es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 880
Suscriptores
-524 horas
-287 días
-8630 días
Archivo de publicaciones
22) भारतासाठी हायकमिशनर हे पद निर्माण करण्यात आले होते , पहिले हायकमिशनर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती ?
Anonymous voting

Urgent Required 2 Roommates नवी पेठ , पुणे Contact - @SPJaybhaye9

21) अवध किसान सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ?
Anonymous voting

20) फैजपूर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून जाणाऱ्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कोणी केले होते?
Anonymous voting

19) लेडी डफरीन फंड महिलांच्या शिक्षणाकरिता .........मदत करी?
Anonymous voting

18) प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठीचे पहिले विधेयक 1911 मध्ये इम्पेरियल कौन्सिलमध्ये कोणी मांडले .
Anonymous voting

17) 1875 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे . ह्या समाजाने पुण्यात सुशिक्षणगृह सुरू केले होते. तो समाज कोणता . ?
Anonymous voting

16) द बॉम्बे असोसिएशन चे पहिले चिटणीस कोण होते .
Anonymous voting

15) जुलै 1812 मध्ये जहागिरदार आणि एल्फिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला होता.
Anonymous voting

+7
Session 02 Economy: National Income-GDP, GNP, NNP #Ujalani

🔥☕️Sunday Morning Mcqs ☝️☝️

Combined science strategy

☕️☕️Sunday Morning Mcqs ☝️☝️

महाराष्ट्रातील रायगडमधील खारफुटीच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कोणत्या बहुराष्ट्रीय कंपनीने अनुदान देण्याची घोषणा केली आहे?
Anonymous voting

Session 03 1861 ,1892 ,1909 ,1935,1947 #Ujalani

14) छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती . अ) विजयी मराठा ब) तरुण मराठा क) कैवारी ड) तेज
Anonymous voting

13) विटाळ विध्वंसक हे मासिक कोणी सुरु केले .( Upsc 2020)
Anonymous voting

12) महात्मा फुले यांनी अमेरीकेच्या यादवी युद्धास (American civil war) ला कोणते पुस्तक अर्पण केले होते .
Anonymous voting

11) योग्य विधान ओळखा . अ) असहकार चळवळ ही दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे पत्री सरकार स्थापन केले होते . ब) न्यायदान मंडळ, village Library , गांधी विवाह इ गोष्टी पत्री सरकाराचा भाग होती
Anonymous voting