es
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Ir al canal en Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Mostrar más
5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
Q : पाण्याचा गोठणबिंदू _________आहे?
Anonymous voting

Q : पाणी 0 अंशसेल्सला________अवस्थेत असते?
Anonymous voting

Q :_______निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ?
Anonymous voting

Q : ___________ निश्चित आकार असतो ?
Anonymous voting

2019 Final Key.pdf ⭕️♦️⚠️ MPSC तांत्रिक परीक्षा.. 30 एप्रिल रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षा साठी MPSC चे मागील झालेले पेपर तुमच्या सरावासाठी.. 👉 जरूर share करा.. 🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 सपर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join -

🛑♦️Group C Mains Syllabus. 👉नवीन गट क अभ्यासक्रम 🛑♦️Group C Mains Syllabus. 👉नवीन गट क अभ्यासक्रम ➖➖➖➖➖➖➖➖➖ (नवीन २ पदांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे)

⭕️♦️सयुक्त पूर्व परीक्षा. 👉 गट - क 2021

Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात? (अ) झियाटिन (ब) ऑक्झिन्स (क) जिबरलिक आम्ल (ड) इथिलीन✔️✔️ स्पष्टीकरण: वनस्पतीमधील काहीं संप्रेरके काहीं संप्रेरके आणि त्यांचे थोडक्यात कार्य खालीलप्रमाणे 1] अॅलबसिसिक अॅयसिड- नुकत्याच गळून पडलेल्या पानामध्ये असते. 2] ऑक्झिन संपेरकामुळे पेशींची वाढ होते, नव्या डहाळ्या फुटतात, मुळांची वाढ होते. 3] सायटोकिन संप्रेरकामुळे पेशीविभाजन गति वाढते. 4] जिबरालिन गटातील संप्रेरकामुळे फळांचा आकार मोठा होतो. 5] इथिलिन नावाच्या वायूमुळे फळे लवकर पिकतात. 6] ऑक्झिन यांच्या प्रमाणावर वनस्पतीचे कोणते अवयव तयार होणार हे ठरते 7] वनस्पतीस पुरेसे पाणी मिळाले नाही तर पीजीआर गटातील संप्रेरक तयार होते. यामुळे नवीन पर्णसंभार येत नाही. Q : खालीलपैकी कोणता/कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही/नाहीत? (अ) अमोनिया (ब) क्रिएटिन ✔️✔️ (क) अमोनिया आणि क्रिएटिनाइन (ड) फक्त क्रिएटिनाइन स्पष्टीकरण : क्रिएटिन हे एक पोषणतत्व आहे. जे शरीरातील स्नायू बांधणीला मदत करते? नायट्रेट, नायट्रिट, अमोनिया आणि अमोनियम सारख्या विविध प्रकारातील नायट्रोजन संयुगे वनस्पतींद्वारे मातीमधून घेतली जातात आणि नंतर वनस्पती आणि प्राणी प्रथिने तयार करण्यासाठी वापरली जातात.

Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ________ हे अभिरंजक वापरले जाते? (अ) सॅफ्रनिन (ब) आयोडीन ✅ (क) इसॉसिन (ड) मिथेलिन ब्लू Q :__________ झाडाला कणखर आणि टणक बनवते? (अ) स्थूलकोन (ब) मूल ऊती (क) दृढकोण ऊती ✅ (ड) वायू ऊती Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती? (अ) खाऱ्या पाण्यात राहणारे (ब) शरीरावर शुकिकांचे आवरण असते (क) प्रचलन न करणारे (ड) वरील सर्व बरोबर ✅ Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते? (अ) गांडूळ (ब) लीच (जळू) (क) नेरीस (ड) वरील सर्व ✅ Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा: (1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात. (अ) मोलुस्का (ब) आर्थोपोडा ✅ (क) एकायनोडर्माटा (ड) सीलेंटेराटा Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते? (अ) तारामासा (ब) सी- ककुंबर (क) सी-अर्चिन (ड) ऑफिऑथ्रिक्स (इ) वरील सर्व ✅ -----------------------