es
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Ir al canal en Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Aims Study Center (स्पर्धा मंच)

El canal Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 40 483 suscriptores, ocupando la posición 4 559 en la categoría Educación y el puesto 9 779 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 40 483 suscriptores.

Según los últimos datos del 22 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -682, y en las últimas 24 horas de -22, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 7.00%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener N/A% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 2 834 visualizaciones. En el primer día suele acumular 0 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 23 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

40 483
Suscriptores
-2224 horas
-1087 días
-68230 días
Archivo de publicaciones
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस :- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) ची स्थापना 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथे झाली. या संघटनेचे पहिले अध्यक्ष लाला लाजपत राय होते. AITUC ही भारतातील सर्वात जुनी आणि महत्त्वाची कामगार संघटना असून ती वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स ची सदस्य आहे. Join @aimsstudycenter

दुष्काळ संहिता 1883:- दुष्काळ संहिता 1883 ही ब्रिटिश भारतातील दुष्काळ व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेली नियमावली होती. लॉर्ड लिटन यांच्या काळात सर रिचर्ड स्ट्रॅची यांच्या अध्यक्षतेखालील दुष्काळ समिती नेमण्यात आली होती, आणि त्यांच्या शिफारसीनुसार 1883 मध्ये दुष्काळ संहिता तयार करण्यात आली. ही संहिता दुष्काळाच्या वेळी अन्नधान्याच्या व्यापारात सरकारने हस्तक्षेप करावा, सिंचन सुविधांचा विकास करावा, आणि दुष्काळग्रस्त भागातील लोकांना मदतकार्य उपलब्ध करून द्यावे, यासारख्या उपाययोजना सुचवत होती. Join @aimsstudycenter

🔗 सत्याशोधक जलसा या कलाप्रकाराशी पुढील कोण संबंधित आहे? उत्तर:- सत्यशोधक जलसा हा एक लोकप्रबोधनाचा कलाप्रकार आहे, जो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाशी संबंधित आहे. हा जलसा सामाजिक सुधारणा, जातिव्यवस्था निर्मूलन आणि शेतकरी, कामगार, महिलांचे हक्क यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी वापरण्यात आला. या जलसाच्या प्रचार-प्रसारात भीमराव महामुनी, रामचंद्र घाडगे, ज्योत्याजीराव फाळके, तुकाराम भोसले, केशवराव विचारे, तात्याबा जाधव, भाऊसाहेब पाटोळे, तातोबा यादव कासेगावकर, गणपतराव मोरे यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शाहू महाराजांनीही सत्यशोधक जलसाच्या प्रसारासाठी मदत केली होती. हा जलसा तमाशाच्या धर्तीवर सादर केला जात असे, पण त्याचा उद्देश मनोरंजनाबरोबरच सामाजिक परिवर्तन घडवणे हा होता. Join @aimsstudycenter

♦️थायलंडची ओपल सुचाता ठरली मिस वर्ल्ड 2025.
♦️थायलंडची ओपल सुचाता ठरली मिस वर्ल्ड 2025.

उद्या होणाऱ्या गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐 All the very Best😊👍

*महाडीबीटी साईट सुरळीत पणे चालू आहे.....* *आज शेवट मुदत देण्यात आली आहे.* 👨‍🌾 *बियाणे अनुदान योजना, नवीन पद्धतीने, असा करा
*महाडीबीटी साईट सुरळीत पणे चालू आहे.....* *आज शेवट मुदत देण्यात आली आहे.* 👨‍🌾 *बियाणे अनुदान योजना, नवीन पद्धतीने, असा करा ऑनलाईन अर्ज, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य* ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*👇 विहान मल्टी सर्व्हिसेस् , पोलीस मुख्यालय, SBI ATB च्या बाजूला, मिल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मो.नं. 8830701835 *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_Mahadbt_seeds* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

B.A, B.sc-B.ed अभ्यासक्रमासाठी CET परीक्षा 2025 जाहीर.
B.A, B.sc-B.ed अभ्यासक्रमासाठी CET परीक्षा 2025 जाहीर.

Q : दरवर्षी 'जागतिक डाळी दिवस'(World Pulses Day) कधी साजरा केला जातो? https://aimsstudycenter.blogspot.com
Anonymous voting

Q :पुढीलपैकी कोणत्या दिवशी "जागतिक पाणथळ दिन" साजरा केला जातो? ❗️ चालू घडामोडी साठी भेट द्या 👇 https ://aimsstudycenter.blogspot.com
Anonymous voting

नगरपरिषद सुधारित सेवा प्रवेश नियम.. दिनांक : 20 मार्च 2025.

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

👨🏽‍🦳 Farmer ID /  शेतकरी कार्ड काढून मिळेल संर्पक:- 8830701835 (Whatsapp Calling) 💳 आवश्यक कागदपत्रे 1. आधारकार्ड 2. मोबाईल क्रमांक (हा आधार कार्ड ला लिंक असावा) 3. मोबाईल क्रमांक (हा बँक खात्याशी लिंक असावा) 4. सात बारा/ नमुना 8 अ 5. जातीचे प्रमाणपत्र (लागू असेल तर) ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. विहान मल्टी सर्व्हिसेस् , पोलीस मुख्यालय, SBI ATB च्या बाजूला, मिल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मो.नं. 8830701835 *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_farmer_ID* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

150 दिवसाचा कार्यक्रम 👇 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत 75000 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
150 दिवसाचा कार्यक्रम 👇 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत 75000 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

🚨 अल्जेरिया अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा (NDB) 9 वा सदस्य देश बनला आहे. Join @aimsstudycenter
🚨 अल्जेरिया अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा (NDB) 9 वा सदस्य देश बनला आहे. Join @aimsstudycenter

प्रश्न: रेशीम कीटकांचे पालन आणि व्यवस्थापनाच्या अभ्यासाला काय म्हणतात ? (कारागृह विभाग, पुणे)