es
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Ir al canal en Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Aims Study Center (स्पर्धा मंच)

El canal Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 39 987 suscriptores, ocupando la posición 4 597 en la categoría Educación y el puesto 9 764 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 39 987 suscriptores.

Según los últimos datos del 09 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -753, y en las últimas 24 horas de -21, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 8.39%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.61% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 355 visualizaciones. En el primer día suele acumular 1 042 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 8.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 10 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

39 987
Suscriptores
-2124 horas
-1847 días
-75330 días
Archivo de publicaciones
जा. क्र. 099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

स्वयं ⚡️मूल्यांकन TEST SERIES 📔OFFLINE + ONLINE📱 FEE➖2️⃣9️⃣9️⃣ Rs 🔗Admission Link : https://uidek.courses.store/580692?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 🔥🔥🔥🔥🔥 1️⃣st TEST FREE ⚡️ Free Test ची PDF द इन्फिनिटी अकॅडमी च्या Telegram चॅनेल वर शनिवारी सकाळी 10 वा. उपलब्ध होईल.. https://t.me/theinfinityacademy 📹Free Test चे discussion 26 ऑक्टोबर दु. 12. 15 ला द इन्फिनिटी अकॅडमी च्या YouTube चॅनेल वर सुरु होईल📹 🎞https://youtube.com/live/GBYXl-C9rpo?feature=share 📞.संपर्क: 9158479191 📩💬whatsapp :- http://wa.me/+919158479191?text=Test_Series_2024

🔴🔴📚📚👇👇📚📚🔴🔴
🔴🔴📚📚👇👇📚📚🔴🔴

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

RRB Revised Exam Calendar 2024
RRB Revised Exam Calendar 2024

मुंबई महापालिकेची MPSC विरोधात अवमान याचिका
मुंबई महापालिकेची MPSC विरोधात अवमान याचिका

महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क') सेवा संयुक्त (Combine) पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 साठी उपयुक्त संदर्भ... गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 87 वी आवृत्ती के सागर गट ब व गट क 2022 च्या पेपरसह With sp. discount offer https://ksagar.com/product/gat-b-va-gat-c-sanyukt-purva-pariksha-combine/ मानव विकास अहवाल 2021 /2022 जागतिक भूक निर्देशांक 2022 जागतिक शांतता निर्देशांक 2022 जागतिक विकास अहवाल 2022 लेटेस्ट सर्वे व रिपोर्ट 2022-2023 आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ.

महिला व बालविकास विभागाच्या परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ 1.संपूर्ण महिला व बाल विकास सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाशी संबंधि
महिला व बालविकास विभागाच्या परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ 1.संपूर्ण महिला व बाल विकास सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाशी संबंधित घटक के सागर सुधारित 12वी आवृत्ती https://ksagar.com/product/sampurna-mahila-v-balvikas/ 2.महिला व बालविकास ( गट ब ) लेखक के सागर https://ksagar.com/product/mahila-v-balvikas-gat-b/ 3.महिला व बालविकास 2002 ते 18 आयोगाच्या नऊ संस्कृत प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणात्मक स्वरूपात डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे https://ksagar.com/product/mahila-v-balvikas-aayogachya-8-sanskarit-prashnapatrika/

लवकरच 12000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 327 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW

🚩महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते🛣 1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 16) बोरघाट - पुणे - कुलाबा 17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 19) वरंधा घाट - पुणे - महाड 20) रूपत्या घाट - पुणे - महाड 21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई 24) थळ घाट - नाशिक - ठाणे 25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपूर ━━━━━━༺༻━━━━━━

➡️ RRB Exam Revised Calendar ⭕️ Technician, JE & RPF SI Exam Date Revise Only
➡️ RRB Exam Revised Calendar ⭕️ Technician, JE & RPF SI Exam Date Revise Only

सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा. ✅एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात. ◾Start Date :- 03 ऑक्टोबर 2024 ◾Last Date :- 23 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्यासाठी लिंक:- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html ✅आदिवासी विभाग भरती 2024 ◾Start Date :- 12 ऑक्टोबर 2024 ◾Last Date :- 02 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्यासाठी लिंक:- https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/ ✅समाजकल्याण विभाग भरती 2024. ◾Start Date :- 10 ऑक्टोबर 2024 ◾Last Date :- 11 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्यासाठी लिंक:- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html ✅महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024. ◾Start Date :- 14 ऑक्टोबर 2024 ◾Last Date :- 04 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्यासाठी लिंक:- https://mpsconline.gov.in/candidate/login ✅महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024. ◾Start Date :- 14 ऑक्टोबर 2024 ◾Last Date :- 04 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्यासाठी लिंक:- https://mpsconline.gov.in/candidate/login ✅महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात. ◾Start Date :- 14 ऑक्टोबर 2024 ◾Last Date :- 03 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्यासाठी लिंक:- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html Join whatsapp Group 👇👇 https://chat.whatsapp.com/EtauiakEizxE2IMiwhbWBm

जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भात
जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा - 2026 👉आवृत्ती - 23 वी 👉 ठिकाण - ग्लासगो ( स्कॉटलंड ) येथे होणार 👉 बर्मिंघम ( इंग्लंड ) येथे
♦️ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा - 2026 👉आवृत्ती - 23 वी 👉 ठिकाण - ग्लासगो ( स्कॉटलंड ) येथे होणार 👉 बर्मिंघम ( इंग्लंड ) येथे 2022 ची राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केली होती. 👉 हि स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. 👉 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात - 1930 (हॅमिल्टन,कॅनडा) 👉भारातचा सहभाग - 1934 (लंडन,इंग्लड) 👉भारतात नवी दिल्ली येथे 2010 रोजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. 👉भारतासाठी पहिले पदक जिंकणारा खेळाडू - राशिद अनवर ( 74 किलो वजनी गट फ्रि स्टाईल कुस्तीमध्ये ) 👉भारतासाठी पहिल्या पदक जिंकणाऱ्या महिला खेळाडू - अमी घिया आणि कंवल सिंह (बॅडमिंटन 1978 - 🥉कास्यंपदक) 👉 2026 ग्लासगो संयोजक समितीने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या महत्त्वाच्या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक... 🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक 🚉रेल्वे भरती NTPC झालेले पेपर्स प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश 📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025 🔖Sample Copy🔖 🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖 •चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक •स्टेशन मास्टर •गुड्स ट्रेन मॅनेजर •कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक •वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक •कमर्शियल कम तिकीट लिपिक •लेखा लिपिक सह टंकलेखक •कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक •ट्रेन लिपिक (TC) -------------------------------------------- 🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁 📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध 🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3NzcfBY https://amzn.to/3NzcfBY https://amzn.to/3NzcfBY https://amzn.to/3NzcfBY ---------------------------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक... 🚇रेल्वे भ
सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक... 🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक 🚉रेल्वे भरती NTPC झालेले पेपर्स प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश 📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025 🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖 •चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक •स्टेशन मास्टर •गुड्स ट्रेन मॅनेजर •कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक •वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक •कमर्शियल कम तिकीट लिपिक •लेखा लिपिक सह टंकलेखक •कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक •ट्रेन लिपिक (TC) -------------------------------------------- 🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁 📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध 🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3NzcfBY https://amzn.to/3NzcfBY https://amzn.to/3NzcfBY https://amzn.to/3NzcfBY ---------------------------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

नवी पेठ दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाचा निर्णय ✔️✔️
नवी पेठ दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाचा निर्णय ✔️✔️

♦️ ब्रिक्स शिखर परिषद 2024 👉 आवृत्ती - 16 वी 👉 कालावधी - 22 ते 24 ऑक्टोबर 2024 👉 ठिकाण - कझान (रशिया) 👉 भारताचे प्रतिनिधि
♦️ ब्रिक्स शिखर परिषद 2024 👉 आवृत्ती - 16 वी 👉 कालावधी - 22 ते 24 ऑक्टोबर 2024 👉 ठिकाण - कझान (रशिया) 👉 भारताचे प्रतिनिधित्व - नरेंद्र मोदी (पंतप्रधान)