es
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Ir al canal en Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Mostrar más
5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
♦️धाडसी तंत्रज्ञ Join @mpscscience_tech
♦️धाडसी तंत्रज्ञ Join @mpscscience_tech

♦️तामिनाडूत दोन नवीन पालींच्या नवीन प्रजातीचा शोध Join @mpscpattern_quiz
♦️तामिनाडूत दोन नवीन पालींच्या नवीन प्रजातीचा शोध Join @mpscpattern_quiz

📷 हे थोडं महत्वाचे आहे ‼️
📷 हे थोडं महत्वाचे आहे ‼️

♦️वर्षभरात न वापरलेले 'यूपीआय' खाते होणार बंद. Join @mpscscience_tech
♦️वर्षभरात न वापरलेले 'यूपीआय' खाते होणार बंद. Join @mpscscience_tech

♦️डीपफेक वर सरकार ठेवणार अंकुश... Join @mpscscience_tech
♦️डीपफेक वर सरकार ठेवणार अंकुश... Join @mpscscience_tech

♦️स्पेसएक्सच्या स्टारशिपचा उंडाणानंतर संपर्क तुटला.. Join @mpscscience_tech
♦️स्पेसएक्सच्या स्टारशिपचा उंडाणानंतर संपर्क तुटला.. Join @mpscscience_tech

एआय पिनचे निर्माते काेण? ह्यूमन या कंपनीने एआय पिनची निर्मिती केली असून इम्रान चौधरी आणि बेथनी बाँजोर्नो हे तंत्रज्ञ दाम्पत्य
एआय पिनचे निर्माते काेण? ह्यूमन या कंपनीने एआय पिनची निर्मिती केली असून इम्रान चौधरी आणि बेथनी बाँजोर्नो हे तंत्रज्ञ दाम्पत्य या कंपनीचे संस्थापक आहे. ब्रिटिश-अमेरिकन असलेले इम्रान चौधरी हे १९९५ मध्ये ॲपल कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीला लागले. तिथेच ॲपलच्या डिझाइन विभागाचे संचालक बनले. त्यांच्याकडे ॲपलच्या विविध उत्पादनांची रचना ठरवण्याची जबाबदारी होती. मूळ आयफोनच्या इंटरफेसची रचना करण्याचे श्रेय चौधरी यांच्याकडे जाते. आयफोन, आयपॅड, मॅक, ॲपल टीव्ही या उत्पादनांतील शंभरहून अधिक पेटंट चौधरी यांच्या नावावर आहेत. ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर चौधरी यांचे नवीन सीईओ टीम कूक यांच्याशी पटेनासे झाले आणि त्यांनी त्यांच्या पत्नी बेथनी यांच्यासह ॲपलला सोडचिठ्ठी देऊन ‘ह्यूमन’ची स्थापना केली. ‘एआय पिन’ हे ह्यूमनचे पहिलेच उत्पादन. Join @MPSCscience_tech

♦️कृष्णविवराच्या ध्रुवीकृत उत्सर्जनाचा‌ शोध... Join @mpscscience_tech
♦️कृष्णविवराच्या ध्रुवीकृत उत्सर्जनाचा‌ शोध... Join @mpscscience_tech

♦️SBI चे YONO ॲप आता अमेरिकेत.. Join @mpscscience_tech
♦️SBI चे YONO ॲप आता अमेरिकेत.. Join @mpscscience_tech

♦️सर्वात शक्तिशाली रॉकेटचे आज प्रक्षेपण. Join @mpscscience_tech
♦️सर्वात शक्तिशाली रॉकेटचे आज प्रक्षेपण. Join @mpscscience_tech

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

♦️ राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य जाहिरात प्रसिद्धीपत्रक...
♦️ राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य जाहिरात प्रसिद्धीपत्रक...

♦️NASA-ISRO च्या निसार चे नव्या वर्षात उड्डाण Join @mpscscience_tech
♦️NASA-ISRO च्या निसार चे नव्या वर्षात उड्डाण Join @mpscscience_tech

✅❇️ मूलद्रव्ये व संज्ञा ❇️✅ 🟣◆ ॲल्युमिनियम - Al 🟣◆ बेरीअम - Ba 🟣◆ कोबाल्ट - Co 🟣◆ आयोडीन - I 🟣◆ मॅग्नेशिअम - Mg 🟣◆ मॅग्नीज - Mn 🟣◆ निकेल - Ni 🟣◆ फॉस्फरस - P 🟣◆ रेडीअम - Ra 🟣◆ सल्फर - S 🟣◆ युरेनिअम - U 🟣◆ झिंक - Zn 🟣◆ चांदी - Ag 🟣◆ सोने - Au 🟣◆ तांबे - Cu 🟣◆ लोखंड - Fe 🟣◆ पारा - Hg 🟣 ◆ शिसे - Pb 🟣◆ कथिल - Sn 🟣◆ टंगस्टन - W Join @mpscscience_tech

♦️आता भटका कुत्रा चावल्यास मिळणार भरपाई... Join @mpscscience_tech
♦️आता भटका कुत्रा चावल्यास मिळणार भरपाई... Join @mpscscience_tech

♦️दर बारा दिवसांनी तयार होणार जगाचा नकाशा.. Join @mpscscience_tech
♦️दर बारा दिवसांनी तयार होणार जगाचा नकाशा.. Join @mpscscience_tech

♦️WHO ने क्षयरोगासंबंधी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. Join @mpscscience_tec
♦️WHO ने क्षयरोगासंबंधी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. Join @mpscscience_tech

♦️AI टेक्नॉलॉजी... Join @MPSCscience_tech
♦️AI टेक्नॉलॉजी... Join @MPSCscience_tech

♦️कोणता डास चावला, हे आता ओळखता येणार.. Join @mpscscience_tech
♦️कोणता डास चावला, हे आता ओळखता येणार.. Join @mpscscience_tech