IGNITE Electrical & Electronics
Ir al canal en Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
Mostrar más6 773
Suscriptores
-124 horas
-187 días
-4230 días
Archivo de publicaciones
✨ MAHAGENCO Technician - 3
✔️ IMP Update
✔️ हायकोर्टाचा आदेश
✔️ नियुक्ती मिळणार नाही?
✔️ Mahagenco HC Update
🧑🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती
👉https://youtu.be/f4-06GZS7WE
✅जाणून घ्या काहीतरी नवीन ✅
⭐️आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि राहणीमान क्रमवारीनुसार, सलग १० व्या वर्षी अव्वल स्थान पटकावत 'अबू धाबी' पुन्हा एकदा जगातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे.⭐️
📱 https://t.me/Igniteacademy2016
✅प्रसिद्ध आफ्रिकन नेत्या ग्रासा माशेल यांची २०२५च्या इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कारासाठी निवड झाली आहे..✅
🚀 सुनीता विल्यम्स यांनी NASA मधून निवृत्ती घेतली.
🚀 त्यांनी सुमारे 27 वर्षे NASA मध्ये सेवा दिली.
🚀 त्यांनी 3 अंतराळ मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या.
🚀 अंतराळात 600+ दिवस काम करण्याचा अनुभव.
🚀 महिला अंतराळवीरांमध्ये सर्वाधिक स्पेसवॉक करण्याचा विक्रम.
📱 https://t.me/Igniteacademy2016
✅महाजेनको तंत्रज्ञ-३ भरतीला ब्रेक
🔴नियुक्ती आदेश न देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
🅰️🅰️🅰️🅰️🅰️ ➕ 🅰️🅰️🅰️🅰️
✅ BARTI | ARTI प्रथम पसंती- Ignite Academy ✅
🔖संस्था निवड सुरू झाली आहे.
✅महाराष्ट्रातील सर्वोत्तम् व दर्जेदार TEAM सोबत करा तयारी
✨ योग्य निवड, उज्ज्वल भविष्य!
🔴MPSC राज्यसेवा | MES |Combine |IBPS |पोलीस भरती🔴
✅IGNITE ACADEMY - सदैव विद्यार्थ्यंनसोबत ✅
👉ARTI Preference Link ( लास्ट date - 23 जानेवारी )
https://cctms.arti.org.in
👉BARTI Preference Link ( लास्ट date - 22 जानेवारी )
https://cpetp.barti.in/candidateLogin
✅ संपर्क ✅
छ . संभाजीनगर - 7745028168
पुणे — 7020665067
✅ कर्तव्यपथावर महाराष्ट्राचे चित्ररथ – प्रजासत्ताक दिनी ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ ही संकल्पना.
⭐️काही महत्वाचे मुद्दे
◾️1950 - प्रजासत्ताक दिनाची परेड सुरवात
◾️1952 चित्ररथ स्पर्धा सुरू
◾️पहिला चित्ररथ मध्य प्रदेशने सादर केला होता
◾️2025 - उत्तरप्रदेश विजेता (महाकुंभ)
◾️सर्वात जास्त वेळा विजेता - कर्नाटक (8 वेळा)
📱 https://t.me/Igniteacademy2016
📌 आजचा विशेष
📍त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय स्थापना दिवस
👉 उत्तर-पूर्व विभाग पुनर्रचना कायदा, 1971 अंतर्गत
21 जानेवारी 1972 रोजी त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय या राज्यांना पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला.
✅शिक्षक भरती
मे 2026 पर्यंत 5500 शिक्षक सेवानिवृत्त होणार.
सध्या रिक्त पदे - 6000
🔴पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती होणार असून, मार्चपासून भरती प्रक्रिया सरू होणार आहे.
📱 https://t.me/Igniteacademy2016
🥇कितना मुश्किल है तय करना, "खुद से खुद" की दूरी को।🏆
#IGNITE Motivation
✅राज्यातील महानगरपालिकांमधिल एकूण नगरसेवक व नगरसेवकांना दरमहा मिळणारे मानधन…
⭐️मानधन एवढे कमी असूनही हे लोक निवडून येण्यासाठी एवढा खर्च का बर करत असतील ?..कुछ समझे 🤔🤔 ⭐️
🔴# maharashtraelection2025
📱 https://t.me/Igniteacademy2016
✅ जाणून घ्या काहीतरी नवीन ✅
✅अमेरिकेचा “Board of Peace” सध्या चर्चेतील मुद्दा
◾️UN च्या ऐवजी Board of Peace बनवण्याची कल्पना
◾️डोनाल्ड ट्रम्प यांची कल्पना
◾️जानेवारी 2026 मध्ये जाहीर
◾️डोनाल्ड ट्रम्प आजीवन अध्यक्ष असतील
◾️गाझा पुनर्वसन जागतिक शांतता यासाठी स्थापना करणारा
◾️शुल्क असणार - $1 Billion permanent seat साठी
◾️अटी - कुणाला veto पॉवर नाही सर्व अमेरिका ठरवणार
◾️निमंत्रित - रशिया, भारत, पाकिस्तान, इराण + Israel, EU, China, UAE इ.
◾️कारण - UN आता प्रभावी राहिली नाही म्हणून असे ट्रम्प चे म्हणणे आहे
📱 https://t.me/Igniteacademy2016
🅰️🅰️🅰️🅰️🅰️ ➕ 🅰️🅰️🅰️🅰️
✅ BARTI | ARTI प्रथम पसंती- Ignite Academy ✅
🔖संस्था निवड सुरू झाली आहे.
✅महाराष्ट्रातील सर्वोत्तम् व दर्जेदार TEAM सोबत करा तयारी
✨ योग्य निवड, उज्ज्वल भविष्य!
🔴MPSC राज्यसेवा | MES |Combine |IBPS |पोलीस भरती🔴
✅IGNITE ACADEMY - सदैव विद्यार्थ्यंनसोबत ✅
👉ARTI Preference Link ( लास्ट date - 23 जानेवारी )
https://cctms.arti.org.in
👉BARTI Preference Link ( लास्ट date - 22 जानेवारी )
https://cpetp.barti.in/candidateLogin
✅ संपर्क ✅
छ . संभाजीनगर - 7745028168
पुणे — 7020665067
🅰️🅰️🅰️🅰️🅰️ ➕ 🅰️🅰️🅰️🅰️
✅ BARTI | ARTI प्रथम पसंती- Ignite Academy ✅
🔖संस्था निवड सुरू झाली आहे.
✅महाराष्ट्रातील सर्वोत्तम् व दर्जेदार TEAM सोबत करा तयारी
✨ योग्य निवड, उज्ज्वल भविष्य!
🔴MPSC राज्यसेवा | MES |Combine |IBPS |पोलीस भरती🔴
✅IGNITE ACADEMY - सदैव विद्यार्थ्यंनसोबत ✅
👉ARTI Preference Link ( लास्ट date - 23 जानेवारी )
https://cctms.arti.org.in
👉BARTI Preference Link ( लास्ट date - 22 जानेवारी )
https://cpetp.barti.in/candidateLogin
✅ संपर्क ✅
छ . संभाजीनगर - 7745028168
पुणे — 7020665067
⚠️⚠️⚠️Alert ⏰
♦️सध्या टेलिग्राम च्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर you tube सारख्या automatic adv येत आहेत. ह्या advertisement पासून सावध रहा. ✅✅📱📱
👉 आपल्या ही चॅनल वर तुम्हाला अशी टेलिग्राम ची adv दिसेल, त्यांना क्लिक करू नका.
Be Aware from cyber Fraud .🙏🙏
✨ भारत उच्च मध्यम उत्पन्न गटात !
एसबीआयचा अहवाल; चीनच्या धरतीवर दरडोई उत्पन्नात वाढ होणार.
🅰️🅰️🅰️🅰️🅰️ ➕ 🅰️🅰️🅰️🅰️
✅ BARTI | ARTI प्रथम पसंती- Ignite Academy ✅
🔖संस्था निवड सुरू झाली आहे.
✅महाराष्ट्रातील सर्वोत्तम् व दर्जेदार TEAM सोबत करा तयारी
✨ योग्य निवड, उज्ज्वल भविष्य!
🔴MPSC राज्यसेवा | MES |Combine |IBPS |पोलीस भरती🔴
✅IGNITE ACADEMY - सदैव विद्यार्थ्यंनसोबत ✅
👉ARTI Preference Link ( लास्ट date - 23 जानेवारी )
https://cctms.arti.org.in
👉BARTI Preference Link ( लास्ट date - 22 जानेवारी )
https://cpetp.barti.in/candidateLogin
✅ संपर्क ✅
छ . संभाजीनगर - 7745028168
पुणे — 7020665067
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 