MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Ir al canal en Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Mostrar más5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
❇️ लक्षात ठेवा ❇️
1) टोंबोलो आणि पुळण ही भूरूपे ----------- च्या कार्याशी संबंधित आहेत.
- सागरी लाटा
2) एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाच्या वेगाने एका वर्षात कापलेले अंतर म्हणजेच सुमारे 600 अब्ज मैल किंवा --------- अब्ज कि. मी. होय.
- 960
3) सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ----------- पट आहे.
- 3 लाख 33 हजार
4) पृथ्वीवर नैसर्गिकरीत्या एकूण .---------- मूलद्रव्ये आढळतात.
- 98
5) पृथ्वीभोवतीच्या वातावरणात कुठे ना कुठे वीज चमकण्याचे काम सतत चालू असते; त्यामुळे प्रत्येक क्षणाला सुमारे ------ चमचमाट होत असतात.
- 1,800
❇️ काही पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकता
अ.नं. - पदार्थ - विशिष्ट उष्माधारकता
( cal)g°C)
------------------------------------------------
1. पाणी 1.0
------------------------------------------------
2. पॅरॅफिन 0.54
-------------------------------------------------
3. रॉकेल 0.52
-------------------------------------------------
4. ॲल्युमिनियम 0.215
-------------------------------------------------
5. लोखंड 0.110
-------------------------------------------------
6. तांबे 0.095
-------------------------------------------------
7. चांदी 0.056
-------------------------------------------------
8. पारा 0.033
---------------------------------------------------------
✅ येत्या काही दिवसांत पोलीस शिपाई 7,231 पदाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 25 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हा
⚜️.पोलीस आयुक्तालयाच्या दर्जानुसार पोलीस भरतीची संपूर्ण तयारी @KHAKI_CLUB ग्रुप वर करुन घेण्यात येईल .
✅: सुचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा...!
🧿. विज्ञान व त्याच्या विषयशाखा 🧿
📕1. मीटिअरॉलॉजी : हवामानाचा अभ्यास
📕2. अॅकॉस्टिक्स : ध्वनीचे शास्त्र
📕3. अॅस्ट्रोनॉमी : ग्रहतार्यांचा अभ्यास
📕4. जिऑलॉजी : भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
📕5. मिनरॉलॉजी : भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
📕6. पेडॉगाजी : शिक्षणविषयक अभ्यास
📕7. क्रायोजेनिक्स : अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र
📕8. क्रिस्टलोग्राफी : स्फटिकांचा अभ्यास
📕9. मेटॅलर्जी : धातूंचा अभ्यास
📕10. न्यूरॉलॉजी : मज्जसंस्थेचा अभ्यास
📕11. जेनेटिक्स : अनुवंशिकतेचा अभ्यास
📕12. सायकॉलॉजी : मानवी मनाचा अभ्यास
📕13. बॅक्टेरिऑलॉजी : जिवाणूंचा अभ्यास
📕14. व्हायरॉलॉजी : विषाणूंचा अभ्यास
📕15. सायटोलॉजी : पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
📕16. हिस्टोलॉजी : उतींचा अभ्यास
📕17. फायकोलॉजी : शैवालांचा अभ्यास
📕18. मायकोलॉजी : कवकांचा अभ्यास
📕19. डर्मटोलॉजी : त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
📕20. मायक्रोबायोलॉजी : सूक्ष्मजीवांचा अभ्यास
📕21. इकॉलॉजी : सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास
📕22. हॉर्टीकल्चर: उद्यानविद्या
📕23. अर्निथॉलॉजी : पक्षिजीवनाचा अभ्यास
📕24. अँन्थ्रोपोलॉजी : मानववंश शास्त्र
📕25. एअरनॉटिक्स : हवाई उड्डाण शास्त्र
📕26. एण्टॉमॉलॉजी : कीटक जीवनाचा अभ्यास
✅ येत्या काही दिवसांत पोलीस शिपाई 7,231 पदाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 25 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हा
⚜️.पोलीस आयुक्तालयाच्या दर्जानुसार पोलीस भरतीची संपूर्ण तयारी @KHAKI_CLUB ग्रुप वर करुन घेण्यात येईल .
✅: सुचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा...!
❇️ मोधेरा :- 100% सौरऊर्जा वापरणारे गाव
◆ मेहसाणा जिल्ह्यातील मोधेरा हे देशातील पहिले 100 टक्के सौरऊर्जा वापरणारे गाव ठरले आहे. येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली.
◆ सूर्यमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले हे गाव आता ‘सौरऊर्जा ग्राम’ म्हणून ओळखले जाईल.
Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
(अ) झियाटिन
(ब) ऑक्झिन्स
(क) जिबरलिक आम्ल
(ड) इथिलीन✔️✔️
स्पष्टीकरण:
वनस्पतीमधील काहीं संप्रेरके काहीं संप्रेरके आणि त्यांचे थोडक्यात कार्य खालीलप्रमाणे
1] अॅलबसिसिक अॅयसिड- नुकत्याच गळून पडलेल्या पानामध्ये असते.
2] ऑक्झिन संपेरकामुळे पेशींची वाढ होते, नव्या डहाळ्या फुटतात, मुळांची वाढ होते.
3] सायटोकिन संप्रेरकामुळे पेशीविभाजन गति वाढते.
4] जिबरालिन गटातील संप्रेरकामुळे फळांचा आकार मोठा होतो.
5] इथिलिन नावाच्या वायूमुळे फळे लवकर पिकतात.
6] ऑक्झिन यांच्या प्रमाणावर वनस्पतीचे कोणते अवयव तयार होणार हे ठरते
Join Us @mpscscience_tech
✅ उद्या पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार English Grammar ची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल .
✅ सचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा.
▪️ फक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी जॉईन करा 👍
❇️ लक्षात ठेवा ❇️
1) सूर्यावरचे काळे डाग सर्वप्रथम ------------ ने इ. स. 1690 मध्ये दुर्बिणीने पाहिले.
- गॅलिलिओ
2) पृथ्वीवर असलेली ---------- सृष्टी हे पृथ्वीचे खास वैशिष्ट्य आहे.
- सजीव
3) सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्यामध्ये येणाऱ्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात; तर या पट्ट्याच्या पलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. पृथ्वी हा ----------- आहे.
- अंतर्ग्रह
4) आजवर सापडलेल्या पाच हजारांहून अधिक लघुग्रहांत ----------- हा सर्वांत मोठा लघुग्रह आहे.
- सेरेस
5) -------------- या सूर्याला सर्वांत जवळ असलेल्या ताऱ्यालाच ‘मित्र तारा' असेही म्हटले जाते.
- अल्फा सेंटॉरी
⭕️ महत्वाचे शास्त्रीय शोध व संशोधक ⭕️
✅ कषयाचे जंतू >> रॉबर्ट कॉक
✅ मलेरियाचे या जंतू >> रोनाल्ड रॉस
✅ दवी लस >> एडवर्ड जेन्नर
✅ अनुवंशिकता >> जॉन मेंडेल
✅ पनिसिलिन >> फ्लेमिंग
✅ इन्सुलिन >> फ्रेडरिक बेटिंग
✅ उत्क्रांती वाद >> डार्विन
✅ पोलिओ लस >> साल्क
✅ घटसर्प फ्रेडरिक >> लोफ्लर
✅ अटी रेबीज >> लुई पाश्चर
✅ होमिओपथी >> हायेनमान
https://t.me/mpscscience_tech
✅ उद्या पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार English Grammar ची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल .
✅ सचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा.
▪️ फक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी जॉईन करा 👍
❇️ लक्षात ठेवा
1) गॅमा किरणांची गती अल्फा किरणांच्या गतीहून -------------- असते.
- अधिक
2) पिवळा फॉस्फरस ----------- मध्ये द्रावणीय आहे.
- बेन्झीन
3) ----------- हा वायू नॅचरल गॅसमध्ये असतो.
- इथिलिन
4) अभिक्रियाकारकातील अणूंमधील बंध तुटण्याची प्रक्रिया ही --------- असते.
- उष्माग्राही
5) किरणोत्सारित मूलद्रव्याने एक बीटा कण उत्सर्जित केला की त्याचा अणुक्रमांक ----------- ने वाढतो.
- एक
