MPSC DECODED™
Ir al canal en Telegram
8 913
Suscriptores
-224 horas
-257 días
-7230 días
Archivo de publicaciones
8 908
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022
STI PAPER 2 चे हॉल तिकीट आले आहेत.
उमेदवारांनी आपापल्या अकाऊंट वरून डाउनलोड करावेत.
Link
https://mpsconline.gov.in/candidate
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#महिला सशक्तीकरण अभियान
#महाराष्ट्रातील 1 कोटी महिलांना लाभ देण्याचे प्रायोजित (प्रत्येक जिल्ह्यात 25000 महिलांना लाभ देण्यात येणार)
#महिलांसाठी योजना राबवणारे सर्व विभाग एकाच छताखाली आणले जाणार
#शासन आपल्या दारी अभियानाच्या धर्तीवर
#नोडल अधिकारी - महापालिका क्षेत्रात आयुक्त तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचॆ मुख्य कार्यकारी अधिकारी
#योजना
#राज्यसेवा मुख्य तसेच राज्यसेवा आणि इतर पुर्व परीक्षेसाठी महत्वाचे
@MissionCombined
8 908
Repost from MPSC
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 व जा.क्र.11/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता उपस्थित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत व गुण उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7816
8 908
Repost from MPSC
जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.11 ऑक्टोबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7813
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7814
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#NobelPrize2k23
#Peace Nobel Prize Narges Mohammadi
#नॉर्वेजिअन
#Current
#Awards/Prize
नर्गेस मोहम्मदी यांना इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धच्या लढ्याबद्दल आणि मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी दिलेल्या लढ्याबद्दल 2023 चे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे.यांनी एकूण 31 वर्षांचा तुरुंगवास भोगला आहे.सध्या तेहरानच्या एविन तुरुंगात असतानाच यांना Nobel पारितोषिक घोषित करण्यात आले आहे.
@MissionCombined
8 908
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
खोलीनुसार भुकंपाचे 3 प्रकार पडतात.खालीलपैकी कोणत्या प्रकारचा भुकंप सर्वात जास्त विध्वंस घडवतात?
राज्यसेवा मुख्य GS4 - S&T (आपत्ती व्यवस्थापन)
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#Literature Nobel prize 2023
#Norwegian Jon fosse
#Current
#Awards/Prize
@MissionCombined
8 908
Repost from MPSC
पोलीस निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7804
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
लघुलेखक संवर्गाकरीता लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या गुणदान पध्दतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
@MissionCombined
8 908
Repost from MPSC
जा.क्र.033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक-पेपर 2 संदर्भातील ठळक सूचना व लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7796
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7800
8 908
Repost from MPSC
जा.क्र.074/2022 व 030/2023 तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब संवर्गांकरीता दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित चाळणी परीक्षेची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7794
8 908
Repost from MPSC
जा .क्र. 104/2021 व जा.क्र.080/2022 मुख्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7789
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7790
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7791
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7792
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#वैद्यकीय क्षेत्रातील नोबल पुरस्कार
#करिको आणि वेसमन
#Current
#पुरस्कार
@MissionCombined
लक्षात ठेवण्यासाठी Trick आपण काल दिली होती त्याची link 👇👇
https://t.me/missioncombined/5942
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#जागतिक जेष्ठ नागरिक दिन
#जेष्ठ नागरिक योजना
#Current
#GS3 राज्यसेवा मुख्य
#राज्यसेवा मुख्य Essay
#राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी यावर प्रश्न विचारला जाउ शकतो.
@MissionCombined
8 908
✅ FREE 🏆 FREE ✅ FREE
MPSC च्या सर्व EXAM चे मराठी आणि English विषयाचे सर्व प्रश्न अँप वर उपलब्ध
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus
8 908
Repost from MPSC
जा.क्र. 033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील दिनांक 1 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित पेपर-1च्या उपस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 908
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
30 sept,2023
#Day31
◆योजना:(gs 3-1.3)
1) कारागीर प्रशिक्षण योजना
2)अँप्रेन्टिसशिप प्रोमोशन स्कीम
3)नॅशनल अँप्रेन्टिसशिप प्रोमोशन स्कीम
4)क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम
5)प्रगत व्यावसायिक प्रशिक्षण योजना
6)ड्युल सिस्टिम ऑफ ट्रेनिंग
7)व्यावसायिक प्रशिक्षण सुधारणा प्रकल्प
8)हाय टेक प्रशिक्षण योजना
9)नक्षलवादी प्रभावित 34 जिल्ह्यात कौशल्य विकास योजना
10)कौशल्य विकासासाठी समन्वित कृतीअंतर्गत तंत्रनिकेतन उपमोहिम
11)संकल्प
12) STRIVE
13)SAMVAY
14)PMKVY
15)STAR Scheme
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
