cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

मराठी व्याकरण (Official)™

★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार ★ मराठी व्याकरण रोज फ्री सराव टेस्ट ➥ TCS & IBPS पॅटर्न नुसार दररोज 30 सराव प्रश्न 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ अत्यंत महत्वाचे 80,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Mostrar más
Publicaciones publicitarias
94 706
Suscriptores
-724 horas
+5817 días
+63430 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

'लिहीत आहे' हा क्रियापदाचा कोणता प्रकार आहे?Anonymous voting
  • (1) सकर्मक क्रियापद
  • (2) क्रियावाचक
  • (3) संयुक्त क्रियापद
  • (4) वर्तमानकाळी क्रियापद
0 votes
शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते?Anonymous voting
  • (1) मी अभ्यास करत नाही
  • (2) मी आता जातो
  • (3) मला तिखट खाववते
  • (4) राम चहा पितो.
0 votes
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. 'तू त्या राजपुत्राला वर'Anonymous voting
  • (1) त्या
  • (2) राजपुत्राला
  • (3) वर
  • (4) तू
0 votes
'पाह' धातूचे भूतकाळी, तृतीयपुरूषी रूप ओळखा.Anonymous voting
  • (1) पाहिले
  • (2) पाहिल
  • (3) पाहा
  • (4) पाहू
0 votes
खालील वाक्यातील क्रियापद कोणते ते ओळखा?तू कोणत्या तरी एकाच देवाला भज.Anonymous voting
  • (1) तू
  • (2) एकाच
  • (3) भज
  • (4) कोणत्यातरी
0 votes
खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही.Anonymous voting
  • (1) पेरणे
  • (2) उपरणे
  • (3) वेचणे
  • (4) उपणणे
0 votes
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला .........म्हणतात.Anonymous voting
  • (1) क्रियाविशेषण
  • (2) क्रियापद
  • (3) धातू
  • (4) प्रत्यय
0 votes
'तो घोड्यास पळवतो'.या वाक्यातील पळवतो या क्रियापदाचा उपप्रकार कोणता ?Anonymous voting
  • (1) शक्य क्रियापद
  • (2) प्रयोजक क्रियापद
  • (3) सिद्ध क्रियापद
  • (4) सहाय धातू
0 votes
'वादळात झाड सापडले.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.Anonymous voting
  • (1) अकर्मक क्रियापद
  • (2) सकर्मक क्रियापद
  • (3) अकर्तृक क्रियापद
  • (4) सहाय्यक क्रियापद
0 votes
खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 'श्रीशांत क्रिकेट खेळतो'.Anonymous voting
  • (1) सकर्मक क्रियापद
  • (2) अकर्मक क्रियापद
  • (3) साधित क्रियापद
  • (4) संयुक्त क्रियापद
0 votes