es
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Ir al canal en Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Aims Study Center (स्पर्धा मंच)

El canal Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 39 842 suscriptores, ocupando la posición 4 622 en la categoría Educación y el puesto 9 808 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 39 842 suscriptores.

Según los últimos datos del 14 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -775, y en las últimas 24 horas de -12, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.26%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.33% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 691 visualizaciones. En el primer día suele acumular 928 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 6.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 15 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

39 842
Suscriptores
-1224 horas
-1907 días
-77530 días
Archivo de publicaciones
महाराष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा (निरीक्षक, वैधमापन शास्त्र) व्यक्तिमत्व चाचणी/ मुलाखतीच्या अर्थसहाय्य योजनेकरिता पात्र व
महाराष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा (निरीक्षक, वैधमापन शास्त्र) व्यक्तिमत्व चाचणी/ मुलाखतीच्या अर्थसहाय्य योजनेकरिता पात्र व अपात्र विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत. लिंक https://mahajyoti.org.in/en/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97-35/

🔰फतेमेह मोहजेरानी: इराणच्या पहिल्या महिला सरकारच्या प्रवक्त्या 🔹फतेमेह मोहजेरानी यांची इराणच्या पहिल्या महिला सरकारच्या प्र
🔰फतेमेह मोहजेरानी: इराणच्या पहिल्या महिला सरकारच्या प्रवक्त्या 🔹फतेमेह मोहजेरानी यांची इराणच्या पहिल्या महिला सरकारच्या प्रवक्त्या म्हणून राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी नियुक्ती केली आहे. 🔸मोहजेरानी यांनी हेरियट-वॅट विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात डॉक्टरेट मिळवली आहे. 🔹शिना अन्सारी (पर्यावरण विभागाच्या प्रमुख) आणि फरझानेह सादेक मालवाजार्ड (रस्ते आणि शहरी विकास मंत्री) यांच्यासह इराणच्या सरकारमधील इतर उच्चपदस्थ महिलांमध्ये त्या सामील झाल्या.

♦️सर्व रिस्पॉन्स सीट आली (MPSC UPSC) 👉 महाज्योती 👉बार्टी 👉सारथी 👉TRTI Response sheet Laptop computer open करून बघा..✅✅ लिंक : 👇👇👇 http://trtipune.in/trtiregmay24/ccgsb_aug24/login.php?appid=fc47ea83b492702fc47b3830cd5c3eb1 Join whatsapp group 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

+2
Latest TCS 79 प्रश्नपत्रिका संच ▪️वनरक्षक - 24 ▪️लेखापाल - 05 ▪️सहकार विभाग - 07 ▪️DMER - 29 ▪️TPA - 02 ▪️PCMC - 09 📻 संपर्क -- 9028967547

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती साठी अत्यंत उपयुक्त पुस्तके संपूर्ण 2023 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका 📕 लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती साठी अत्यंत उपयुक्त पुस्तके संपूर्ण 2023 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका 📕 लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत्रिका संच वनरक्षक, लेखापाल,सहकार विभाग, DMER, TPA, PCMC प्रश्नपत्रिका ▫️Pages - 468 ▫️Price - 455 ▫️एकूण 7040+ प्रश्न https://amzn.eu/d/4F6Q9cw https://amzn.eu/d/4F6Q9cw 📗 लेटेस्ट TCS 71 प्रश्नपत्रिका संच नगर रचना शिपाई भरती नगरपरिषद भरती तलाठी भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिका यांचा समावेश ▫️Pages - 444 ▫️Price - 435 Rs ▫️एकूण 7100+ प्रश्न https://amzn.in/d/f1OVZMD https://amzn.in/d/f1OVZMD 📘 TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच स्पष्टीकरणासह (Topicwise) https://amzn.eu/d/9xij7Ds https://amzn.eu/d/9xij7Ds लेखन व संकलन: विठ्ठल नागनाथ राऊतवार (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन) 📞 संपर्क:- 9028967547 ( BMC भरती साठी महत्वाची पुस्तके)

अजूनही ज्यांनी ChaluGhadamodi 247 वॉट्स अँप चॅनेल जॉईन केले नसेल त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून लगेच Follow करून टाका. 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

- जय शाह जय शाह 1 डिसेंबर 2024 रोजी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. जय शाह यासह आयसीसी अध्यक्षपदी निवड होणारे
- जय शाह जय शाह 1 डिसेंबर 2024 रोजी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. जय शाह यासह आयसीसी अध्यक्षपदी निवड होणारे एकूण पाचवे तर पहिले सर्वात युवा भारतीय ठरले आहेत. जय शाह यांना वयाच्या 35 वर्षी ही जबाबदारी मिळाली आहे. ग्रेग बार्कले हे आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

जा. क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी , गट ब व जा. क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 202
जा. क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी , गट ब व जा. क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात वेबलिंक दि.3 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

+2
🔥🔥आगामी मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून 🚨🚨 ❤️360° जम्बो भाग -3  लेटेस्ट 16 जुलै  ते 18 ऑगस्ट 2024 मध्ये झालेले- 50 पेपर सर्व प्रश्नपत्रिकांचे 360 अँगलने परिपूर्ण दर्जेदार स्पष्टिकरणासह विश्लेषण असणारे मार्केट मधील एकमेव पुस्तक. डेमो कॉपी एकदा नक्की पहाच.👆

🔥 *मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार..* 😜 *बाजारात नवीन शेंगदा
+2
🔥 *मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार..* 😜 *बाजारात नवीन शेंगदाणे आले* म्हणून *बदामाची किंमत कमी होत नाही* 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या *7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024* रोजीच्या एकूण *36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये* सर्वच *पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF* भरती प्रश्नपत्रिकांमध्ये *सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून* सरासरी *60-99 प्रश्न जसेच्या तसे*/ *त्यावर आधारित आलेले आहेत*. 😎 *"बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा"* 😍 *प्रत्येक पेपर* मध्ये प्रामुख्याने येणारे *सरासरी प्रश्न* 👉 *45000* जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक *100 पैकी 80 ते 90 प्रश्न* 👉 *666 जंबो* पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच भाग 1 व 2 *100 पैकी 70 ते 80 प्रश्न* 👉 *अंकगणित व बुद्धिमत्ता* 50 पैकी *35 ते 40 प्रश्न* 👉 *25000 जंबो PYQ* टाॅपिकवाईज वनलायनर *50 पैकी 35 ते 40 प्रश्न* 📚 *कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो*.🔥 🚨 *इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत* तर *मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ता* अशा सर्वच विषयांचे *प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना...* 😉 *काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही* तर *आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो.* ❤️ *12 जुलै 2024* रोजी झालेल्या *धाराशिव पोलीस शिपाई* भरती पेपरमधील *पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक* https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक-* https://bit.ly/3SuHGAn ❤️ *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT 👉 *जम्बो सीरिज 45000 बुक्समधून इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल*. 📌सदर *पुरावा* पाठविण्यासाठी *Email आयडी* bhartiprakashan.2016@gmail.com वर *इमेल करावा*. 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 *भारती प्रकाशन पुणे* ☎️ *9767165594*

🗺🌏 भूगोल विषयाचे नोट्स 🌏🗺 🎖 स्पेशल भूगोल विषयाचे संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. 🖼 महाराष्ट्राच्या नैसर्गिक व राजकीय  सीमानोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41600 🛣 भारत स्थान व विस्तार आणि राजकीय सीमानोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41601 🇮🇳 भारत व शेजारील राष्ट्र नोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41602 🏝 महाराष्ट्रातील धरणे आणि जलाशयनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41603 🗺 महाराष्ट्र नकाशे अत्यंत उपयुक्तनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41604 ⛰ सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठारनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41656 🌬 जगातील स्थानिक वारे त्यांची नावे व प्रदेश ✍ नोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41809 🌦 महाराष्ट्रातील पर्जन्य हवामान नोट्सनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41801पश्चिम घाट व पूर्व घाट नोट्स नोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41872 👥 महाराष्ट्र जनगणना हस्तलिखित नोट्सनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/42061 🗺 महाराष्ट्रातील 34 जिल्हे व त्यांचे तालुके (नकाशासह)नोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/42100 🌳🐅"महाराष्ट्रातील वने , अरण्ये , राष्ट्रीय उद्याने, मृदा व मृदा प्रकार" नोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/42127 ⛲️🏞महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरेनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/42133
भूगोल विषय संबंधित सर्वात मोठे Page
⚠️ सुचना :- Channel Private करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा...✍

इंडियन बँकेत 300 जागांसाठी भरती पदाचे नाव :- स्थानिक बँक अधिकारी(300 जागा) शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट :- 01 जुलै 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- तामिळनाडू/पुडुचेरी/कर्नाटक/आंध्र प्रदेश आणि तेलंगणा/महाराष्ट्र/गुजरात Fee :- General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹175/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 02 सप्टेंबर 2024 Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/iblbojul24/ अधिकृत वेबसाईट :- https://www.indianbank.in/ ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

SBI जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानावर
SBI जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानावर

♦️ टेलिग्राम कधी बंद पडले सांगता येत नाही म्हणून अजूनही ज्यांनी  Aims Study Center वॉट्स अँप चॅनेल जॉईन केले नसेल त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून लगेच Follow करून टाका. 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va4Gqk17oQhTycYvrp25 https://whatsapp.com/channel/0029Va4Gqk17oQhTycYvrp25

📱 *TRTI पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सह कोचिंग योजना* 🤖 ⚡️ * प्रशिक्षण कालावधी 6 महिने* 😍 *विद्यावेतन एकूण 72000₹*
📱 *TRTI पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सह कोचिंग योजना*  🤖 ⚡️ * प्रशिक्षण कालावधी  6 महिने* 😍 *विद्यावेतन एकूण 72000₹* (12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी) ✉️ *पात्रता* 12 वी उत्तीर्ण, वय 18 ते 33 वर्ष 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️*ST* ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख  31/08/2024* *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://trti.maharashtra.gov.in/ ➡️ *ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज कर* *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate 4. Domicile 5. Income certificate 6. 10TH Mark memo 7. 12th Mark memo ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9