es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 953
Suscriptores
Sin datos24 horas
-117 días
-6230 días
Archivo de publicaciones
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दि
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. राज्यसेवा पूर्व 28 Sept 2025 = 9 Nov 2025 ✅ @MissionCombined

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

#Geo #भारतातील महत्वाची सरोवरे आणि राज्य #Prelims2025 #Rajyaseva @MissionCombined
#Geo #भारतातील महत्वाची सरोवरे आणि राज्य #Prelims2025 #Rajyaseva @MissionCombined

#Geo #संपात आणि अयन दिन #TempVsHeight #RajysevaPrelims2k25 @MissionCombined
#Geo #संपात आणि अयन दिन #TempVsHeight #RajysevaPrelims2k25 @MissionCombined

📌पर्यावरण आणि परिस्थितीकी व आपत्ती व्यवस्थापन Book (Environment-Ecology & Disaster Management) Sample PDF. 📌Book Written by Mahesh Rukmini Vasant Gharge Fmr. Asst. Professor (UPSC Indian Forest Services interview MPSC interview- 2019,2020,2021,2022) 📌पुस्तकाची दुसरी आवृत्ती आता सर्वत्र उपलब्ध

Repost from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२४ - मुलाखत कार्यक्रम (प्रथम टप्पा) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#

Repost from MPSC
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#

Repost from MPSC
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#

Repost from MPSC Interview
नमस्कार विद्यार्थी /विद्यार्थींनी मित्रहो MPSC (State Services) मुख्य परीक्षा 2024 निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..!! मुलाखतीची तयारी सर्वोत्कृष्ट व्हावी या दृष्टीने आपल्यासाठी सारथी संस्थेमार्फत अभिरूप मुलाखत व मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. मुलाखत पॅनलमध्ये नामवंत आजी- माजी प्रशासकीय अधिकारी तसेच MPSC आयोगाचे माजी अध्यक्ष देखील असणार आहेत. सदर अभिरूप मुलाखत व मार्गदर्शन उपक्रमासाठी आपण इच्छुक असल्यास आजच https://forms.gle/k5PtK9fpHfezUhh37 या Google Form लिंक वर नोंदणी करावी. व तुमच्या MPSC आयोगामार्फत होणाऱ्या मुलाखतीच्या वेळापत्रकानुसार आपल्याला mock interview करिता ची सोयीस्कर तारीख कळवावी टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचा WhatsApp Group तयार करून पुढील माहिती त्यावर देण्यात येईल. त्याकरिता खालील WhatsApp ग्रुप लिंक https://chat.whatsapp.com/BHgouJmlFawADFatcF4W23?mode=ems_copy_t Join @mpscinterview

Repost from MPSC
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#

Repost from MPSC
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14#

Repost from MPSC
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#

Repost from MPSC
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14#

Repost from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - वैद्यकीय तपासणी कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#

Repost from MPSC
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#

📌महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 जा. क्र. 118/2025 - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 - दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. परीक्षा दिनांक - 21 सप्टेंबर 2025 पेपर 1 (मराठी व इंग्रजी) • विषयाचा संकेतांक - 1064 • उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 9:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30 • परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12 पेपर 2 (सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता ) • विषयाचा संकेतांक - 1065 • उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 1:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 2:30 • परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 4 लिंक 👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/login