es
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Ir al canal en Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Aims Study Center (स्पर्धा मंच)

El canal Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 40 102 suscriptores, ocupando la posición 4 571 en la categoría Educación y el puesto 9 742 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 40 102 suscriptores.

Según los últimos datos del 04 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -754, y en las últimas 24 horas de -19, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 8.03%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.61% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 221 visualizaciones. En el primer día suele acumular 1 046 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 8.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 05 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

40 102
Suscriptores
-1924 horas
-1997 días
-75430 días
Archivo de publicaciones
वाघांची देशात व राज्यात संख्या.
वाघांची देशात व राज्यात संख्या.

प्रश्न : मनोज सिन्हा हे भारतातील कोणत्या राज्याचे/ केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट राज्यपाल आहेत? अ. हरियाणा ब. कर्नाटक क. जम्मू-काश्मीर ड. नवी ‍दिल्ली उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

1 डिसेंबर परीक्षा साठी उमेदवारांना ठळक सूचना.. 👉 मूळ ओळखपत्र कोणतेही व त्याच्या दोन झेरॉक्स सकाळच्या सत्रात एक आणी दुपारच्या
1 डिसेंबर परीक्षा साठी उमेदवारांना ठळक सूचना.. 👉 मूळ ओळखपत्र कोणतेही व त्याच्या दोन झेरॉक्स  सकाळच्या सत्रात एक आणी दुपारच्या सत्रात एक अश्या लागतील.. 🙏

#Advt. 👉 TCS पॅटर्न 21000 प्रश्नसंच 🫵 TCS च्या झालेल्या सर्वाधिक प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी) 💁‍♂️ सरळसेवा येणाऱ्या सर्व परि
#Advt. 👉 TCS पॅटर्न 21000 प्रश्नसंच 🫵 TCS च्या झालेल्या सर्वाधिक प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी) 💁‍♂️ सरळसेवा येणाऱ्या सर्व परिक्षासांठी उपयुक्त 🎯 IBPS कोणत्याही प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही. त्यामूळे TCS च्या प्रश्नपत्रिका IBPS साठी उपयोगी पडतात ✅ पुढे सर्व सरळसेवा परीक्षा TCS व IBPS घेणार.......! 👌 तुमच्या जवळ केवळ - TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच ! 🤷🏻‍♀️ वैशिष्ट्ये 🔰 तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी सारखी असते 📚 Bee Publication TCS पॅटर्न 21000+ प्रश्न पत्रिका 😇 ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा ऑनलाईन ऑर्डर https://wa.me/919579811399

♦️#IPL चे संभाव्य १२..
♦️#IPL चे संभाव्य १२..

प्रश्न : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? A) श्रीमती रश्मी शुक्ला B) श्री रजनीश शेठ C) श्री संजय शर्मा D) श्री विश्वास नांगरे पाटील उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

⚡️⚡️ 🌟IITian's Academy + Dnyandeep Academy🌟 👉👉 सारथी मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 👉👉प्रशिक्षण आणि गुणवत्ता एक
⚡️⚡️ 🌟IITian's Academy + Dnyandeep Academy🌟 👉👉 सारथी मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 👉👉प्रशिक्षण आणि गुणवत्ता एकत्र 👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune and get Dnyandeep Academy Pune's Course 🔥🔥For MPSC MES & IBPS Banking🔥🔥 🚫🌟IITian's Academy पुणे ला Priority no. 1 देणाऱ्या MPSC MES (Maharashtra Engineering Services) किंवा IBPS साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना DNYANDEEP ACADEMY पुणे चा कोणताही एक कोर्स करता येईल आणि सोबतच मोफत TABLET सुद्धा ... 👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune अधिक माहिती साठी खालील google  form भरा https://bit.ly/sarthischo संपर्क : - 9096930605 - 8087309214

प्रश्न : वर्ष 2025चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? अ. डॉ. अभय बंग ब. राणी बंग क. जयसिंगराव पवार ड. वरील अ आणि ब *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

पुन्हा कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान नाही - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. कागदी मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी करणारी जनहित याच
पुन्हा कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान नाही - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. कागदी मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची लिंक https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

प्रश्न : महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting

*प्रश्न : 26 नोव्हेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?* A) जागतिक दूध दिन B) राष्ट्रीय दूध दिवस C) भारतीय संविधान दिन D) वरील B आणि C *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

प्रश्न : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अ. श्री रश्मी शुक्ला ब. श्री रजनीश शेठ क. श्री संजय शर्मा ड श्री विश्वास नांगरे पाटील *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

SARTHI प्रथम पसंती - इन्फिनिटी अकॅडमी 🔥 SARTHI संस्थेच्या UPSC, MPSC राज्यसेवा, MES, SSC, IBPS या परीक्षेच्या स्कॉलरशिपसाठी
SARTHI प्रथम पसंती - इन्फिनिटी अकॅडमी 🔥 SARTHI संस्थेच्या UPSC, MPSC राज्यसेवा, MES, SSC, IBPS या परीक्षेच्या स्कॉलरशिपसाठी पात्र विद्यार्थ्यांनी संस्था निवडीसाठी Priority No-1 Infinity Academy च निवडावा. विद्यार्थ्यांना काय मिळणार:- ⭐️दर्जेदार Offline Coaching ⭐️दर्जेदार अभ्यास साहित्य पुस्तके ⭐️बॅग ⭐️Stationery Kit ⭐️AC Library ⭐️ Infinity Academy सर्व Online Courses मोफत 📱मोफत टॅब 📱 खालील क्रमांकांवर संपर्क साधून व Google form भरून आपली इन्फिनिटी अकॅडमी या संस्थेमध्ये नावं नोंदणी करावी. सहज संपर्क: 7887811411 | 9226018181 Google form Link👇🏻 https://forms.gle/rJBnzmrXC8UK6cJk9 ✅ SARTHI चॉइस लिंक सुरू झाली आहे. Priority - 1 1) Infinity Academy

*प्रश्न : 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणाऱ्या इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?* अ. माधव कौशिक ब. आशुतोष गोवारीकर क. शेखर कपूर ड. शाहरूख खान *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

✅ संविधान धर्मनिरपेक्षच! 👉 सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा : उद्देशिकेतील शब्दांवर आक्षेप घेणाऱ्या याचिका निकाली
संविधान धर्मनिरपेक्षच! 👉 सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा : उद्देशिकेतील शब्दांवर आक्षेप घेणाऱ्या याचिका निकाली

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्यातील ‘निरीक्षक’ या संवर्गाची परीक्षा 10 डिसेंबर रोजी होईल. ➡️एकूण अर्ज -
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्यातील  ‘निरीक्षक’ या संवर्गाची परीक्षा 10 डिसेंबर रोजी होईल. ➡️एकूण अर्ज - 25, 475 हॉलतिकीट साठी लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

Senior IPS officer Rashmi Shukla has been reinstated as Maharashtra's Director General of Police (DGP).
+1
Senior IPS officer Rashmi Shukla has been reinstated as Maharashtra's Director General of Police (DGP).