es
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Ir al canal en Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Mostrar más
2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰 @ScienceTech4all @HistoryBySachin

sticker.webp0.07 KB

ज्या वनस्पती सुर्यप्रकाशामध्ये अत्यंत चांगल्या वाढतात परंतु सावलीमध्ये कमी चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना __________________ वनस्पती म्हणतात.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते इसेन्शियल अमीनो असिड आहे ?
Anonymous voting

आळीवामध्ये (Garden Cress Seeds) प्रति ग्रॅम मागे लोहाचे प्रमाण किती असते ?
Anonymous voting

🌺उन्हाळ्यात तब्येत सांभाळा🌺 🔥 उष्ण व थंड पदार्थ ❄ कलिंगड - थंड सफरचंद - थंड चिकू - थंड संत्री - उष्ण आंबा - उष्ण लिंबू - थंड कांदा - थंड आलं/लसूण - उष्ण काकडी - थंड बटाटा - उष्ण पालक - थंड टॉमेटो कच्चा - थंड कारले - उष्ण कोबी - थंड गाजर - थंड मुळा - थंड मिरची - उष्ण मका - उष्ण मेथी - उष्ण कोथिंबीर/पुदिना - थंड वांगे - उष्ण गवार - उष्ण भेंडी साधी भाजी - थंड बीट - थंड बडीशेप - थंड वेलची - थंड पपई - उष्ण अननस - उष्ण डाळींब - थंड ऊसाचा रस बर्फ न घालता - थंड नारळ(शहाळ) पाणी - थंड मध - उष्ण पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) - थंड मीठ - थंड मूग डाळ - थंड तूर डाळ - उष्ण चणा डाळ - उष्ण गुळ - उष्ण तिळ - उष्ण शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण हळद - उष्ण चहा - उष्ण कॉफी - थंड पनीर - उष्ण शेवगा उकडलेला - थंड ज्वारी - थंड बाजरी/नाचणी -उष्ण आईस्क्रीम - उष्ण श्रीखंड/आम्रखंड - उष्ण दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही) - थंड फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण फ्रिज मधिल पाणी - उष्ण माठातील पाणी - थंड एरंडेल तेल - अती थंड तुळस - थंड तुळशीचे बी - उत्तम थंड सब्जा बी - उत्तम थंड नीरा - थंड मनुका - थंड पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण हॉट ड्रिंक सर्व - उष्ण कोल्डरिंग सर्व - उष्ण मास/चिकन/मटण- उष्ण अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड *उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .* 🌺कृपया वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...📲🙏

sticker.webp0.07 KB

AnimatedSticker.tgs0.07 KB

#Science प्रश्न. संमिश्र आणि घटक चुकीची जोडी ओळखा
Anonymous voting

🏛 ज्ञानदीप अकॅडमी, पुणे 🏛 🔷 सामान्य विज्ञान 🔷 ♦️ मोफत कार्यशाळा ♦️ 🔷 दिनांक : 7 मे, 2022 सायंकाळी 6 वाजता 🔶 मार्गदर्शक
🏛 ज्ञानदीप अकॅडमी, पुणे 🏛 🔷 सामान्य विज्ञान 🔷 ♦️ मोफत कार्यशाळा ♦️ 🔷 दिनांक : 7 मे, 2022 सायंकाळी 6 वाजता 🔶 मार्गदर्शक : राहुल देशमुख सर 🌀राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट ब सेवा, संयुक्त गट क सेवा, तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा इत्यादींसाठी उपयुक्त🌀 🔶 बॅचची वैशिष्ट्ये : 🔺 आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण... 🔺 Concept Facts PYQ - Revision- PPT द्वारे शिकवणी... 🔺 ऑफलाईन बॅच नंतर आँनलाईन बॅच फ्री... 📞संपर्क :- 9422745057, 9511280465 🔷 क्लास'चा पत्ता : चौथा मजला, टीसीजी स्केअर, अलका टॉकीज च्या मागील बाजूस, टिळक रोड, पुणे - 30

स्पर्धाग्राम वरील इतिहास विषयाचे मार्गदर्शक 👤 “सचिन गुळीग सर” यांच्या ‘जन्मदिनानिमित्त’ फक्त आजचा दिवस (5 May) सचिन सरांच्या
स्पर्धाग्राम वरील इतिहास विषयाचे मार्गदर्शक 👤 “सचिन गुळीग सर” यांच्या ‘जन्मदिनानिमित्त’ फक्त आजचा दिवस (5 May) सचिन सरांच्या सर्व Online बॅचेस वरती “Extra 10%”सूट देण्यात आलेली आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनी याचा लाभ घ्यावा..!😊 बॅचेस👇🏻 1) राज्यसेवा पूर्वः आधुनिक भारत 2) प्राचीन व मध्ययुगीन भारत 3) राज्यसेवा रिव्हिजन बॅच 4) Combine पूर्व परिक्षा बॅच 5) Combine मुख्य परिक्षा बॅच 6) Combine रिव्हिजन बॅच लगेच डाउनलोड करा SpardhaGram अँड्रॉइड App: https://bit.ly/39vTCfr टीप: ही ऑफर 5 मे 2022, रात्री 11:59 पर्यंतच मार्यदित आहे. Contact:- स्पर्धाग्राम - 9604020277 सचिन सर - 9545600535

sticker.webp0.07 KB

Q.)सामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो?
Anonymous voting

बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात ?
Anonymous voting

ब्रायोफाइटा.... या बाबतीत टेरिडोफायटा पेक्षा वेगळे असतात.
Anonymous voting

sticker.webp0.21 KB

ध्वनिप्रदूषणाचा पहिला अभ्यासक
ध्वनिप्रदूषणाचा पहिला अभ्यासक

sticker.webp0.21 KB

तांबे आणि जास्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो?
Anonymous voting

Q. पोमोलॉजी (POMOLOGY) म्हणजे काय ?
Anonymous voting