es
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Ir al canal en Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Aims Study Center (स्पर्धा मंच)

El canal Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 40 516 suscriptores, ocupando la posición 4 564 en la categoría Educación y el puesto 9 875 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 40 516 suscriptores.

Según los últimos datos del 20 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -712, y en las últimas 24 horas de -17, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.99%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener N/A% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 2 833 visualizaciones. En el primer día suele acumular 0 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 21 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

40 516
Suscriptores
-1724 horas
-1397 días
-71230 días
Archivo de publicaciones
०१) मिझोराम राज्याचे लोकनृत्य कोणते ? - खान्तुंम. ०२) 'ग्राउंड स्ट्रोक" हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - टेबल टेनिस. ०३) 'पारणा नदी' ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? - कृष्णा. ०४) 'देवगड किल्ला' कोणत्या जिल्ह्यात आहे ? - सिंधुदुर्ग. ०५) पोलीस स्मृती दिवस कघी साजरा केला जातो ? - २१ ऑक्टोबर.

♦️15000 नवीन पोलीस भरती 🔥🔥🔥 #update
♦️15000 नवीन पोलीस भरती 🔥🔥🔥 #update

🟠 श्री.राजेश कुमार यांची महाराष्ट्राचे नवे.......... म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे??
🟠 श्री.राजेश कुमार यांची महाराष्ट्राचे नवे.......... म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे??

TAIT निकालाची कार्यवाही सुरू आहे
TAIT निकालाची कार्यवाही सुरू आहे

♦️ सरकारी नोकरीच्या बनावट ऑर्डर देऊन २६ तरुणांना चार कोटींना गंडवले..🙄
♦️ सरकारी नोकरीच्या बनावट ऑर्डर देऊन २६ तरुणांना चार कोटींना गंडवले..🙄

०१) गोवा राज्याचे लोकनृत्य कोणते ? - मंडो. ०२) अमेरिका कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - बॉस्केट बॉल. ०३) 'सीना नदी' ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? - भीमा. ०४) तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - पुणे. ०५) महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे ? - पुणे.

भारतीय रेल्वेचा नवा विक्रम..🚂🚂 7 इंजिन, 354 डबे, तब्बल 4.5km लांबीची मालगाडी, रेल्वेचे नाव - रुद्राक्ष..
भारतीय रेल्वेचा नवा विक्रम..🚂🚂 7 इंजिन, 354 डबे, तब्बल 4.5km लांबीची मालगाडी, रेल्वेचे नाव - रुद्राक्ष..

.०१) मणिपूर राज्याचे लोकनृत्य कोणते ? - मणिपुरी. ०२) 'चायना कप' हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - जिम्नास्टिक. ०३) वर्धा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? - पैनगंगा. ०४) पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - कोल्हापूर. ०५) पोलीस दलातील शेवटचे पद कोणते आहे ? - शिपाई. Join whatsapp group for police bharti 2025 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

✅ VIMP QUESTION 🙋 ▶️ पंतप्रधानांना खालील पैकी कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्सचिया मि
✅ VIMP QUESTION 🙋 ▶️ पंतप्रधानांना खालील पैकी कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्सचिया मिराबिलिस' प्रदान करण्यात आला??

यात शिपाई पदासाठी 7th अर्हता आवश्यक होती. बराच विद्यार्थी नी फॉर्म भरताना अंदाजे मार्क टाकले. ते पन अगदी जास्त जसे 80%, 90% क
यात शिपाई पदासाठी 7th अर्हता आवश्यक होती. बराच विद्यार्थी नी फॉर्म भरताना अंदाजे मार्क टाकले. ते पन अगदी जास्त जसे 80%,  90%  कोण पाहते अस वाटत होते. त्या प्रमाणे बनावट  मार्कशीट सुधा तयार करून घेतले. कारण आज पर्यन्त 7th मार्कशीट पडताळणी झाली नव्हती. या वेळी मा. उच्च न्यायालयाने आपला मार्कशीट शाळेत पडताळणी साठी पाठवला. मुख्याध्यापक ने त्या रेकॉर्ड नुसार चेक करून तसा रीपोर्ट दिला. त्यात काही लोकांचे मार्कशीट हे बनावट आढळून आले त्यामुळे या 5 लोकाना मा. उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केले आहे.

"द राईस ऑफ द हिटमॅन" हे पुस्तक रोहित शर्मा या भारतीय क्रिकेटपटू च्या जीवनावर आधारित आहे. ◾️ लेखक:-आर कौशिक Join @aimsstudycen
"द राईस ऑफ द हिटमॅन" हे पुस्तक रोहित शर्मा या भारतीय क्रिकेटपटू च्या जीवनावर आधारित आहे. ◾️ लेखक:-आर कौशिक Join @aimsstudycenter

🛑 अतिशहाणा त्याचा..........❓
🛑 अतिशहाणा त्याचा..........❓

♦️MPSC गट क मुख्य परीक्षा 21 सप्टेंबरला.. Join @aimsstudycenter
♦️MPSC गट क मुख्य परीक्षा 21 सप्टेंबरला.. Join @aimsstudycenter

♦️MPSC गट क मुख्य परीक्षा 21 सप्टेंबरला..
♦️MPSC गट क मुख्य परीक्षा 21 सप्टेंबरला..

रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा पवित्र सण. या सणाच्या निमित्ताने प्रत्येक बहिणीला आनंद, सुरक्षितता, आणि भरभराटी
रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा पवित्र सण. या सणाच्या निमित्ताने प्रत्येक बहिणीला आनंद, सुरक्षितता, आणि भरभराटी लाभो, अशी मनःपूर्वक शुभेच्छा. 🌸 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 👫🎉

सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

०१) अरूणाचल प्रदेश राज्याचे लोकनृत्य कोणते ? - बार्दोछम. ०२) सवाई मानसिंह स्टेडियम कोठे आहे ? - जयपूर. ०३) नळगंगा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? - पुर्णा. ०४) जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - रायगड. ०५) महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे ? - गडद निळा.

♦️ महाराष्ट्र टाइम्स ✅ 📌लेखणीने लढणाऱ्या तान्हुबाई बिर्जे Join @aimsstudycenter
♦️ महाराष्ट्र टाइम्स ✅ 📌लेखणीने लढणाऱ्या तान्हुबाई बिर्जे Join @aimsstudycenter