es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 897
Suscriptores
-624 horas
-257 días
-7930 días
Archivo de publicaciones
अ) सध्या भारतात रामसर स्थळे 75 आहे. ब) ही संख्या आशियामध्ये सर्वात जास्त आहे क) तमिळनाडू मध्ये सर्वाधिक 14 तर त्यानतंर उत्तरप्रदेशचा 14 स्थळे असा क्रम लागतो. ड) खाडी परिसर हा महानगर क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे पहिले भारतीय पाणथळ प्रदेश आहे.
Anonymous voting

नामिबियातुन भारतात आलेल्या चित्त्याना........... असे नाव देण्यात आले?
Anonymous voting

फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात प्रभावी महिलांच्या यादीत भारतीय 6 महिलांचा समावेश आहे.भारतातील पहिली आणि जगातील 36 प्रभावी महिला कोण आहे?
Anonymous voting

पहिली राष्ट्रीय सीमाशुल्क , अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थ अकादमी फरिदाबाद येथे स्थापना करण्यात आली होती आता नव्याने दुसरी अकादमी कुठे स्थापन करण्यात आली?
Anonymous voting

JEE , MHT-CET , olympiad , NDA साठी लहान बहिण , भाउ , Relatives कोणी Prepare करत असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
JEE , MHT-CET , olympiad , NDA साठी लहान बहिण , भाउ , Relatives कोणी Prepare करत असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

Repost from MPSC
जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा ( प्रशासन शाखा) गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017 च्या मुलाखती दिनांक 26 व 27
जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा ( प्रशासन शाखा) गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017 च्या मुलाखती दिनांक 26 व 27 जून 2023 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

काही वैयक्तिक कारणांमुळे मला मागील काही दिवसात विद्यार्थ्यांच्या msg/अडचणीला  reply देता आले नाही. राज्यसेवा मुख्य , HRD ,HR, Polity part 2 या बाबत  तसेच इतर ही विषयाबाबत , अभ्यासाच्या strategy बाबत आपल्या काही अडचणी असतील तर मला msg करू शकता .. @JadhavRR आपल्या प्रश्नांची एकत्रित उत्तर लवकरच देईल तसेच राज्यसेवा मुख्य साठी विशेषतः (HRD HR) आपण लवकरच  free session घेणार आहोत .. ------- Rupesh Jadhav

photo content

Repost from MPSC
जा.क्र.31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7253 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7254

Retweet करा सर्वांनी👆👆

📑Practice Practice Practice📑 कितीही class केले, Toppers/मास्तर च्या कितीही Strategies ऐकल्या तरीही Result येत नसेल तर एकाच ठिकाणी पाणी मुरतय, हे समजून घ्यावं . ते म्हणजे संपुर्ण सिलॅबस वरच्या Mock Test सोडवायचा आपण केलेला कंटाळा ... आपला अभ्यास कधी संपत नाही , उद्या परीक्षा असली तरी आपण अभ्यासाबाबत unsecure असतो. परीक्षेच्या दिवशी, दोन paper च्या Break मध्ये दिलेला वेळ सुद्धा आपल्याला पुरत नाही...अस वाटत अजून थोडा वेळ भेटला असता तर, हेच वाचायचं राहील , ते notes revise करायचे राहिले, हा vedio बघायचा राहिला.. सगळा Mindgame आहे हा...आपण paper solving ला महत्वच देत नाही. नुसत material material जमा करून करून आपण Dy collector ऐवजी Material Collector बनत चाललो आहोत. शेवटी तुमचे ते 2 तासच matter करणार आहेत. त्या 2 तासांचा जेवढा जास्त सराव कराल तेवढं तुम्ही त्या Final list च्या जवळ जवळ जाल, त्यात वर वर चढाल.. प्रश्नपत्रिका सोडवायची Practice म्हणजे आठवड्याला आरामात एखादा 150 मार्काचा paper सोडवत असाल तर ह्या वर्षी सुद्धा तुमची Mains उडणार, एवढं लिहून घ्या... प्रश्नपत्रिका सोडवायची Practice म्हणजे एक संपुर्ण Mock Test द्यायची Practice ज्यात सगळे विषय असतील.म्हणजेच सलग तीन दिवस 800 गुणांची परिक्षा.ही आहे Real Practice.. आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी एक proper Mock Test Series सुरू करत आहोत..ज्यात Pyq सुद्धा cover होतील आणि दर आठवड्याला सलग तीन दिवस तुमची  800 मार्कांची परीक्षा होईल,  त्याच Vedio Explanation मिळेल. नक्की जॉईन करा, आळस करू नका.. Contact - @Sudarshanjaybhay Contact - @Mrahulkumar

राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी Test Series कोणत्या स्वरुपात असायला पाहिजे?
Anonymous voting

RMTP 2023 (Rajyseva Mains Tricks Programe) ⭕️ 50% Off ⭕️ Contact For Admission - @Mrahulkumar
RMTP 2023 (Rajyseva Mains Tricks Programe) ⭕️ 50% Off ⭕️ Contact For Admission - @Mrahulkumar

For राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023

Swayam 2k23 Launch करत आहोत...... सर्व Details लवकरच दिले जातील

🥇महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती करिता लिंक सुरू. 👉 Link https:
🥇महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती करिता लिंक सुरू. 👉 Link https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey 👉 शेवटची तारीख - 12 जून 2023 @Mpscdecoded