MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Ir al canal en Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Mostrar más5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
✅👇महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार सर्व विषयाची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
ज्यांना Mpsc Group B च्या परीक्षेत 55+ मार्क्स मिळवायचे आहेत, त्यांनीच फक्त सामील व्हा. आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांचा मोफत सराव करायचा असेल त्यांनी लवकर JOIN करा.👇
✅👇महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार सर्व विषयाची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
ज्यांना Mpsc Group B च्या परीक्षेत 55+ मार्क्स मिळवायचे आहेत, त्यांनीच फक्त सामील व्हा. आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांचा मोफत सराव करायचा असेल त्यांनी लवकर JOIN करा.👇
🔰खालीलपैकी कोण नुकतेच इस्राईलचे
नवीन पुंतप्रधान बनले आहेत?
A) यायर लॅपीड
B) उल्फ क्रिस्टर्सन
C) जॉर्जिया मेलोनी
D)बेंजामिन नेतन्याहू
🔘 पोलीस भरतीला 100% विचारला जाणारा प्रश्न.
🔘 आम्ही तेच देतो की जे , टॉपरचा सुद्धा अंदाज चुकवतात.
▪️योग्य उत्तर क्लिक करून उत्तर द्या..👇👇👇
🔰खालीलपैकी कोण नुकतेच इस्राईलचे
नवीन पुंतप्रधान बनले आहेत?
A) यायर लॅपीड
B) उल्फ क्रिस्टर्सन
C) जॉर्जिया मेलोनी
D)बेंजामिन नेतन्याहू
🔘 पोलीस भरतीला 100% विचारला जाणारा प्रश्न.
🔘 आम्ही तेच देतो की जे , टॉपरचा सुद्धा अंदाज चुकवतात.
▪️योग्य उत्तर क्लिक करून उत्तर द्या..👇👇👇
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप.
टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका.
[1] चालू घडामोडीचा 𝗕𝗲𝘀𝘁 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹
दररोज 50+ चालू घडामोडी QUIZ
10,000+ चालू घडामोडी सराव प्रश्नांसाठी Click करा 👇👇
╔════════════════════╗
▒ 10,000 + चालू घडामोडी सराव प्रश्न ▒
╚════════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[2] स्पेशल भूगोल विषय[२०,०००+प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔═════════════════╗
▒ भुगोल विषयाचे MCQ पहा ▒
╚═════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[3] स्पेशल मराठी व्याकरण
[१०,०००+ प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण MCQ पहा ▒
╚════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[4] स्पेशल सामान्य विज्ञान
10,000+ प्रश्न सराव
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔═════════════════╗
▒ सामान्य विज्ञान संपूर्ण नोट्स ▒
╚═════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📚तुमच्या अभ्यासाला हे चँनेल मदत करतील. हे 4 चॅनेल नक्कीच जॉईन करा..✍
🔰कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते?
✅जॉईन : All सरळसेवा Exam
✴️ आगामी होणार्या सर्व परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो हा प्रश्न
➡️ शेहान करुणातिलाका यांची २०२२ बुकर पारितोषिक विजेती म्हणून निवड झाली आहे, तर ते खालील पैकी कोणत्या देशाचे नागरिक आहेत?
✍🌎मुलांना आईचे आडनाव लावण्याचा हक्क आहे असा निर्णय कोणत्या न्यायालयाने दिला?
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची Objections Link चालू केलेली आहे.
लिंक: https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
Last Date : 12 नोव्हेंबर 2022
⭕️येणाऱ्या परीक्षेत 100% येणारा प्रश्न👇
🔰सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी 2022 हा चषक कोणी जिंकला?
✅Join @spardhaPariksha66
❇️ शास्त्रीय उपकरणे व वापर ❇️
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
◆ अॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
◆ अॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
