6 017
Suscriptores
-324 horas
-257 días
-10430 días
Archivo de publicaciones
6 017
📢 Dear Students,
Maths & Reasoning Test Series च्या सर्व प्रश्नांचे सविस्तर Solution & Discussion आज सायं. 5:00 वाजता LIVE होणार आहे.
✅ प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
✅ Short Tricks & Smart Approach
✅ Exam-Oriented Analysis
✅ Doubt Solving Session
🕔 Time: Today, 5:00 PM
📺 Join Live:
https://www.youtube.com/live/sUAt-hjk_gs?si=aOHgGrn6pkq8vS6u
🎯 Test दिला असेल तर नक्की उपस्थित रहा.
* Mangesh Sir
AIMERS BY MANGESH SIR
6 017
🔥 MPSC Group B & C | Maths & Reasoning Test Series 🔥
📝 Test 1 – 8 June
📝 Test 2 – 10 June
📝 Test 3 – 12 June
📄 Test Paper सकाळी Telegram Channel वर उपलब्ध होईल.
📢 Telegram Channel:
Aimers By Mangesh Da.
🎥 सविस्तर Solution व Discussion संध्याकाळी 5:00 PM ला YouTube Live वर होईल.
👉 Telegram Join करा आणि टेस्ट वेळेत सोडवा.
– M
6 017
अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
गुरुवार, 7 jun 2026
7pm वा. (LIVE)
SYLLABUS कालावधी : 3/4 महिने
बॅच VALIDITY: 12 महिने
फीस : 999/-
प्रत्येक लेक्चर LIVE संपल्यानंतर कधीही बघता येईल
App
https://play.google.com/store/apps/details?id=com.aimers.app
Web site
https://aimersbymangeshsir.akamai.net.in/
अधिक माहितीसाठी संपर्क :
9960857193
6 017
🚀 MISSION 2026
Maths & Reasoning Mega Batch
📚 MPSC Group B & C | सरळसेवा भरती
🎯 महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
✅ Live + Recorded Classes
✅ 1000 Mix Questions Practice Series
✅ Recorded Video Lectures FREE
✅ Practice Session Videos FREE
✅ PDF Notes + Mock Tests
✅ Topic-wise + PYQ Questions
✅ Doubt Solving Support
💰 Fee: Only ₹999/-
📅 Batch Starts: 7 June 2026
📲 आजच ॲप डाउनलोड करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.aimers.app website https://aimersbymangeshsir.akamai.net.in/
👨🏫 By Mangesh Sir (AIMERS) 9960857193
6 017
तुमचा अभ्यास अधिक शिस्तबद्ध आणि प्रभावी व्हावा म्हणून AIMERS Student Daily Planner तयार केला आहे. 📚 रोज फक्त 5 मिनिटे Planner भरा आणि दिवसभरातील कामांचा हिशोब ठेवा.
शिस्त + सातत्य = यश ✨
– AIMERS BY MANGESH SIR
6 017
SMS 5
माझ्या सर्व भाऊ-बहिणींना एक मनापासूनचा संदेश...
Career बनवताना Health सोबत Compromise करू नका.
मी स्वतः गेल्या 2-3 वर्षांत ती चूक केली. सततचे काम, लेक्चर्स आणि जबाबदाऱ्यांमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष झाले. वजन वाढले, Stress वाढला आणि दोन वेळा चक्कर येऊन पडलो.
एकदा दसऱ्याच्या दिवशी आणि एकदा Lecture झाल्यानंतर.
डॉक्टरांनी सांगितले – Stress कमी करा, झोप पूर्ण घ्या आणि Balanced Life जगा.
सुदैवाने आता सर्व ठीक आहे. पण हा अनुभव माझ्या कोणत्याही विद्यार्थ्याला, माझ्या कोणत्याही भाऊ-बहिणीला यायला नको.
म्हणूनच सांगतो...
📚 अभ्यास करा
💪 व्यायाम करा
😴 झोप पूर्ण घ्या
😊 स्वतःची काळजी घ्या
चला, आपण सगळे मिळून अभ्यासात, करिअरमध्ये आणि आरोग्यात Growth करूया. 🚀
📲 APP LINK: https://play.google.com/store/apps/details?id=com.aimers.app
🌐 Website: https://aimersbymangeshsir.akamai.net.in/
– मंगेश सर
📞 9960857193
6 017
🚀 Daily Success Planner
मी स्वतः हा Planner वापरणार आहे. तुम्हीही वापरा.
✅ Study
✅ Workout
✅ Reading
✅ Discipline
✅ Family Time
"मेहनत मी करतो, तुम्ही पण करा...
सगळे सोबत, मिळून करूया GROWTH! 💯"
– मंगेश सर
📞 9960857193
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
