es
Feedback
IGNITE Electrical & Electronics

IGNITE Electrical & Electronics

Ir al canal en Telegram

➡️Electrical & Electronics Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching 🔥Ignite Academy App https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞8888256117 | 888899611

Mostrar más
6 771
Suscriptores
-424 horas
-47 días
-5430 días
Archivo de publicaciones
🟠 गणेशोत्सव निमित्त खास ऑफर 🟠 📣🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 💥🚩🚩🚩🚩🚩 💡 अनुभवी शिक्षकांकडून प्रॅक्टिकल शिकणे आणि करिअर घडवण्याची उत्
🟠 गणेशोत्सव निमित्त खास ऑफर 🟠 📣🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 💥🚩🚩🚩🚩🚩 💡 अनुभवी शिक्षकांकडून प्रॅक्टिकल शिकणे आणि करिअर घडवण्याची उत्तम संधी! 🗓 ऑफर कालावधी: 27 ऑगस्ट ते 06 सप्टेंबर 2025 ( आज पासून फक्त 6 दिवस बाकी ) 🔗कूपन कोड : - "BAPPA" 📱Download Ignite Academy App 🔗https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 👩‍🎓100% करिअर फोकस कोर्सेस 🗓 मर्यादित कालावधीची संधी 📞 अजून माहिती किंवा प्रवेशासाठी कॉल/WhatsApp करा: 8888996116 🎯 आजच प्रवेश घ्या आणि उज्वल भविष्यासाठी पाऊल उचला!

The Josephson effect is associated with:
Anonymous voting

In UHVAC (Ultra High Voltage AC) transmission, the voltage range is typically:
Anonymous voting

🥇पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जपानच्या दोन दिवसीय भेटीदरम्यान गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला.🏆
🥇पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जपानच्या दोन दिवसीय भेटीदरम्यान गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला.🏆

🙏✨ 100K परिवार पूर्ण! ✨🙏 आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि साथीनं Instagram पेज @ignite_mpsc आज 1 लाख कुटुंबीयांपर्यंत प
🙏✨ 100K परिवार पूर्ण! ✨🙏 आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि साथीनं Instagram पेज @ignite_mpsc आज 1 लाख कुटुंबीयांपर्यंत पोहोचले आहे 💯 🎯 हा टप्पा तुमच्या आशीर्वादाशिवाय आणि प्रोत्साहनाशिवाय शक्यच नव्हता. 🔥 पुढे अजून मेहनत घेऊन, स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत योग्य मार्गदर्शन पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे. 💐 मनःपूर्वक आभार आणि पुढील प्रवासात असाच उत्साह व साथ राहू दे हीच अपेक्षा! 🙏 * ignite academy ❤️ 👉 https://www.instagram.com/ignite_mpsc?igsh=Z2N5cnJ5Z2dkZThk

✔️भारताची जीडीपी वाढ ७.८%
✔️भारताची जीडीपी वाढ ७.८%

✡️उर्जित पटेल यांची IMF कार्यकारी संचालक पदी नियुक्ती..👍
✡️उर्जित पटेल यांची IMF कार्यकारी संचालक पदी नियुक्ती..👍

BARTI, TRTI, SARATHI, MAHAJOTI, ARTI साठी अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे... आज last date आहे 👇👇 ✅BARTI Link: https://barticet.in/ ✅TRTI Link: https://barticet.in/TRTI ✅SARTHI Link: https://barticet.in/SARTHI ✅MAHAJYOTI: https://barticet.in/MAHAJYOTI ✅ARTI: https://barticet.in/ARTI

💥100 बात की एक बात 💥 👉सिर्फ सोचते मत रहो अपने मकसद के और बढो रस्ते अपने आप दिखेंगे !!
💥100 बात की एक बात 💥 👉सिर्फ सोचते मत रहो अपने मकसद के और बढो रस्ते अपने आप दिखेंगे !!

In a series compensated transmission line, what device is generally inserted?
Anonymous voting

🟠 गणेशोत्सव निमित्त खास ऑफर 🟠 📣🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 💥🚩🚩🚩🚩🚩 💡 अनुभवी शिक्षकांकडून प्रॅक्टिकल शिकणे आणि करिअर घडवण्याची उत्
🟠 गणेशोत्सव निमित्त खास ऑफर 🟠 📣🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 💥🚩🚩🚩🚩🚩 💡 अनुभवी शिक्षकांकडून प्रॅक्टिकल शिकणे आणि करिअर घडवण्याची उत्तम संधी! 🗓 ऑफर कालावधी: 27 ऑगस्ट ते 06 सप्टेंबर 2025 🔗कूपन कोड : - "BAPPA" 📱Download Ignite Academy App 🔗https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 👩‍🎓100% करिअर फोकस कोर्सेस 🗓 मर्यादित कालावधीची संधी 📞 अजून माहिती किंवा प्रवेशासाठी कॉल/WhatsApp करा: 8888996116 🎯 आजच प्रवेश घ्या आणि उज्वल भविष्यासाठी पाऊल उचला!

✅राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ.....
✅राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ.....

RTO AMVI Exam 2025 Notification Update जाहिरात येणार का? किती जागा असणार? जाहिरात कधी येणार? 💥 Watch Now: 👉https://youtu.be/p2rgy5d5Sxo?si=FVvtpouN0jSYbxp9

🔴RRB JE Vacancy Update 🔴 Short Notification 🔥10000+ Seats.....🔥
🔴RRB JE Vacancy Update 🔴 Short Notification 🔥10000+ Seats.....🔥

✔️भारताचे सैनिकी सराव
✔️भारताचे सैनिकी सराव

The Smart Grid mainly integrates:
Anonymous voting

🇮🇳Proud Moment for India 🇮🇳 💲माजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF
🇮🇳Proud Moment for India 🇮🇳 💲माजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे

🔖राष्ट्रीय क्रीडा दिवस ( संपूर्ण भारतात ) ⭐️29 ऑगस्ट ला साजरा केला जातो ⭐️मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त ''राष्ट्रीय क्र
🔖राष्ट्रीय क्रीडा दिवस ( संपूर्ण भारतात ) ⭐️29 ऑगस्ट ला साजरा केला जातो ⭐️मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त ''राष्ट्रीय क्रीडा दिन'' म्हणून साजरा केला जातो. ⭐️पहिला राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट 2012 रोजी साजरा करण्यात आला

IGNITE Electrical & Electronics - Estadísticas y analítica del canal de Telegram @igniteelect