MPSC DECODED™
Ir al canal en Telegram
8 885
Suscriptores
-524 horas
-297 días
-8530 días
Archivo de publicaciones
8 885
" यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति भारत,
अभ्युत्थानमधर्मस्य तदा आत्मानं सृजामि अहम् |
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुस्-कृताम्,
धर्म-संस्थापन-अर्थाय सम्भवामि युगे युगे ||
अभिमन्यु चक्व्यूहात अडकला आहे. त्याला पण बाहेर काढणार आहोत का?
एक योद्धा न्यायासाठी लढत आहे त्याला साथ देणार आहोत का?
तो धडपडणारा प्रत्येक जन लाखो ग्रामीण कुटुंबीयांचे स्वप्न साकार करण्यासाठी उन्हा-तान्हचा लढतो आहे. आपण याचा आपण साक्षीदार होणार आहोत का? विचार करा,न्यायासाठी साथ द्या.🙏
Dr Ajit Digambarrao Kakde
8 885
SPDP-2023
FEES - 400 only (50% off)
50 DAYS DETAILED PLAN
50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील.
आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏
Gpay/ppay/Upi - 9011112026
Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा.
@mpscdecoded
Contact - @Mrahulkumar
8 885
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमाऽमृतात् II
महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!!
🙏💐🌺🌹🌺💐🙏
8 885
Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 21 फेब्रुवारी, 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6732
8 885
Repost from MPSC
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर क्रमांक 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
8 885
✅TAIT चे 2017 ला झालेले विविध पेपर आपल्याला ऑनलाइन सोडवण्याची प्रॅक्टिस व्हावी यासाठी ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहेत.
https://youtu.be/BJfGE10_SX4
👉यामध्ये परीक्षेत ज्याप्रमाणे आपण पेपर सोडवतो त्याप्रमाणे पेपर सोडवायला मिळणार आहे.
200 प्रश्न व 2तास वेळ असणार आहे.
⏰दिलेली वेळ संपल्यानंतर पेपर सबमिट होतो आणि त्यानंतर लगेचच स्क्रीनवर आपला रिझल्ट ही दिसतो.
💠इच्छुक विद्यार्थ्यांनी या नंबर वर व्हाट्सअप करावे.
📲8459250492
8 885
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ००१/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ संदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6727
8 885
SPDP-2023
FEES - 400 only (50% off)
50 DAYS DETAILED PLAN
50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील.
आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏
Gpay/ppay/Upi - 9011112026
Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा.
@mpscdecoded
Contact - @Mrahulkumar
8 885
SPDP-2023
FEES - 400 only (50% off)
50 DAYS DETAILED PLAN
50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील.
आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏
Gpay/ppay/Upi - 9011112026
Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा.
@Rptannouncements
Contact - @Mrahulkumar
8 885
Repost from MPSC
जा.क्र.64/2022, 66/2022 व 86/2022 चे गुण, स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणी करीता दिनांक 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6716
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6717
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6718
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 