MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Ir al canal en Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Mostrar más5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
🔥🔥विज्ञान संज्ञा 🔥🔥
1) हायड्रोजन = H
2) हेलियम = He
3) बेरिलियम = Be
4) कार्बन = C
5) नायट्रोजन = N
6) ऑक्सीजन = O
7) निऑन = Ne
8) सोडियम = Na
9) फॉस्फरस = P
10) सल्फर = S
11) क्लोरीन = Cl
12) पोटॅशियम = K
13) लोखंड = Fe
14) निकेल = Ni
15) तांबे = Cu
16) जस्त = Zn
17) क्रिप्टॉन = Kr
18) मॅगनीज = Mn
19) चांदी = Ag
20) आयोडीन = I
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन :-@mpscscience_tech
❇️Science ✅
1. Method used to determine the distance of different stars from earth - Parallax method
2. Solar cell- Photovoltaic effect
3. Astronomical problems - Aryabhata
4. Copper alloy German Silver contains - Cu Zn Ni
5. Crystalline solid has - definite geometry , sharp melting point , anisotropic property
6. According to Moseley , basis of period arrangement of element is Atomic number
7. 5 kingdom - Monera , Protista, Fungi, Plantea, Animalia
8. hemozoin is responsible for the chills and high fever recurring every three to four days in malaria
9. African Trypanosomiasis, also known as “sleeping sickness”, is caused by microscopic parasites of the species Trypanosoma brucei.
10. Algae and fungi are classified as thallophytes.
11. diseases of plant chlorophyll of the leaves get destroyed and leaves get shrinked
- Mosaic disease of tobacco
12. Biofertilizer in rice field - blue green algae
Q : खालीलपैकी कोणास तपकिरी शैवाल म्हणून ओळखले जाते?
🔥रोग आणि प्रकार🔥
◼️ विषाणूमुळे होणारे आजार ➖
👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर.
◼️ जीवाणूमुळे होणारे आजार ➖
👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग.
◼️ कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖
👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू.
◼️हवेमार्फत पसरणारे आजार ➖
👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ.
◼️ कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖
👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.
◼️ आनुवंशिक आजार ➖
👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम
✍️ यावर एक प्रश्न तर FIX असतोच🔥🔥🔥
Save करून ठेवा😇
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन :-@mpscscience_tech
Q :04 ऑगस्ट रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
⭕️थोडक्यात माहिती.. ✅
संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण संरक्षण समितीने सप्टेंबर 1987 मध्ये एक आंतरराष्ट्रीय करार केला. याबाबत जनजागृती व्हावी म्हणून 16 सप्टेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय ओझोन दिन’ पाळला जातो. 1987 चा माँट्रियल करार व 1989 च्या लंडन परिषदेमुळे ओझोन अवक्षयाचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले आहे.
Q : ओझोन अवक्षय ही एक जागतिक समस्या असल्याचे भान ठेवून भारताने ________ मध्ये माँट्रिऑल करारावर स्वाक्षरी केली आहे?
Q : ओझोन अवक्षय ( Ozone depletion ) पढील कोणती कारणे आहेत?
(अ) ओझोन अवक्षयाचे प्रमुख कारण म्हणजे सीएफसी (क्लोरोफ्ल्युओरोकार्बन).
(ब) ज्वालामुखी उद्रेक, सेंद्रिय पदार्थांचे नैसर्गिक विघटन
Q : ओझोनबाबत जनजागृती व्हावी म्हणून _________ हा ‘आंतरराष्ट्रीय ओझोन दिन’ पाळला जातो?
