MPSC DECODED™
Ir al canal en Telegram
8 885
Suscriptores
-124 horas
-287 días
-8430 días
Archivo de publicaciones
8 885
फक्त राज्यसेवा मुख्यच नाही तर आयोगाच्या सर्व बदलाबाबत जे MPSC ची transferancy ला अडचण /बाधक ठरणारे आहेत त्याला विरोध म्हणून आज आंदोलनात सहभागी व्हा ...
8 885
18 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/19617
19 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/19743
20 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/19788
26 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/19859
27 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/19911
28 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/19949
29 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/20004
30 जानेवारी 2023 MCQ
https://t.me/mpscdecoded/20039
8 885
25) खालील विधाने वाचा
अ) घटनेत राज्यपालांची कालमर्यादा 5 वर्ष दिली आहे
ब) राज्यपाल हा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो
8 885
16)भारताच्या महान्यायवाद्याची(Attorney General of India) तरतूद कोणत्या कलमा करण्यात आली आहे?
8 885
♦️उद्या मंगळवार ३१ जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आंदोलन अलका टॉकीज चौकामध्ये करत आहोत, तरी सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा.... हे आंदोलन अराजकीय स्वरूपाचे आहे.
एक लढा आपल्या हक्कासाठी....
वेळ :10 am
स्थळ -अलका टॉकीज चौक, पुणे
👉 पोलीस परमिशन घेतलेले letter सोबत जोडलेले आहे.
@mpscdecoded
8 885
♦️उद्या मंगळवार ३१ जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आंदोलन अलका टॉकीज चौकामध्ये करत आहोत, तरी सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा.... हे आंदोलन अराजकीय स्वरूपाचे आहे.
एक लढा आपल्या हक्कासाठी....
वेळ :10 am
स्थळ -अलका टॉकीज चौक, पुणे
👉 पोलीस परमिशन घेतलेले letter सोबत जोडलेले आहे.
8 885
Repost from MPSC
आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संगणक आधारित चाळणी परीक्षांच्या उत्तरतालिकेबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
8 885
16)नवीन राज्याची निर्मिती तसेच विद्यमान राज्यात सीमा, क्षेत्र, नाव यांच्यात बदल कोणत्या कलमा अंतर्गत करता येतात?
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
