es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Ir al canal en Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Mostrar más
2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
📚 निर्मिती अकँडमी 🔹GS - I ➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 टेस्ट सिरीज. 📚 टेस्ट : 01

📚 निर्मिती अकॅडमी ➡️ सामन्य अध्ययन टेस्ट पेपर-1(1) 🚨 राज्यसेवा GS टेस्ट पेपर 1

🔵 दक्षिण अमेरिकेजवळील गँलापेगॉस बेटावर आढळणार्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्ष असते, तर मे फ्लाय किटकाचे आयुर्मान 1 ते 24 तासापर्यंत असते

✍ Weekly चालू घडामोडी 🌏 16 ते 29 डिसेंबर 2018. 🏵 By : Sachin Gulig

💢संशोधक व त्यांनी लावलेले शोध💢 क्र. शोध संशोधक 1. सापेक्षता सिद्धांत :-- आईन्स्टाईन 2. गुरुत्वाकर्षण. :-- न्यूटन 3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट :-- आईन्स्टाईन 4. किरणोत्सारिता हेन्री :-- बेक्वेरेल 5. क्ष-किरण विल्यम :-- रॉटजेन 6. डायनामाईट :-- अल्फ्रेड नोबेल 7. अणुबॉम्ब. :-- ऑटो हान 8. प्ंजा सिद्धांत :-- मॅक्स प्लॅक 9. विशिष्टगुरुत्व :-- आर्किमिडीज 10. लेसऱ :-- टी.एच.मॅमन 11. रेडिअम :+-- मेरी क्युरी व पेरी क्यूरी 12. न्युट्रॉन :-- जेम्स चॅड्विक 13. इलेक्ट्रॉन :-- थॉम्पसन 14. प्रोटॉन :-- रुदरफोर्ड 15. ऑक्सीजन :-- लॅव्हासिए 16. नायट्रोजन :-- डॅनियल रुदरफोर्ड 17. कार्बनडाय ऑक्साइड :-- रॉन हेलमॉड 18. हायड्रोजन :-- हेन्री कॅव्हेंडिश 19. विमान :-- राईट बंधू 20. रेडिओ :-- जी.मार्कोनी 21. टेलिव्हिजन :-- जॉन बेअर्ड 22. विजेचा दिवा :-- थाॅमस एडीसन 24. डायनामो :-- मायकेल फॅराडे 25. रिव्होल्व्हर :-- सॅम्युअल कोल्ट

🏵 PSI/STI/ASO मोफत कार्यशाळा 🗓 2 जानेवारी 2019 ⏱ वेळ-सकाळी 10 वाजता 🔶 निर्मिती अकॅडमी ,हडपसर, पुणे 📞 9373569325/702008073
🏵 PSI/STI/ASO मोफत कार्यशाळा 🗓 2 जानेवारी 2019 ⏱ वेळ-सकाळी 10 वाजता 🔶 निर्मिती अकॅडमी ,हडपसर, पुणे 📞 9373569325/7020080738

🚀अग्नी 4 क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी🚀 पल्ला - 4000 किमी लांबी - 20 मीटर वजन - 17 टन • अग्नी 4 ची ही 7 वी चाचणी • अब्दुल कलाम
🚀अग्नी 4 क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी🚀 पल्ला - 4000 किमी लांबी - 20 मीटर वजन - 17 टन • अग्नी 4 ची ही 7 वी चाचणी • अब्दुल कलाम व्हीलर बेटावर चाचणी

वेगळे खत कोणते ? 💚 सुपर सल्फेट 💜 धसकटे ✅✅ ❤️ युरिया 💛 मिश्र दाणेदार खत

🎯 India's sattellite in SPACE Year of 2018
🎯 India's sattellite in SPACE Year of 2018

🔵 दळणवळण यंत्रणेचा विस्तार करण्यासाठी ISROने ‘जीसॅट-7ए’ उपग्रह सोडला 🔹 भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरुन 19 डिसेंबर 2018 रोजी ‘जीसॅट-7ए’ या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. 🔸 ‘GSLV-F11’ अग्निबाणाच्या सहाय्याने ‘जीसॅट-7ए’ उपग्रह अंतराळात पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत पाठवलेला आहे. खास लष्करी सेवेसाठी बनवण्यात आलेला हा दुसरा दळणवळण उपग्रह आहे. 🔹 ‘जीसॅट-7ए’ लष्कराचा 39वा दळणवळण उपग्रह आहे.

🌸 कुतूहल : Moscovium (Mc) अणूअंक.- 115 अणूभारांक - 290
🌸 कुतूहल : Moscovium (Mc) अणूअंक.- 115 अणूभारांक - 290

✅जागतिक पोषण अहवाल: 2018 (World Nutrition Report: 2018) जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने घोषणा केलेला जागतिक पोषण अहवालानुसार (World Nutrition Report: 2018), भारतात 'अविकसित' मुलांची संख्या जगात सर्वाधिक आहे. नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘जागतिक पोषण अहवाल 2018’ यानुसार, भारताला बालकांच्या खुंटीत वाढीसंबंधी संकटाचा सामना करावा लागतो आहे, कारण बालकांमधील खुंटीत वाढीसंबंधी एक तृतीयांश जागतिक भार एकट्या भारतावर असल्याचे चित्र समोर आले आहे. भारतात 46.6 दशलक्ष बालकांची खुंटीत वाढ आहे आणि याबाबतीत भारताच्या पाठोपाठ नायजेरिया (13.9 दशलक्ष) आणि पाकिस्तान (10.7 दशलक्ष) यांचा क्रम लागतो आहे. दीर्घकाळ पोषकतत्वांचे अपुरे सेवन आणि वारंवार होणार्‍या संक्रमणांमुळे बालकांमध्ये खुंटीत वाढ (Stunting) म्हणजे वयोमानानुसार कमी उंचीची समस्या उद्भवते. जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने जारी केलेला जागतिक पोषण अहवाल - 2018 नुसार जगभरातील सर्व अविकसित (कमजोर) मुलांपैकी जवळजवळ प्रत्येक तिसऱ्या मुलाचा जन्म भारतात होतो. ऊ पाच वर्षांखालील मुलांच्या वाढीचा दर 6% (2000) 22.2% (2017) खाली आला आहे

✳ राज्यसेवा मुख्य परीक्षा : 2018 निकाल

राज्यसेवा मुख्य 2018 निकाल Cut Off
राज्यसेवा मुख्य 2018 निकाल Cut Off

✍ Weekly चालू घडामोडी 🌏 01 ते 07 डिसेंबर 2018. 🏵 By : Sachin Gulig