cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

गणित बुद्धिमत्ता ट्रिक्स

✅ गणित विषयाचे टॉप चॅनेल चॅनेल ✍️ अंकगणित ✍️ बुद्धिमत्ता गणित च्या Tricks चा खजाना 😍 👇 Request Send kara 👇

Mostrar más
Publicaciones publicitarias
44 695
Suscriptores
-1724 horas
-1187 días
-69930 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

⭕️
महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांची नावे...
Mostrar todo...
Mostrar todo...
🔰 पोलीस भरतीला वारंवार विचारला जाणारा प्रश्न. ✅ प्रश्न :- भारतरत्न 'किताब मिळविणारा पहिला खेळाडू कोण.?
Mostrar todo...
🔰 मेजर ध्यानचंद ✅
🔰 सचिन तेंडुलकर ✅
🔰 सानिया मिर्झा ✅
🔰 सानिया नेहवाल ✅
🔰 योग्य उत्तर पहा. ✅
😍 सामान्य विज्ञानाच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा 😍 📖 आज सामान्य विज्ञान या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे त्यानिमित्ताने आज Lucky Draw ठेवला आहे 🔥 जिंका सामान्य ज्ञान पुस्तक मोफत 📚 सामान्य विज्ञान पुस्तकाबद्दल ⭐️आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रम नुसार ⭐️स्टेट बोर्ड + NCERT संकल्पना सोप्या भाषेत ⭐️MPSC तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त 😍 ...Lucky DRAW....😍 📲 MPSC लक्ष्य अँप https://lakshyampscapp.page.link/gcNjYqT3g68cRbkE7 📺 Live Now 📺👇👇 https://www.youtube.com/live/pYuieB4OopQ?si=S7e-rx9V-xxNjAnw https://www.youtube.com/live/pYuieB4OopQ?si=S7e-rx9V-xxNjAnw
Mostrar todo...
👍 1
🚨🚨 पोलीस भरती ग्राउंड ची सुरुवात कधी होऊ शकते बघून घ्या 👅 ✅ संपूर्ण माहिती टाकलेली आहे ✅ ╔════════════════╗ ▒  शिपाई पोलीस           ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒ SRPF पोलीस             ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒ कारागृह पोलीस भरती     ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒ पोलीस चालक भरती       ▒ ╚════════════════╝ 🚨ग्राउंड सुरू असतांना आम्ही जे सांगू एवढंच करा नक्की गर्दीत वर्दी मिळवून ✅ 🚨 अभि नई तो कभी नई 🚨
Mostrar todo...
दोन संख्यांची बेरीज 32 आहे. जर त्यापैकी एक संख्येची 4 पट बरोबर 72 असल्यास. दुसरी संख्या कोणती ? (पोलीस भरती 2019/2023)Anonymous voting
  • 14
  • 16
  • 12
  • 18
0 votes
93)काटकोन करणाऱ्या दोन बाजू 24 व 32 से.मी. आहे, तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?Anonymous voting
  • 348
  • 415
  • 616
  • 384
0 votes
विनयला आठवते की त्याच्या आईचा वाढदिवस 26 ऑगस्ट च्या नंतर परंतु 29 ऑगस्ट च्या आत आहे. तर त्याच्या भावाला विकासला आठवते की आईचा वाढदिवस 27 ऑगस्टच्या नंतर परंतु 30 ऑगस्ट- च्या आत आहे. तर त्यांच्या आईचा वाढदिवस कोणत्या दिवशी असतो?Anonymous voting
  • 26 ऑगस्ट
  • 27 ऑगस्ट
  • 28 ऑगस्ट
  • 30 ऑगस्ट
0 votes
दोन संख्यांचा मसावि आणि लसावि अनुक्रमे 16 व 192 आहे. जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती?Anonymous voting
  • 80
  • 48
  • 32
  • 96
0 votes
एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील ? (पोलीस भरती 2023/2019)Anonymous voting
  • 72 पेरू
  • 69 पेरू
  • 75 पेरू
  • 74 पेरू 
0 votes