es
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Ir al canal en Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Mostrar más
5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
१)खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………? १) सफरचंद *२) गाजर✅* ३)केळी ४) संत्रा २)खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी? १) स्कर्व्ही २) बेरीबेरी *३) मुडदूस✅* ४)राताधळेपण ३)पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे? १) २०० २) ३५० ३)५०० *४)७५०✅* ४)जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….? १)वाढते २) कमी होते ३) पूर्वीइतकेच राहते *४)शून्य होते✅* ५)कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..? १) दगडी कोळसा २) कोक ३) चारकोल *४) हिरा✅* ६)जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात? १) जीवाणू (bacteria) *२) विषाणू (virus)✅* ३) कवक (fungi) ४) बुरशी ७)लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? १) देवी *२) मधुमेह✅* ३) पोलिओ ४) डांग्या खोकल ८)……..या किरणांना वस्तुमान नसते? १)अल्फा २)‘क्ष’ *३) ग्यामा✅* ४)बीटा ९)खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो? १) रंगाधळेपण २) स्कर्व्ही ३) बेरीबेरी *४)यापैकी नाही✅* १०)हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..? १)पेनेसिलीन *२)प्रायमाक्वीन✅* ३) सल्फोन ४)टेरामायसीन ११)निष्क्रिय वायू हे………..? १) पाण्यामध्ये विरघळतात २) स्थिर नसतात *३)रासायनिक क्रिया करू न शकणारे✅* ४) रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील १२)…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे? *१) प्लुटोनिअम✅* २) U -२३५ ३)थोरीअम ४)रेडीअम १३)खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते? १) युरिया २)नायट्रेट ३)अमोनिअम सल्फेट *४)कंपोस्ट✅* १४)आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते? १) ‘ब-१’ जीवनसत्त्व २) ‘ब-४’ जीवनसत्त्व ‘ड ‘ जीवनसत्त्व *४)‘के ‘ जीवनसत्त्व✅* १५)जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात? १) मेंदूचे स्पंदन २)हृदयाचे स्पंदन *३)डोळ्यांची क्षमता✅* ४)हाडांची ठिसूळता १६)किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो? *१).१०० डी.बी.च्या वर✅* २) ११० डी.बी.च्या वर ३)१४० डी.बी.च्या वर ४)१६० डी.बी.च्या वर १७)डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला? *१) आयोडीन-१२५✅* २) अल्बम-३० ३) ल्युथिनिअरम-१७७ ४)सेसिअम-१३७ १८)आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते? १) अवअणू २) अणू *३) रेणू✅* ४) पदार्थ १९)मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते? *१) सेल्युलेज✅* २) पेप्सीन ३) सेल्युलीन ४) सेल्युपेज २०)इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन……? *१) कमी होते✅* २)वाढते ३) सारखेच राहते ४) शून्य होते २१)पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते? १) M *२) N✅* ३) A ४) XB २२)सौरऊर्जा …… स्वरुपात असते? १) प्रकाश प्रारणांच्या *२) विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅* ३) अल्फा प्रारणांच्या ४) गामा प्रारणांच्या २३)अहरित वनस्पती ……असतात? १) स्वयंपोषी *२)  परपोषी✅* ३) मांसाहारी ४) अभक्ष २४)किण्वन हा …… चा प्रकार आहे? १) ऑक्सिश्वसन *२) विनॉक्सिश्वसन✅* ३) प्रकाशसंश्लेषण ४) ज्वलन २५) प्रकाश संश्लेषनात ……प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती? *१) हरितद्रव्यामुळे✅* २) झथोफिलमुळे ३) कॅरोटीनमुळे

🛑 Q : बल्ब मध्ये कोणती तार वापरतात ❓
🛑 Q : बल्ब मध्ये कोणती तार वापरतात ❓

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न. 🎯 भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोची स्थापना केंव्हा करण्यात आली?
🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न. 🎯 भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोची स्थापना केंव्हा करण्यात आली?

🛑English Grammar | इंग्रजी व्याकरण🛑 🔘MPSC-PSI-STI-ASO , Tax Asst , Excise SI , Clerk , उद्योग निरीक्षक, आरोग्य विभाग, TET, तलाठी , ग्रामसेवक , MES , IB, बँकिंग, 🔘इतर सर्व स्पर्धा परीक्षा 🔘तसेच 8 वी ते 12 वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. 👇Click & Send Request👇

⭕️हेल्दी पोळ्यांचे प्रकार... १) डायबिटीजच्या रुग्णांना ज्वारीची भाकरी अत्यंत लाभदायक ठरू शकते. ज्वारीत पाचक फायबर, मँग्नेशियम, प्रोटीन उपलब्ध असते त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्वारीच्या पिठात सुद्धा कमी ग्लूटेन असते.

⭕️ 'एल निनो' आणी 'ला निना' माहिती.. 👉 हवामानावर होणारा परिणाम...
⭕️ 'एल निनो' आणी 'ला निना' माहिती.. 👉 हवामानावर होणारा परिणाम...

🛑English Grammar | इंग्रजी व्याकरण🛑 🔘MPSC-PSI-STI-ASO , Tax Asst , Excise SI , Clerk , उद्योग निरीक्षक, आरोग्य विभाग, TET, तलाठी , ग्रामसेवक , MES , IB, बँकिंग, 🔘इतर सर्व स्पर्धा परीक्षा 🔘तसेच 8 वी ते 12 वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. 👇Click & Send Request👇

🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान) १) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ? उत्तर -- पांढ-या पेशी -------------------------------------------------- २) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ? उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार -------------------------------------------------- ३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ? उत्तर -- मांडीचे हाड -------------------------------------------------- ४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ? उत्तर -- कान -------------------------------------------------- ५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ? उत्तर -- सुर्यप्रकाश -------------------------------------------------- ६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ? उत्तर -- टंगस्टन -------------------------------------------------- ७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ? उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद -------------------------------------------------- ८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ? उत्तर -- न्यूटन -------------------------------------------- ९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ? उत्तर -- सूर्य ------------------------------------------------ १०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ? उत्तर -- नायट्रोजन.. ____ Join Us @mpscscience_tech

Science Top-10 Quiz | Aims Study Center Q : ___ निश्चित आकार असतो ? (अ) स्थायुला ✅✅ (ब) द्रवाला (क) प्लाझ्माला (ड) वायूला Q :___निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ? (अ) स्थायुला (ब) द्रवाला ✅✅ (क) प्लाझ्माला (ड) वायूला Q : पाणी 0 अंशसेल्सला____अवस्थेत असते? (अ) स्थायू ✅✅ (ब) वायू (क) द्रव (ड) पुनर्घटन Q : पाण्याचा गोठणबिंदू _आहे? (अ) 0 अंश F (ब) 100 अंश F (क) 10 अंश F (ड) 32 अंश F ✅✅ Q : स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला____ म्हणतात? (अ) संघनन (ब) बाष्पीभवन (क) संप्लवन ✅✅ (ड) वितळणे Q : वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला ___ म्हणतात? (अ) संघनन ✅✅ (ब) बाष्पीभवन (क) संप्लवन (ड) वितळणे Q : पाण्याचा उत्कलनबिंदू _आहे? (अ) 112 अंश F (ब) 212 अंश F ✅✅ (क) 102 अंश F (ड) 202 अंश F Q : ____ या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही? (अ) कापूर (ब) अमोनियम क्लोराइड (क) फॉस्फरस ✅✅ (ड) आयोडीन Q : उत्कलनबिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला___ असे म्हणतात? (अ) संघनन (ब) बाष्पीभवन ✅✅ (क) संप्लवन (ड) वितळणे Q : द्रव्याची ____ही पाचवी अवस्था आहे? (अ) प्लाझ्मा (ब) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट ✅✅ (क) वायू (ड) द्रव Q : द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_म्हणतात? (अ) द्रव (ब) वायू (क) प्लाझ्मा ✅✅ (ड) स्थायू Q : ___ रेणू एकमेकांपासून दूर असतात? (अ) ऑक्सिजनमधील ✅✅ (ब) अल्कोहलमधील (क) लाकडामधील (ड) आयोडिनमधील --------------------------------------------------------- ✅. संकलन : अनिल सर Join Us @mpscscience_tech

होममहाराष्ट्रशहरसत्ताकारणदेश-विदेशअर्थसंकल्पराशीभविष्यमनोरंजनट्रेंडिंगक्रीडाअर्थभानविचारमंचविश्लेषणफोटोव्हिडिओवेब स्टोरीजईपेपर आवर्जून वाचा – ‘पठाण’च्या यशानंतर ‘पठाण २’ येणार! दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांची मोठी घोषणा आवर्जून वाचा – ‘भारत जोडो’ नंतरही राहुल गांधी का ठरतील अपयशी राजपुत्र? ज्योतिषतज्ज्ञांनी मांडली कुंडली.. आवर्जून वाचा – “…आणि मला समजलं माझ्या बाबांचा मृत्यू झाला”, राहुल गांधींनी सांगितली मनातली वेदना X HomeNavneetLoksatta Kutuhal Ocean Tides Ebb Of Ocean Waters High Tides In Ocean Zws कुतूहल : भरती आणि ओहोटी भरतीचे ठिकाण जसेजसे चंद्रासमोरून पुढे सरकते तसतसा गुरुत्वीय बलाचा प्रभाव कमी होतो व पाण्याचा फुगवटा ओसरू लागतो. Written by लोकसत्ता टीम January 31, 2023 02:53 IST Follow Us कुतूहल : भरती आणि ओहोटी (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता भरती-ओहोटी म्हणजेच चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रात येणाऱ्या प्रदीर्घ आवर्ताच्या लाटा. चंद्र व सूर्याचे गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीचे परिवलन भरती-ओहोटीसाठी कारणीभूत ठरते. पृथ्वी २४ तासांत एक स्वपरिक्रमा पूर्ण करीत असल्याने दर २४ तास ५४ मिनिटांनी तिचा प्रत्येक भाग पुन:पुन्हा चंद्रासमोर येतो. चंद्राच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तू खेचल्या जातात. जमीन घनरूप असल्याने गुरुत्वाकर्षणाचा परिणाम तुलनेने कमी होतो. परंतु पाणी चंद्राकडे ओढले गेल्याने फुगवटा येऊन पाणीपातळी वाढते, म्हणजेच भरती येते. पाणी संपूर्ण चढल्यानंतर १२ मिनिटे स्थिर राहते. या स्थितीला ‘समा’ म्हणतात. भरतीचे ठिकाण जसेजसे चंद्रासमोरून पुढे सरकते तसतसा गुरुत्वीय बलाचा प्रभाव कमी होतो व पाण्याचा फुगवटा ओसरू लागतो. यालाच आपण ‘ओहोटी लागणे’ असे म्हणतो. पाणी संपूर्ण उतरल्यानंतरही १२ मिनिटे स्थिर राहते. या स्थितीला ‘निखार’ म्हणतात. भरती-ओहोटीमध्ये सरासरी ६ तास १२ मिनिटांचा अवधी असतो. दोन भरती किंवा दोन ओहोटीच्या वेळांमध्ये सरासरी १२ तास २५ मिनिटांचा कालावधी असतो. आणखी वाचा शरद पवारांवर टीका करताना गुणरत्न सदावर्तेंनी पातळी सोडली, आजाराचा उल्लेख करत म्हणाले, “तोंडाला…” hindenburg report on adani group अग्रलेख : चिखल चिकटणार! anant ambani brooch अनंत अंबानीने साखरपुड्यात परिधान केला होता ‘कार्टियर पँथर ब्रोच’, किंमत वाचून व्हाल थक्क Shani In PM Narendra Modi Kundli Can Be Threat To Loksabha election 2024 Expert Says Prime Minister have to connect muslims २१ एप्रिलपासून मोदींच्या कुंडलीत कष्टी दिन! ज्योतिषतज्ज्ञ म्हणतात “२०२४ ला सत्ता टिकवण्यासाठी मुस्लिमच..” सूर्य पृथ्वीपासून दूर असल्याने त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा भरती-ओहोटीवर कमी परिणाम होतो. याउलट चंद्र आकाराने लहान असूनही पृथ्वीच्या जवळ असल्याने चंद्राचे गुरुत्वाकर्षण भरती-ओहोटीवर अधिक परिणाम करते. पृथ्वी व चंद्राच्या गतीप्रमाणे रोज भरती-ओहोटीची वेळ आणि कक्षादेखील कमी-अधिक होते. पौर्णिमा व अमावास्येला चंद्र, सूर्य व पृथ्वीपासून सरळ रेषेत असल्याने त्यांची गुरुत्वीय बले समुद्राच्या पाण्यावर एकत्र कार्य करतात. त्यामुळे येणारी भरती सरासरीपेक्षा मोठी व ओहोटी सरासरीपेक्षा कमी असते, तिला ‘उधाणाची भरती’ म्हणतात. महिन्यातून दोनदा, शुक्ल व कृष्ण अष्टमीला चंद्र व सूर्याच्या गुरुत्वाकर्षण कक्षा एकमेकांशी काटकोन करतात. त्यांची गुरुत्वीय बले एकमेकांच्या विरुद्ध कार्य करतात. त्या दिवशी सरासरीपेक्षा लहान भरती येते तर ओहोटीची पातळी सरासरीपेक्षा उंच असते. तिला ‘भांगाची भरती’ म्हणतात. दररोज भरतीची वेळ ५० मिनिटांनी पुढे जाते. तसेच विषुववृत्तावर पृथ्वी व चंद्राच्या कक्षा समांतर असल्याने भरती-ओहोटी मोठी असते तर ध्रुवाजवळ ती जवळजवळ आढळतच नाही. भरतीच्या वेळी मासेमारीसाठी दूर जावे लागत नाही तसेच मीठ उत्पादन आणि विद्युतनिर्मितीदेखील केली जाते. – अदिती जोगळेकर Source: लोकसत्ता ऑनलाईन

दोन भरती किंवा दोन ओहोटीच्या वेळांमध्ये सरासरी १२ तास २५ मिनिटांचा कालावधी असतो.

कुतूहल : भरती आणि ओहोटी भरतीचे ठिकाण जसेजसे चंद्रासमोरून पुढे सरकते तसतसा गुरुत्वीय बलाचा प्रभाव कमी होतो व पाण्याचा फुगवटा ओ
कुतूहल : भरती आणि ओहोटी भरतीचे ठिकाण जसेजसे चंद्रासमोरून पुढे सरकते तसतसा गुरुत्वीय बलाचा प्रभाव कमी होतो व पाण्याचा फुगवटा ओसरू लागतो

❇️ रासायनिक नाव ❇️ ✺ व्यावसायिक नाम ➭ IAPUC नाम ➛ अणु सूत्र ✺ चाक ➭ कैल्सियम कार्बोनेट ➛ CaCO₃ ✺ अंगूर का सत ➭ ग्लूकोज ➛ C6H₁₂O6 ✺ एल्कोहल ➭ एथिल ➛ C₂H5OH ✺ कास्टिक पोटाश ➭ पोटेशियम हाईड्राक्साईड ➛ KOH ✺ खाने का सोडा ➭ सोडियम बाईकार्बोनेट ➛ NaHCO₃ ✺ चूना ➭ कैल्सियम आक्साईड ➛ CaO ✺ जिप्सम ➭ कैल्सियम सल्फेट ➛ CaSO₄.2H₂O ✺ टी.एन.टी. ➭ ट्राई नाईट्रो टालीन ➛ C6H₂CH₃(NO₂)₃ ✺ धोने का सोडा ➭ सोडियम कार्बोनेट ➛ Na₂CO₃ ✺ नीला थोथा ➭ कॉपर सल्फेट ➛ CuSO₄ ✺ नौसादर ➭ अमोनियम क्लोराईड ➛ NH₄Cl ✺ फिटकरी ➭ पोटेशियम एलुमिनियम सल्फेट ➛ K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O ✺ बुझा चूना ➭ कैल्सियम हाईड्राक्साईड ➛ Ca(OH)₂ ✺ मंड ➭ स्टार्च ➛ C6H10O5 ✺ लाफिंग गैस ➭ नाइट्रस आक्साईड ➛ N₂O ✺ लाल दवा ➭ पोटेशियम परमैगनेट ➛ KMnO₄ ✺ लाल सिंदूर ➭ लैड परआक्साईड ➛ Pb₃O₄ ✺ शुष्क बर्फ ➭ ठोस कार्बन-डाई-आक्साईड ➛ CO₂ ✺ शोरा ➭ पोटेशियम नाइट्रेट ➛ KNO₃ ✺ सिरका ➭ एसिटिक एसिड का तनु घोल ➛ CH₃COOH ✺ सुहागा ➭ बोरेक्स ➛ Na₂B₄O7.10H₂O ✺ स्प्रिट ➭ मेथिल एल्कोहल ➛ CH₃OH ✺ स्लेट ➭ सिलिका एलुमिनियम आक्साईड ➛ Al₂O₃2SiO₂.2H₂O ✺ हरा कसीस ➭ फैरिक सल्फेट ➛ Fe₂(SO₄)₃ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Save करून ठेवा... Join @mpscscience_tech
Save करून ठेवा... Join @mpscscience_tech

⭕ हे प्रश्न पाठच करून ठेवा.१००% येणाऱ्या परिक्षेत विचारतात👇 🔰 आयसीसी महीला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे आयोजन कोणत्या देश करणा
⭕ हे प्रश्न पाठच करून ठेवा.१००% येणाऱ्या परिक्षेत विचारतात👇 🔰 आयसीसी महीला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे आयोजन कोणत्या देश करणार आहे ? ✅ जॉईन:- @ChaluGhadaModiGK66

सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

⭕️खगोलाच्या खोलीत शिरताना... Join Us @mpscscience_tech
⭕️खगोलाच्या खोलीत शिरताना... Join Us @mpscscience_tech