➖ 📲Telegram Channel👉🏻 https://t.me/freejobsupport
Mostrar todo...
sbi clerk notification 2021

RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) ADVERTISEMENT NO. CRPD/CR/2021-22/09

सद्यस्थितीत राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मागणी व पुरवठ्यात तफावत होत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुटवडा जाणवत आहे.. इंजेक्शनचे वाटप आणि नियंत्रण यावर्षी FDA कडून म्हणजे आमच्याकडून काढून कलेक्टरांच्या माध्यमातून केलेलं आहे,कारण एप्रिलमध्ये साठेबाजी आणि काळाबाजार खूप वाढला.. पूर्वी इंजेक्शनचा प्रवास उत्पादक--स्टोकिस्ट/होळसेलर/डिस्त्रीबुतर -- रेटेलर(मेडिकल स्टोअर)असा होता.. आता कलेक्टरांच्या नियंत्रणाखाली उत्पादक ते थेट कोव्हीड सेन्टर असा प्रवास होत असल्याने बाजारात कुठेही इंजेक्शन मिळणार नाही.. तरीही काही हॉस्पिटलमध्ये UNETHICAL PRACTICES सुरू आहेत,ते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रोजचा कोटा शिल्लक असूनही नॉर्मल पेशंटला सुद्धा सर्रासपणे 6,6(काही हॉस्पिटल 10 देत आहेत) इंजेक्शनचे प्रिस्क्रिप्शन देत आहेत,परिणामी ते पेशंट्सचे नातेवाईक बाहेरच्या काळा बाजारवाल्यांच्या गळाला लागून मजबुरीने 1 हजाराचे इंजेक्शन 20,30 हजारात घेत आहेत.. अशावेळी पेशंटच्या नातेवाईकांनी -- 1)त्या संबंधित डॉक्टरांना किंवा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला वरील कार्यपद्धती/नियम सांगून त्याच हॉस्पिटलमधून नियमानुसार इंजेक्शन द्यायला भाग पाडावे,ऐकत नसल्यास त्यांच्याशी माझे बोलणे करून देणे(मी Under Secretary, Medical Education & Drug Dept, Mantralaya आहे) 2) तरीही ते दाद देत नसल्यास कलेक्टर ऑफिसमधील संबंधित अधिकाऱ्यांना त्या हॉस्पिटलमध्ये फोन करण्याची विनंती करावी, 3) तरीही यश मिळालं नाही तर ते प्रिस्क्रिप्शन घेऊन त्या एरियातील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करणे.(त्यापूर्वी मला कॉल करणे)मी सर्व नियमांचे एव्हीडेन्सस देईल.या बॅड आणि UNETHICAL प्रॅक्टिसिस विरुद्ध Disaster Management Act खाली गुन्हे दाखल करण्याचीही तरतूद आहे.. परंतु,वरील सर्व करण्यापूर्वी खालील माहिती लक्षात घ्यावी-- पेशंटचा HR CT स्कोर - 1 ते 7/25 असल्यास तो नॉर्मल पेशंट असतो, 8 ते 16/25 असल्यास MODERATE असतो आणि 17 ते 25/25 असल्यास तो SEVERE असतो.. ICMR/आरोग्य विभागाच्या गाईडलाईन्स प्रमाणे नॉर्मल पेशंट्सना रेमदेसीविर किंवा TOCILIZUMAB/ ACTEMRA किंवा ITILOZUMAB इंजेक्शन देता येत नाही, पेशंट MODERATE TO SEVERE जाऊ नये म्हणून त्याला आणि SEVERE ICU पेशंट्सना द्यावे लागते.. वरील सर्व गैरप्रकार फक्त काही मोजक्या हॉस्पिटलमध्येच सुरू आहेत,सर्वच ठिकाणी नाही..बरेच खाजगी हॉस्पिटल खूप चांगली सेवाही देत आहेत.. ◆◆◆ - हेमंत महाजन, अवर सचिव,वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय,मुंबई.. 7977572301... 8652507771..
Mostrar todo...
Photo from Dr. Mahendra R. Gajbhiye
Mostrar todo...
Mostrar todo...
कभी कभी Time लगेगा यार |🙏 SONU SHARMA MOTIVATION video🔥🔥 | WhatsApp STATUS Video |🙏

कभी कभी Time लगेगा यार |🙏 SONU SHARMA MOTIVATION video🔥🔥 | WhatsApp STATUS Video |🙏🔥Like👍  Share🙏   Subscribe❤This videos are non-profit purpose video...

कराडच्या चारुदत्त साळुंखे यांची UPSC मधून घेण्यात आलेल्या IES या उच्च स्तरीय परीक्षेत देशामध्ये पहिला येण्याचा मान पटकावला आहे, त्यांचे @eMPSCkatta कडून हार्दिक अभिनंदन...!
Mostrar todo...
Emailing Break The Chain 13 April 2021.pdf
Mostrar todo...
सद्याची परिस्थिती हाताळाताना सरकारी यंत्रणे वर प्रचंड ताण येत आहे. आरोग्य व्यवस्था ची रुग्ण सांभाळण्याची क्षमता पूर्ण झाली असून ती कोणत्याही क्षणी कोलमडली जाऊ शकते. ऑक्सिजन ची मागणी मोठया प्रमाणात वाढली आहे. 🛑तेव्हा अश्या वेळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकाराचा योग्यच म्हणता येईल. कारण वीकएण्ड लॉकडॉऊन मुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झालेली आहे . तसेच अनेक विद्यार्थी पॉझिटिव्ह आलेले आहे. अश्या वेळी स्पर्धा परीक्षा घेतली असता अनेक जण स्पर्धा परीक्षे पासून मुकले असते.
Mostrar todo...