es
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Ir al canal en Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Mostrar más
5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
Q : कुपोषण कोणत्या अभावामुळे होते?
Anonymous voting

Q : शहरांमध्ये तलावाच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कोणता गॅस वापरला जातो?
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणत्या कारणामुळे रोलिंग बॉल दूर गेल्यानंतर थांबतो?
Anonymous voting

Q : खालीलपैकी सर्वात हलका धातू कोणता आहे?
Anonymous voting

Q : दुधाची शुद्धता कोणत्या यंत्राद्वारे मोजली जाते?
Anonymous voting

▪️तलाठी या पदासाठी या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️English grammar ▪️चालू घडामोडी ▪️मराठी व्याकरण ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान ▪️तलाठी सराव प्रश्न https://t.me/talathibharti_22

'...सामान्य विज्ञान Top-10 प्रश्नांची स्पष्टीकरणांसह उत्तरे https://bit.ly/3NYegGr < येथे वाचा सविस्तर
'...सामान्य विज्ञान Top-10 प्रश्नांची स्पष्टीकरणांसह उत्तरे https://bit.ly/3NYegGr < येथे वाचा सविस्तर

Q : रेबीज हा रोग__________चावल्यामुळे होतो?
Anonymous voting

Q : संसर्गजन्य रोगाचा प्रसार होण्याचे माध्यम आहे?
Anonymous voting

Q : पोलिओ रोगाचा कोणत्या यंत्रणेवर परिणाम होत असतो ?
Anonymous voting

Q : कावीळ रोगाचा त्रास_______ला होतो होतो?
Anonymous voting

तपकिरी शैवालच्या गटात शरीरासाठी फायदेशीर गुणधर्मांकरिता एक नाव आहे ज्याला लमीनारिया एल्गा म्हणतात.हे आयोडीन आणि सोडियममध्ये समृद्ध आहे आणि ते मुख्यत: चयापचय आणि आपल्या त्वचेच्या आरोग्यावर कार्य करते

Q : खालीलपैकी कोणास तपकिरी शैवाल म्हणून ओळखले जाते?
Anonymous voting

Q : फिलारिया किंवा एलिफॅन्टिसचे कारण?
Anonymous voting

जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे", अशी आरोग्याची व्याख्या आहे

Q : आरोग्याचा अर्थ काय?
Anonymous voting

अनोखी वीज निर्मिती
अनोखी वीज निर्मिती

समजा माता ‘ओ’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘ओ’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात. 1) ओ पॉझिटिव्ह 2) ओ निगेटिव्ह

Q : कोणता दिवस जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting