es
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Ir al canal en Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Aims Study Center (स्पर्धा मंच)

El canal Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 40 533 suscriptores, ocupando la posición 4 564 en la categoría Educación y el puesto 9 897 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 40 533 suscriptores.

Según los últimos datos del 19 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -728, y en las últimas 24 horas de -13, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 7.40%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener N/A% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 2 999 visualizaciones. En el primer día suele acumular 0 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 20 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

40 533
Suscriptores
-1324 horas
-1417 días
-72830 días
Archivo de publicaciones
०१) भारतातील पेरूचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ? - मध्यप्रदेश. ०२) भारतातील सर्वांत उंच धरण कोणते आहे ? - टिहरी. ०३) झुमर नृत्य कोणत्या राज्यातील आहे ? - राजस्थान. ०४) 'अनंतफंदी' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - अनंत भवानीबाबा घोलप. ०५) "मेरी झाशी नही दूँगी' ही घोषणा कोणाची आहे ? - राणी लक्ष्मीबाई.

वांटम मेकॅनिक्समधील कामासाठी शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 1▪️जॉन क्लार्क 2▪️मिशेल एच.डेव्होरेट 3▪️जॉन एम.म
वांटम मेकॅनिक्समधील कामासाठी शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 1▪️जॉन क्लार्क 2▪️मिशेल एच.डेव्होरेट 3▪️जॉन एम.मार्टिनिस

♦️ Physics, Chemistry नोबेल पुरस्कार..
+1
♦️ Physics, Chemistry नोबेल पुरस्कार..

०१) भारतातील मनुकाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ? - महाराष्ट्र. ०२) जगातील सर्वांत उंच प्राणी कोणता ? - जिराफ. ०३) आय.एस.आय.ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे ? - पाकिस्तान. ०४) 'हंस' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - बाळकृष्ण मल्हार बीडकर. ०५) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे ? - आंबा.

अग्निशमन दलातील भरती टीसीएसतर्फे लवकरच होणार. 246 पदे. शासनातर्फे बिंदुनामावलीचे काम सुरू..
अग्निशमन दलातील भरती टीसीएसतर्फे लवकरच होणार. 246 पदे. शासनातर्फे बिंदुनामावलीचे काम सुरू..

♦️ रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार... ⭕️ ओमर वाघी ⭕️ सुसुमु कीतागावा ⭕️ रिचर्ड रॉबसन
♦️ रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार... ⭕️ ओमर वाघी ⭕️ सुसुमु कीतागावा ⭕️ रिचर्ड रॉबसन

जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रम (टप्पा-४) - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रम (टप्पा-४) - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

♦️ जागतिक कापूस दिवस : 7 ऑक्टोबर
♦️ जागतिक कापूस दिवस :  7 ऑक्टोबर

कागदपत्रांची पडताळणी मुलाखतीपूर्वीच.खोट्या प्रमाणपत्रांचे प्रकार रोखण्यासाठी 'एमपीएससी'चा निर्णय. सात दिवसात पुरावा सादर कराव
कागदपत्रांची पडताळणी मुलाखतीपूर्वीच.खोट्या प्रमाणपत्रांचे प्रकार रोखण्यासाठी 'एमपीएससी'चा निर्णय. सात दिवसात पुरावा सादर करावा लागणार.

♦️वैद्यकशास्त्रातील नोबेल 2025 विजेते : 1) मेरी ई. ब्रुंको (अमेरिका) 2) फ्रेड रॅम्सडेल (अमेरिका) 3) शिमोन साकागुची (जपान)
♦️वैद्यकशास्त्रातील नोबेल 2025 विजेते : 1) मेरी ई. ब्रुंको (अमेरिका) 2) फ्रेड रॅम्सडेल (अमेरिका) 3) शिमोन साकागुची (जपान)

♦️२४७ नगर परिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव..
♦️२४७ नगर परिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव..

🏅 **नोबेल भौतिकशास्त्र पुरस्कार* *2025* 👨‍🔬 *विजेते शास्त्रज्ञ* : 👉 *जॉन क्लार्क (अमेरिका)* 👉 *मिशेल एच. देवोरे (अमेरिका
🏅 **नोबेल भौतिकशास्त्र पुरस्कार* *2025* 👨‍🔬 *विजेते शास्त्रज्ञ* : 👉 *जॉन क्लार्क (अमेरिका)* 👉 *मिशेल एच. देवोरे (अमेरिका)* 👉 *जॉन एम. मार्टिनिस (अमेरिका)* 🔬 *संशोधन विषय* : इलेक्ट्रिक सर्किटमध्ये क्वांटम यांत्रिकीचे प्रभाव (क्वांटम टनेलिंग आणि ऊर्जा स्तर विभाजन) सिद्ध करणे. 🚀 *महत्त्व* : या संशोधनामुळे क्वांटम संगणक, क्वांटम सेन्सर्स, आणि क्वांटम क्रिप्टोग्राफी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी झाली.

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

०१) भारतातील तंबाखूचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ? - आंध्रप्रदेश. ०२) जगातील अंतराळात जाणारा पहिला सजीव कोणता आहे ? - लायका नावाची कुत्री. ०३) 'सच्चिदानंद' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - महादेव मल्हार जोशी. ०४) सागर मार्गे भारतात येणारा पहिला प्रवाशी कोण होता ? - वास्को-द- गामा. ०५) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ? - वटवृक्ष.

बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम
बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम

♦️वैद्यकशास्त्रातील नोबेल 2025 विजेते : 1) मेरी ई. ब्रुंको (अमेरिका) 2) फ्रेड रॅम्सडेल (अमेरिका) 3) शिमोन साकागुची (जपान)
♦️वैद्यकशास्त्रातील नोबेल 2025 विजेते : 1) मेरी ई. ब्रुंको (अमेरिका) 2) फ्रेड रॅम्सडेल (अमेरिका) 3) शिमोन साकागुची (जपान)

०१) भारतातील सफरचंदाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - जम्मू काश्मिर. ०२) बुलढाणा जिल्ह्याचे हवामान कसे आहे ? - उष्ण व कोरडे ०३) अक्षय ऊर्जा दिन कधी साजरा करतात ? - २० ऑगस्ट. ०४) 'संदेश' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - अच्युत बळवंत कोल्हटकर. ०५) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ? - वाघ. -

*माहितीचा अधिकार सप्ताह :-* *5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2025*
*माहितीचा अधिकार सप्ताह :-* *5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2025*

STI☑️☑️
STI☑️☑️