es
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Ir al canal en Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Aims Study Center (स्पर्धा मंच)

El canal Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 39 914 suscriptores, ocupando la posición 4 612 en la categoría Educación y el puesto 9 798 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 39 914 suscriptores.

Según los últimos datos del 11 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -770, y en las últimas 24 horas de -25, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 8.60%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.43% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 435 visualizaciones. En el primer día suele acumular 972 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 7.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 12 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

39 914
Suscriptores
-2524 horas
-1977 días
-77030 días
Archivo de publicaciones
📕 शास्त्रीय उपकरणे व वापर ◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. ◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. ◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. ◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. ◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. ◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. ◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण. ◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. ◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. ◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. ◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. ◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

निबंध मालिका निवडक मराठी निबंध डॉ.लीला गोविलकर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील निबंध या विषयासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस https://ksagar.com/product/nibandh-malika/ इंग्रजी व मराठी अत्यावश्यक निबंध प्राध्यापक विजयकुमार वेदपाठक संस्करण के सागर प्रत्येक विषयावर इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून साकारलेले अत्यावश्यक निबंध https://ksagar.com/product/engraji-v-marathi-atyavashayak-nibandh/ 72 मराठी निबंध संपादन संस्करण - के सागर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 निबंध या विषयासाठी उपयुक्त संदर्भ तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना निबंध या विषयासाठी उपयुक्त व यशोदायी संदर्भ https://ksagar.com/product/72-marathi-nibandh/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065 /9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

संपूर्ण बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र TET व CTET पेपर 1 व पेपर 2 -डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे 10वी आवृत्ती शिक्षक अ
संपूर्ण बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र TET व CTET पेपर 1 व पेपर 2 -डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे 10वी आवृत्ती शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण संपूर्ण अभ्यासक्रमाचा परामर्श विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्न https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/candMobChng
आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/candMobChng

▶️ WHO द्वारे 19 सप्टेंबर 2024 रोजी जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश घोषित -जॉर्डन ☑️ जॉर्डनची राजधानी - अम्मान ☑️ कुष्ठरोग हा
▶️ WHO द्वारे 19 सप्टेंबर  2024 रोजी जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश  घोषित -जॉर्डन ☑️ जॉर्डनची राजधानी - अम्मान ☑️ कुष्ठरोग हा जिवाणूमुळे होणारा आजार आहे.( मायको बॅक्टेरियम लेप्री) ☑️ कुष्ठरोगाला हॅन्सनचा रोग असेही म्हणतात. ☑️ प्रभावित अंग -त्वचा ☑️ जॉर्डन चे नवीन पंतप्रधान - जाफर हसन ⭕️ कुष्ठरोग हा जुना आजार असला तरी आजही त्याच्या बद्दल निरनिराळे गैरसमज रोड आहेत कुष्ठरोग हा स्पर्शाने पसरणारा आजार नसून सध्याच्या बहुविध औषध उपचारांमुळे तो पूर्णतः बरा होतो.

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल उपलब्ध : नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गाव
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल उपलब्ध : नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक , गुजरात कॉलनी. 🔸 उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स साठी खालील लिंक ला भेट द्या 👇👇👇 t.me/Pune_Rooms_Rental t.me/Pune_Rooms_Rental t.me/Pune_Rooms_Rental 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

♦️ राज्यांतील पहिली महिला MIDC वसाहत नागपुर मध्ये स्थापन..
♦️ राज्यांतील पहिली महिला MIDC वसाहत नागपुर मध्ये स्थापन..

✅रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला ⭕️ 'सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024' प्रदान
✅रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला ⭕️ 'सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024' प्रदान

👨‍🎓*SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती* ⚡️ *पदाचे नाव :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)* 😍 *एकूण* :-
👨‍🎓*SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती* ⚡️ *पदाचे नाव :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)* 😍 *एकूण* :- 39481 जागा *Order of priority* 👇👇 BSF >> 15654 CISF>> 7145 CRPF>> 11541 SSB >> 819 ITBP>> 3017 AR>> 1248 SSF>> 35 NCB>> 22 ✉️ *पात्रता* :- 10 वी उत्तीर्ण *वयाची अट*: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️ *General/OBC/SC/ST/ExSM/महिला* *Fee*: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख* :- 10 ऑक्टोबर 2024 * *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://ssc.gov.in/ ➡️ *ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज करा* *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate(लागू असेल तर ) 4. 10th Markmemo 5. Highest Qualifiation(लागू असेल तर ) 6. Photo & sign ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_SSC_GD* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

‼️BMC कायदे बॅच नाव नोंदणी फॉर्म ‼️ बॅच Fee:- Rs.1000/- Rs.500/- ✅ Rs.500/- Discount साठी नाव नोंदणी खालील लिंकवरून करावी. https://forms.gle/hhS7u6ktZvmxsSrs9 (3 October पर्यंत Discount असेल.) संपर्क. Ph. 7350244922

. ‼️ BMC कायदे बॅच ‼️ Online व Class Room बॅच (100 पैकी 95+ गुण मिळवण्यासाठी बॅच) 👤 मार्गदर्शक - ॲड. श्रीयश बडे (अनुभव:-UPSC
. ‼️ BMC कायदे बॅच ‼️ Online व  Class Room बॅच (100 पैकी 95+ गुण मिळवण्यासाठी बॅच) 👤 मार्गदर्शक - ॲड. श्रीयश बडे (अनुभव:-UPSC/MPSC 7+ मुलाखत न्यायाधीश मुख्य परीक्षेचा अनुभव.) ✅ Rs.500/- Discount साठी नाव नोंदणी खालील लिंकवरून करावी. https://forms.gle/hhS7u6ktZvmxsSrs9 (3 October पर्यंत Discount असेल.) ‼️निकलाचा Record‼️ 👉 दुय्यम निबंधक पदी 40 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 🔴 सलग 1 ते 14 Topper आपल्या Law बॅचचे आहेत. 🚨✌️ आपली Excise कायदे बॅच करून 107 विद्यार्थ्यांची अधिकारी पदी निवड झाली आहे.... ✅ खालील Android ॲप वर video उपलब्ध होतील. https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.uhaoo ✅ ऑनलाईन बॅचची वैशिष्ट्ये✅ 👉 Recorded व्हिडिओ आहेत. 👉 व्हिडिओ 3 वेळेस पाहता येईल. 👉 Validity 6 महिने पर्यंत आहे. 🔴 ₹500/- Special Discount 🔴 दिनांक 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत बॅचला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹500/- Special Discount राहील. Telegram चॅनेल @LawByBadeSir 📲 अधिक माहितीसाठी संपर्क -              श्रीयश बडे       Ph No. 7350244922

👨‍🎓* RRB मार्फत Undergraduate पदाच्या 3445 जागांसाठी मेगा भरती* 😍 *एकूण* :- 3445 जागा 1. कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)>
👨‍🎓* RRB मार्फत Undergraduate पदाच्या 3445 जागांसाठी मेगा भरती* 😍 *एकूण* :- 3445 जागा 1. कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)>> 2022 2.अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट>> 361 3. ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट>> 990 4. ट्रेन्स क्लर्क (लिपिक)>> 72 ✉️ *पात्रता* :- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण *वयाची अट*: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️ *General/OBC/SC/ST/ExSM/महिला* *Fee*: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹250/-] ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख* :- 20 ऑक्टोबर 2024 * *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://www.rrbapply.gov.in/ *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate(लागू असेल तर ) 4. OBC Category (Non-creamyLayer) 5. 10th Markmemo 6. 12th Markmemo 7. Photo & sign👆 ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB_Undergraduate* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

♦️27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन विशेष लेख..
♦️27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन विशेष लेख..

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 🔰 सुधारित तात्पुरती निवड यादी

लवकरच 12000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 279 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️