MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Ir al canal en Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Mostrar más5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
Q : सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमँडर (Salamander) ________ गणात मोजतात.
Q : मानवी डोळ्यांच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला _________ म्हणतात.
Answer:
78.08% नायट्रोजन (N2)
20.95% ऑक्सिजन (O2)
0.93% आरगॉन
0.038% कार्बन डायॉक्साइड
Q: वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
⭕️♦️⚠️ 21 जून - आंतरराष्ट्रीय योग दिन
👉 9 वे ( 2023 )
👉 या वर्षीच्या योगा दिनची थीम ही "मानवता" (Humanity) अशी आहे.
👉 सुरवात :- 21 जून 2015 रोजी
👉 27 सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योग दिन साजरा करण्याचे आव्हान केले त्यानंतर 21 जून 2015 रोजी पहिला योग दिन साजरा केला...
👉 21 जून हा उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्यामुळे आणि जगाच्या अनेक भागांमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे जागतिक योग दिनासाठी ही तारीख निवडण्यात आली..
रमेश बैस महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत❓
A. 17 वे
B. 18 वे
C. 19 वे
D. 20 वे
❇️ लक्षात ठेवा ❇️
1) सील माशाच्या कातडीपासून बनविलेले एस्किमोंचे उन्हाळ्यातील घर ----------------
- ट्युपिक
2) ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारे -------------- हे प्राणी सस्तन असले तरी अंडी घालतात.
- प्लॅटिपस व एकिडना
3) टुंड्रा प्रदेशातील प्राणिजीवन ----------
- सील व वालरस हे जलचर; पांढरे अस्वल, रेनडीयर हे सस्तन प्राणी व पेंग्विन पक्षी
4) तैगा किंवा सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांच्या प्रदेशातील वनस्पतिजीवन ------------
- फर, देवदार, स्प्रूस, लार्च यांसारखे सूचिपर्णी व शंक्वाकृती वृक्ष
5) युरेशियातील स्टेप्सच्या गवताळ प्रदेशात राहणारे लोक -----------
- किरगीझ
⭕️ दोन वर्षांमध्ये १३ वादळे : स्थानिक देशाकडून वादळाला दिले जाते नाव..
❇️ विविध पदार्थ समाविष्ट ॲसिड ❇️
◆ मुंगी :- फॉर्मिक ॲसिड
◆ लिंबू, मोसंबी :- सायट्रिक ॲसिड
◆ चिंच :- टार्टरिक ॲसिड
◆ कोल्ड्रिंक्स :- कार्बोलीक व टार्टरिक ॲसिड
◆ खराब दही :- ब्युटीरिक ॲसिड
◆ द्राक्ष :- पिंबोला ॲसिड
◆ व्हिनेगर :- ॲसिटिक ॲसिड
◆ दूध, ताक, दही :- लॅक्टिक ॲसिड
━━━━━━━━━━━━━━━━━━
Join ➥ @mpscscience_tech
रमेश बैस महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत❓
A. 17 वे
B. 18 वे
C. 19 वे
D. 20 वे
❇️ विज्ञानाच्या प्रमुख शाखा आणि त्यांचे अभ्यासाचे विषय.
1. आर्बेरिकल्चर - वृक्ष उत्पादनाचे विज्ञान
2. आरकोलाजी - पुरातत्वशास्त्राशी संबंधित विज्ञानाची एक शाखा आहे
3. ऑर्थोपेडिक्स - हाडांचा अभ्यास
4. इकोलोजी - जीव आणि पर्यावरण यांच्यात परस्परसंबंधाचा अभ्यास
5. इथेनॉलॉजी - विविध संस्कृतींचा तुलनात्मक अभ्यास
6. इथेनोग्राफी - विशिष्ट संस्कृतीचा अभ्यास
7. इथोलॉजी - सजीवांच्या वागणुकीचा अभ्यास
8. इक्थियोलॉजी - माशांच्या रचना, कार्य इ. चा अभ्यास
9. एंटोमोलोजी - कीटकांचा वैज्ञानिक अभ्यास
10. एंथोलोजी - फुलांचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━
Join ➥ @mpscscience_tech
❇️ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ❇️
◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
- पांढ-या पेशी
◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
- मुत्रपिंडाचे आजार
◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
- मांडीचे हाड
◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
- कान
◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
- सुर्यप्रकाश
◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
- टंगस्टन
◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
- 8 मिनिटे 20 सेकंद
◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
- न्यूटन
◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
- सूर्य
◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
- नायट्रोजन
━━━━━━━━━━━━━━━━━━
Join ➥ @mpscscience_tech
Q : कोणता दिवस " जागतिक सागरी कासव दिन" म्हणून साजरा केला जातो?
. 🟠 वातावरण 🟠
🔹पृथ्वीच्या सभोवातालचा वायुचा थर म्हणजे वातावरण होय.
🔸भु्पृश्तापासून 30 की. मी. अंतरापर्यंत एकूण वातावरणाचे 98% वस्तुमान आढळून येते.
🔹वातावरणामध्ये असणाऱ्या विविध वायुचे प्रमाण खालीलप्रमाणे 👇👇
⚜नायट्रोजन - 78.084 %
⚜ऑक्सिजन - 20.947%
⚜आरगॉन - 0.934%
⚜ कार्बन डाय-ऑक्साइड - 0.035%
━━━━━━━━━━━━━━━━━━
Join ➥ @mpscscience_tech
. 🔰शास्त्रीय उपकरणे व वापर🔰
• स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
• सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
• फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
• हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
• हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
• हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
• अॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
• अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
• अॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
• ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
• बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
• बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
• मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
• लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
• स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
━━━━━━━━━━━━━━━━━━
Join ➥ @mpscscience_tech
