es
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Ir al canal en Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Aims Study Center (स्पर्धा मंच)

El canal Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 40 376 suscriptores, ocupando la posición 4 550 en la categoría Educación y el puesto 9 712 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 40 376 suscriptores.

Según los últimos datos del 25 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -766, y en las últimas 24 horas de -24, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 8.07%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener N/A% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 259 visualizaciones. En el primer día suele acumular 0 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 26 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

40 376
Suscriptores
-2424 horas
-1537 días
-76630 días
Archivo de publicaciones
👮‍♀️👮 ज्यांना नेहमीच 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 लेखी मध्ये कमी गुण मिळत असतील त्यांनीच खालील चैनल जॉइन करावे. ✅ टिप:- फक्त 900 विद्यार्थ्यानसाठी ग्रुप

सारथी महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC (राज्यसेवा) 2024 मुख्य परीक्षा एकरकमी आर्थिक प्रायोजकत्व Link 👇👇 https://sarthi-maharash
सारथी महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC (राज्यसेवा) 2024 मुख्य परीक्षा एकरकमी आर्थिक प्रायोजकत्व Link 👇👇 https://sarthi-maharashtragov.in/announcement/mpsc-2024 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

♦️MPSC च्या सदस्यपदी गमे... Join @aimsstudycenter
♦️MPSC च्या सदस्यपदी गमे... Join @aimsstudycenter

जा. क्र.०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाईवेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्र
जा. क्र.०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाईवेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. विहित नमुन्यातील अर्ज दि. ८ एप्रिल २०२५ पर्यंत pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर पाठवावेत.

3 एप्रिल छत्रपती शिवराय यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐
3 एप्रिल छत्रपती शिवराय यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐

🚨 राज्यात 15 सप्टेंबरपासून होणार 10 हजार पोलिसांची भरती.. ✅ पोलीस भरती अनलिमिटेड सर्व मोफत टेस्ट एकाच चॅनल वर उपलब्ध ✅ बापरे पोलीस भरती अनलिमिटेड टेस्ट मोफत लगेच जॉईन करते 🛑 स्पष्टीकरण सोबत एकदम फ्री 🛑 ◾️👇👇👇👇👇👇👇👇👇◾️

◾️खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निकालाची तीन वर्षापासून प्रतीक्षा.. ◾️ लिपिक टंकलेखक ची दुसरी यादी लवकरच लागेल त्या स
◾️खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निकालाची तीन वर्षापासून प्रतीक्षा.. ◾️ लिपिक टंकलेखक ची दुसरी यादी लवकरच लागेल त्या संदर्भातील प्रक्रिया सुरू : डॉ. सुवर्णा खरात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची 3 पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने डिसेंबर 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची 3 पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने डिसेंबर 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यापैकी एक सदस्य निवडले आहेत..

👮‍♀️👮 ज्यांना नेहमीच 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 लेखी मध्ये कमी गुण मिळत असतील त्यांनीच खालील चैनल जॉइन करावे. ✅ टिप:- फक्त 900 विद्यार्थ्यानसाठी ग्रुप

♦️लेखा कोषागार भरती (नागपूर) वेळापत्रक जाहीर.. 👉 परीक्षा दिनांक 17 एप्रिल 2025 👉 लेखा कोषागार वेळापत्रक.. ✓नागपूर विभाग - 1
♦️लेखा कोषागार भरती (नागपूर) वेळापत्रक जाहीर.. 👉 परीक्षा दिनांक 17 एप्रिल 2025 👉 लेखा कोषागार वेळापत्रक.. ✓नागपूर विभाग - 17 एप्रिल ✓छत्रपती संभाजीनगर विभाग- 19 एप्रिल

Q: 'विनायक' या टोपण नावाने कोणत्या कवी/ लेखकाला ओळखले जाते?
Anonymous voting

Q: आयसीसीने कोणत्या साली पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू केली आहे?
Anonymous voting

Q: भारतात दरवर्षी कोणता दिवस 'भारतीय तटरक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो.
Anonymous voting

📌रोगांचे वर्गीकरण📌 #science संसर्गजन्य इन्फ्लुएंजा, क्षय, नायटा, अमांश, घटसर्प, पोलियो. असंसर्गजन्य मधुमेह (डायबिटीस), कर्करोग. विषाणूंपासून होणारे देवी, इन्फ्ल्युएंझा, पोलिओ, कांजिण्या, काला आजार, जैपनीज एन्सेफेलाइटिस जिवाणूंपासून होणारे कुष्ठरोग, कॉलरा (पटकी), न्यूमोनिया, क्षय (टी. बी.) दुषित पाण्यापासून कॉलरा, विषमज्वर, अतिसार, कावीळ, जंत इत्यादी. हवेतून पसरणारे सर्दी, इन्फ्ल्यूएंझा, घटसर्प, क्षय. कीटकांमार्फत पसणारे अतिसार अमांश, पटकी मलेरिया, हत्तीरोग, नारू, प्लेग कवकांपासून होणारे गजकर्ण, चिखल्या. जॉईन करा:-@aimsstudycenter

#RRB ALP: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांसाठी भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2025 🌐🔗 L
#RRB ALP: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांसाठी भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2025 🌐🔗 Link तपशील:👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+ZuH0OLNm2oQzMGE1

🟨 देशाच्या पहिल्या विधी सचिवपदी खालील पैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे??
🟨 देशाच्या पहिल्या विधी सचिवपदी खालील पैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे??

1 एप्रिल 1973 साली प्रोजेक्ट टायगर ची सुरवात झाली Join @aimsstudycenter
1 एप्रिल 1973 साली प्रोजेक्ट टायगर ची सुरवात झाली Join @aimsstudycenter

🥳🤩   आनंदाची बातमी   🤩🥳 🏆 2025 मध्ये 𝗣𝗼𝘀𝘁 मिळवायची आहे ⁉️ 🛑 प्रत्येक पोस्ट / विषय निहाय 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 बनविण्यात आले आहे. ☑️ आगामी परीक्षाकरिता उपयुक्त लगेच 𝗝𝗢𝗜𝗡 करा.👍 (लिंक केवळ 30 मिनिटे उपलब्ध) 🎯 (टीप : आत्ता Request करा. लगेच JOIN करून घेतले जाईल) 🛑👇👇 👇👇 👇👇 👇👇 🛑

🔰पुणे कारागृह भरती.. लेखी परीक्षेस पात्र असणारे विद्यार्थी अंतिम गुणवत्ता यादी.. Join @aimsstudycenter