MPSC DECODED™
Ir al canal en Telegram
8 871
Suscriptores
-224 horas
-167 días
-8630 días
Archivo de publicaciones
8 871
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या उत्तर तालिकेत काही उत्तरे चुकीची...... उच्च न्यायालयाकडून मुख्य परीक्षेचे अर्ज भरण्यास मुभा👆
8 871
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान ओळखा :
अ) हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य आहे
ब) चंदीगड हे भारतातील पहिले केरोसीनमुक्त शहर आहे
Note the following statements and identify the correct statement:
A) Himachal Pradesh is the first carbon free state in India
B) Chandigarh is the first kerosene free city in India
8 871
खालील विधाने लक्षात घ्या व अयोग्य विधान ओळखा :
अ) ओझोन हा ऑक्सिजन च्या तीन अणूंपासून बनलेला आहे .
ब) ओझोन हा स्थितांबरमध्ये आढळून येतो
क) 1985 साली ओझोन छिद्र ( विवर) आढळून आले आहे .
Note the following statements and identify the incorrect statement:
A) Ozone is made up of three atoms of oxygen.
B) Ozone is found in the stratosphere
C) An ozone hole was discovered in 1985.
8 871
अ) 2050 पर्यंत जगाचे तापमान 1.5 ते 4.5°c तापमानाने अधिक उच्च होईल असा अंदाज आहे.
ब) 2050 पर्यंत जगाचे तापमान 15 ते 45°c तापमानाने अधिक उच्च होईल असा अंदाज आहे.
क) पृथ्वीच्या वातावरणात हळूहळू होणारया तापमानवाढीस जागतिक तापमानवाढ म्हणतात.
8 871
🔴भारतीय विमानतळ प्राधिकरणात 596 जागा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍 ✔️ @Police_Club
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
8 871
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत..
आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇
Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar
8 871
हिमांशु सरांच्या essay Batch मध्ये आपण essay बाबत special strategy discuss करत आहोत , जी आतापर्यंत तुम्ही कुठेच ऐकली नसेल. सरांना Upsc 2020 च्या परीक्षेत all Indian topper चे मार्क्स आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या Essay strategy चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Subjective papers मधल्या 2-4 marks मुळे आपल्यातले खूप जण class 1 वरून class 2 वर आलेत किंवा list च्या बाहेर झालेत. त्यामूळे अजूनही वेळ गेलेली नाही, ही batch नक्की join करा आणि essay बाबत exam conditions चा real experience असणाऱ्या हिमांशु सरांकडून Essay ला लागणारी special strategy शिकून स्वतःचा score improve करा 🙏🙏
Contach for admissions : @amindhealer8 871
☝️☝️तुम्ही Yltp course केला नसेल तर नक्की करा, हा 8 दिवसांचा residential course असून fees 2k आहे.
8 871
🔴 MPSC च्या 5000 मुलाखती रखडल्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍 ✔️ @Police_Club
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
