IGNITE Electrical & Electronics
Ir al canal en Telegram
➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611
Mostrar más6 777
Suscriptores
-424 horas
-207 días
-4830 días
Archivo de publicaciones
+2
🔴 MPSC : कम्बाईन (GR. B & C) ,होय, अधिकारी बनण्याची हीच निर्णायक वेळ आहे!
🔥 इग्नाइट अकॅडेमी प्रस्तुत...
📌 आयोगाच्या पद्धतीने, राज्यस्तरीय (State level)
🔥 Master Stroke "🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤"
🔔 🔤🔤🔤🔤🔤🔤 ➕ 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 टेस्ट सिरीज उपलब्ध
🔔 1️⃣4️⃣ 🔤🔤🔤🔤 (Gr. 🌌) व 1️⃣2️⃣ 🔤🔤🔤🔤 (Gr. 🌌) रोजी होणाऱ्या परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त.
🚨 गट ब : PSI/STI/ASO/SR/IS
🚨 गट क : TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)
🗓 महा-टेस्ट सिरीज सुरू - 😉 🔤🔤🔤 2️⃣0️⃣2️⃣😊 पासून
⏩ ONLINE + OFFLINE टेस्ट सिरीजसाठी गूगल फॉर्मद्वारे पूर्वनोंदणी
(🌌🌌🌌 ➖ 🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌 ) अत्यावश्यक
📍 गूगल फॉर्म लिंक - https://forms.gle/7d7rjw93DF5fHTm3A
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - 😜😜😜😜🙄🙄🔠😊😊🔠
-----------------------------------------------
✅ "महा टेस्ट सिरीज" वैशिष्ट्ये -
✔️ टेस्ट सिरीज मधील महाराष्ट्रातील सर्वांत प्रदीर्घ अनुभवी तज्ज्ञांनी आणि फॅकल्टीनी तयार केलेली टेस्ट
✔️ आयोगाच्या काठिण्यपातळीप्रमाणे प्रश्नांची निर्मिती
✔️ एकूण 4 सराव पेपर.
✔️ प्रत्येक टेस्टचे छापील तसेच रेकॉर्डेड स्पष्टीकरण उपलब्ध.
✔️ OMR SHEET आयोगाच्या पद्धतीने कॉम्प्युटरवर तपासली जाईल.
✔️ टेस्ट सिरीजचा रिजल्ट Results व Ranking राज्यस्तरावर लावला जाईल
✔️ ऑफलाईन टेस्ट सिरीजसाठी खालील शाखेत प्रत्यक्ष नाव नोंदणी सुरु.
✔️ स्पर्धात्मक आणि आयोगाच्या वातावरणात टेस्ट सीरिजचे आयोजन
✔️ यशाच्या दिशेने ठोस पाऊल पडण्यासाठी अत्यंत उपयुक्त
-----------------------------------------------
✅ ऑफलाइन स्थळ - पुणे / नाशिक / छ. संभाजीनगर
(इग्नाइट अकॅडेमीचे सुसज्ज आणि प्रशस्त क्लासरूम्स)
-----------------------------------------------
⏩ दररोजच्या अपडेट साठी जॉइन करा
📱 - https://t.me/Igniteacademy2016
📱 - https://t.me/upscmpscignite
🔥 जय महाराष्ट्र! महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🚩
⏩ महाराष्ट्र दिनाच्या या शुभ मुहूर्तावर आम्ही घेऊन आलो आहोत एक खास ऑफर.
⏩ तुमच्या प्रगतीसाठी आता सर्व कोर्सेसवर मिळवा 2️⃣0️⃣🔤 ची भव्य सूट!
⏩ महाराष्ट्राच्या तरुण पिढीला स्पर्धा परीक्षेत यशस्वी करण्यासाठी आमची खास भेट.
⏩ प्रगतीच्या या प्रवासात आम्ही आहोत तुमच्यासोबत. आजच योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यासाला सुरुवात करा. 🎯
⏩ दररोजच्या अपडेट साठी DOWNLOAD करा 🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 App
🤩 - https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
To change the direction of rotation of a motor the phase
sequence required to be changed from RYB to ---------------
🔥 Maharashtra Day Special Offer |
🔥 1 May 2026 |
🔥 Ignite Academy कडून Big Announcement
📱 Watch YouTube Session 📱
👉 Watch Now 👈
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
https://youtu.be/8zgSOfpJ5MY
In a DC genrator the pole shoes are fastened to the pole core by
🔥 जय महाराष्ट्र! महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🚩
⏩ महाराष्ट्र दिनाच्या या शुभ मुहूर्तावर आम्ही घेऊन आलो आहोत एक खास ऑफर.
⏩ तुमच्या प्रगतीसाठी आता सर्व कोर्सेसवर मिळवा 2️⃣0️⃣🔤 ची भव्य सूट!
⏩ महाराष्ट्राच्या तरुण पिढीला स्पर्धा परीक्षेत यशस्वी करण्यासाठी आमची खास भेट.
⏩ प्रगतीच्या या प्रवासात आम्ही आहोत तुमच्यासोबत. आजच योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यासाला सुरुवात करा. 🎯
⏩ दररोजच्या अपडेट साठी DOWNLOAD करा 🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 App
🤩 - https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
🧘♀️ बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🧘♀️
🪷 बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र दिवस मानला जातो
🪷 भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती (बोधी) आणि महापरिनिर्वाण याच दिवशी झाले असे मानले जाते
🪷 हा दिवस वैशाख पौर्णिमेला साजरा केला जातो
🪷 भारतासह श्रीलंका, नेपाळ, थायलंड इत्यादी देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो
🪷 बौद्ध विहारांमध्ये प्रार्थना, ध्यान आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात
🪷 लोक दानधर्म करतात आणि गरजूंची मदत करतात
🪷 अहिंसा, करुणा, सत्य आणि मध्यम मार्ग यांचा संदेश दिला जातो
🪷 बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर येथे विशेष कार्यक्रम होतात
🪷 पांढरे कपडे परिधान करणे आणि साधेपणाने दिवस साजरा करणे याला महत्त्व दिले जाते
⏩ दररोजच्या अपडेट साठी DOWNLOAD करा 🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 App
🤩 - https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
🎆 १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली
🎆 शाळा-महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा
🎆 मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी घोषित
🎆 मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा गौरव करण्याचा दिवस
🎆 राज्यभर ध्वजारोहण व विविध शासकीय कार्यक्रम आयोजित
🎆 कामगार दिन (Labour Day) म्हणूनही १ मे साजरा केला जातो
⏩ दररोजच्या अपडेट साठी DOWNLOAD करा 🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 App
🤩 - https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247
Which of the following induction motor has the highest starting
tourque?
➡️जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ मिळाली.
🎰 ITI Principal & Asst. Professor Exam Delay |
🎰 आता या परीक्षांच्या विलंबावर पुढाकार घ्यावा..!!
📱 Watch YouTube Session 📱
👉 Watch Now 👈
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
https://youtu.be/I7g_89sZbA4
Negative electrode or anode of simple voltaic cell is made of
Which of the following quantities are same in all parts of a series circuit?
In a 3 phase system, the voltages are separated by
Which of the following is NOT the characteristic of nickel iron cell?
Which of the following is NOT the property of magnet?
🎨 World Design Day (जागतिक डिझाईन दिन) 🖌
🖌 डिझाईन म्हणजे फक्त कला नाही, ती भविष्य घडवण्याची ताकद आहे. 🖌
✨ नवकल्पना, सर्जनशीलता आणि प्रगती – हाच डिझाईनचा मंत्र! 🖌
🎯 डिझाईन म्हणजे समस्येचं सुंदर समाधान! कल्पनेपासून वास्तवापर्यंतचा प्रवास म्हणजे डिझाईन! 🖌
Join Telegram:@ignitecivil
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
