es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 891
Suscriptores
Sin datos24 horas
-257 días
-8230 días
Archivo de publicaciones
17.30 hr मध्ये 15 महिन्यांचे current Complete होइल सोबत Revision साठी handwritten short notes आहे. Exam अगोदर 1 दिवस revision करण्यासाठी 1000 oneliners आहेत. For Recorded Batch Contact @Mrahulkumar

Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20565 Demo Oct 2022 lectur
Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20565 Demo Oct 2022 lecture https://t.me/mpscdecoded/20566 Recorded Batch उपलब्ध आहे. (Short Notes +Short Notes Audio Explanation 17.30 hrs + 1000 Oneliner) Contact @Mrahulkumar

6893.pdf3.19 MB

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2020 ची घोषणा 22 जुलै 2022 रोजी करण्यात आली.यामध्ये सर्वात चित्रपट स्नेही राज्य हा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला?
Anonymous voting

अनंत उर्फ नंदा खरे यांच्या कोणत्या कादंबरीला 2020 या वर्षीचा साहित्य अकादमी मराठी भाषेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता?
Anonymous voting

सेमीकंडक्टर धोरण आणणारे पहिले राज्य?
Anonymous voting

वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागु करणारे शेवटचे राज्य / केंद्रशासित प्रदेश?
Anonymous voting

फाळणीच्या भिषण आठवणींचा दिवस 2021 पासुन पाळण्यास सुरुवात झाली तो कधी पाळला जातो?
Anonymous voting

जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा केला जातो?
Anonymous voting

सायरन प्रकल्प ओरिसा सरकारने कशासाठी सुरु केला आहे?
Anonymous voting

मनोज प्रभाकर यांची कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे?
Anonymous voting

अल नजाह सराव भारतीय सेना आणि खालीलपैकी कोणत्या देशाच्या आर्मी सोबत होतो?
Anonymous voting

12 ऑगस्ट खालीलपैकी कोणता दिवस म्हणुन साजरा केला जातो?
Anonymous voting

Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20565 Demo Oct 2022 lectur
Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20565 Demo Oct 2022 lecture https://t.me/mpscdecoded/20566 Recorded Batch उपलब्ध आहे. (Short Notes +Short Notes Audio Explanation + 1000 Oneliner) Contact @Mrahulkumar

जे या Batch साठी Intrested असतील त्यांनी हा @missionCombined2k23 channel Join करा सर्व updates तिकडेच मिळतील.

गट ब आणि क साठी नक्की काय घ्यायचे?
Anonymous voting

photo content

12 ऑगस्ट खालीलपैकी कोणता दिवस म्हणुन साजरा केला जातो?
Anonymous voting

रामसर कराराची अंमलबजावणी भारतात कधी करण्यात आली?
Anonymous voting

कोणत्या राज्यसरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक संस्कृत गाव विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous voting